Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पुन्हा टोळक्याकडून प्राणघातक हल्ला, वस्तरा, लाकडी दांडक्याने मारहाण
Ahmednagar News : चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांच्या टोळक्याने तरुणाला शिवीगाळ करीत भावाला हत्यार, वस्तरा व लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत मासूम हुसेन पठाण हा जखमी झाला आहे. त्यांचा भाऊ सलमान हुसेन पठाण (दोघे रा. नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय हंपे, प्रतिक लालबोद्रे (पूर्ण नावे नाही, दोघे रा. … Read more