कोरोना इफेक्ट! शारीरिक संबंध ठेवताना मास्क घाला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जगभर कोरोनाचे संकट पसरले असून दिवसेंदिवस वाढता धोका लक्षात घेता मास्क घालणे सर्वांना बंधनकारक झाले आहे.

कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेत मास्क घालणे हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. कोरोना पसरण्याबाबत अनेकांनी तर्क वितर्क लावले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

यातच अनेकांना कोरोना व्हायरस सेक्समुळे पसरतो का अशी देखील चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र सेक्स मुळे कोरोना पसरत नसला तरी किंसिंगमुळे व मास्क न घालता जवळ आल्याने कोरोनाचा विषाणू पसरला जाऊ शकतो

असे बोलले जाऊ शकतो अशी शक्यता कॅनडाच्या मेडिकल ऑफिसर डॉ. थेरेसा टॅम यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सेक्स करताना मास्क घाला असा सल्ला टॅम यांनी दिला आहे.

‘सेक्स मुळे कोरोना व्हायची शक्यता अगदीच कमी असली तरी किसींग, तोंडा जवळ तोंड आणणे अशा प्रकारामुळे कोरोनाचे विषाणू पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे सेक्स करताना खबरदारी म्हणून मास्क घाला’, असे टॅम यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment