अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- बनावट डिझेल प्रकरणात शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख या दोघांना न्यायालयात हजर केले असता,
दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड व जामीन मंजूर झाला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात देशमुख याना हजेरी लावावी लागणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved