अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ राजकीय नेत्यांच्या घरातील महिला राहत्या घरी मृत अवस्थेत…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत.

नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. गौरी प्रशांत गडाख (वय ३२) यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात साईदीप रुग्णालयाने तोफखाना पोलीस ठाण्यास माहिती कळवली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून याबाबत पोलीस तपास करत आहेत. 

 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment