पून्हा लॉकडाऊन झाला तर महाराष्ट्रात ह्या गोष्टी होतील बंद !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-महाराष्ट्रातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे दिल्लीत लॉकडाऊन तर, अहमदाबादमध्ये नाईट कर्फ्यू सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातही कोरोना रुग्णाचा आकडा वाढत राहिला तर पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लादून दुसरा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

पून्हा लॉकडाऊन झाला तर महाराष्ट्रात काय काय बंद होण्याची शक्यता?

  • शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहण्याची शक्यता
  • रेल्वेसेवा तसेच बससेवेवर निर्बंध
  • आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद
  • लग्न व अन्य समारंभांसाठी २०० वरून पुन्हा एकदा ५० जणांचीच उपस्थिती बंधनकारक
  • खाजगी कार्यालये, मॉल्स, प्रार्थनास्थळे आदींबाबतही काही निर्बंध
  • समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणीही होत असलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध
  • हॉटेल्स, फूडकोर्ट्स, रेस्टॉरंट आणि बार हे सध्या ५० टक्के क्षमतेने सुरू आहे. यावरही निर्बंध

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment