अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी उद्या दिवसभर होणार आहे असे काही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहर, उपनगर, भिंगार आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा उद्या (शनिवारी) बंद राहणार आहे. 

वीज वाहिन्यांवरील दुरुस्तीसाठी हा वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा वीजपुरवठा बंद राहिल.

या भागातील वीजपुरवठा बंद :- MIRC , भिंगार , सारस नगर , विनायक नगर , समर्थ नगर , भवानी नगर , स्टेशन रोड , कोठी , मार्केट यार्ड , DSP चौक , झेंडी गेट , वाकोडी , स्वस्तिक चौक , मल्हार चौक , कायनेटिक चौक , आगरकर मळा , महादेव मळा , रेल्वे स्टेशन , कोठी , शिवाजी हौसिंग सोसायटी , स्टेशन रोड ,

इम्पेरिअल चौक , बुरूडगाव रोड , बस स्थानक , अरणगाव , बाबर मळा , जाधव मळा , चौरे मळा , महादेव | मळा , बुरूडगाव रोड , तीर्थंकर कॉलनी , सौरभ कॉलनी , CSRD , पोस्ट ऑफिस , नालेगाव , कल्याण रोड , हडको , माणिक चौक , शनी चौक , निर्मल नगर , पाईपलाईन | रोड , श्रीराम चौक , मुकुंद नगर ,

फकीरवाडा , शेंडी , पोखर्डी , बुर्हाण नगर , देल्हीगेट , बागोजा हडको , तोपखाना , कापड बझार , लाल टाकी , सावेडी , गुलमोहर रोड , | तारकपूर , नवनागापूर

नागरिकांनी या काळात वीज कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीचे कार्यकारी अधीक्षक यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News