पाथर्डी :- राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या समर्थकांनी रविवारी (२८ जुलै) पाथर्डीत कार्यकर्ते, हितचिंतक आणि आप्तेष्टांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. त्या वरून ढाकणेही वेगळा विचार करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
ढाकणे यांच्या समर्थकांनी पाथर्डीत रविवारी मेळावा आयोजित केला आहे. सोशल मीडियातून त्याचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘काका आता ठरवायचं…… निर्धार मेळावा’ यात कोणत्याही पक्षाचे नाव नाही.
समर्थक, हितचिंतक आणि आप्तेष्टांचा मेळावा असल्याचे म्हटले आहे. यावरून ढाकणे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची गळ घातली जाणार असा अंदाज बांधला जात आहे.
- सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
- महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी ! 35 हजार शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार कापला जाणार, खरं कारण उघड ?
- अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी Good News! तिरुपतीसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी, वाचा सविस्तर
- प्रतीक्षा संपली….! शेवटी आठव्या वेतन आयोगाबाबत तो मोठा खुलासा झालाच, वाचा डिटेल्स
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 17 Railway Station वर थांबा मंजूर













