दिवाळीच्या पूर्व संध्येला दोन भावांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात कांतिलाल सोनवणे यांची २ लहान मुले आविष्कार (६), कार्तिक (४) या दोन सख्या लहान भावांचा विहिरीत पाय घसरुन मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

दिवाळीच्या पूर्व संध्येला दोन सख्या लहान भावांचा विहरीत पाय घसरून पडल्यानं मृत्यु झाल्याची हृदय द्रावक घटना तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात घडली.

कांतीलाल सोनवणे यांची ६ वर्षीय आविष्कार व ४ वर्षीय कार्तिक या दोन लहान मुलांचा घराशेजारी असलेल्या ८ परसाच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. यातील आविष्कार याचा मृतदेह पाण्यावरतरांगल्याने घटना घडल्याचे कुटुंबीयांना सायंकाळी उशिरा लक्षात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment