Guru Uday 2024 : 3 जूनपासून पालटणार ‘या’ राशींचे नशीब, होईल धनलाभ…

Guru Uday 2024

Guru Uday 2024 : बृहस्पति हा धन, ऐश्वर्य, ज्ञान, विवाह, मुले, दान इत्यादींचा कारक मानला जातो. अशातच या ग्रहाच्या हालचालीला विशेष महत्व आहे. बृहस्पति हा धनु आणि मीन राशीचा स्वामी ग्रह आहे. सध्या शुक्र वृषभ राशीत स्थित आहे. आणि ७ मे रोजी गुरु तेथे अस्त झाला. आता 3 जूनला गुरूचा उदय होणार आहे. गुरूच्या उदयाचा … Read more

Ahmednagar News : कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांचा ४ जून नंतर हिशोब चुकता करणार : निलेश लंके यांचा इशारा

lanke

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, ते त्यांनी करू नयेत अन्यथा दि. ४ जून नंतर सर्व हिशब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही.असा इशारा माजी आमदार निलेश लंके यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत … Read more

Ahmednagar News : देशाच्या राजधानीसह उत्तर भारताला ताप; बिहारमध्ये८० विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास

Ahmednagar News : सध्या एकीकडे नागरिकांना मान्सूनचे वेध लागले आहेत तर दुसरीकडे तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीसह उत्तर भारतातील जनता होरपळून निघत आहे. राजधानी दिल्लीतील तापमानाने तर आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. येथील मुंगेशपूर या भागात बुधवारी सर्वाधिक विक्रमी ५२.९ अंश सेल्सिअसच्या ऐतिहासिक तापमानाची नोंद करण्यात आली. यापूर्वी २०१६ साली राजस्थानच्या फलोदी येथे नोंदवण्यात आलेले ५१ … Read more

Ahmednagar News : प्रवरेत बुडून परत एका विद्यार्थ्यांचा अंत ; दोघेजण बचावले

Ahmednagar News : प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या आपत्ती व्यवस्थापन टीम मधील पाच व एक स्थनिक असे सहा जणांना जलसमाधी मिळालेल्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच परत प्रवरा नदीतच पोहायला गेलेल्या एका शालेय विद्यार्थ्यांचा करूण अंत झाला. बुधवारी (दि. २९ ) दुपारी दीडच्या सुमारास राहाता तालुक्यातील कोल्हार येथील नदीपात्रात तीन मित्र पोहायला गेले … Read more

Indian Maritime University : भारतीय सागरी विद्यापीठमध्ये “या” रिक्त जागांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर माहिती!

Indian Maritime University Bharti

Indian Maritime University Bharti : भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “उपनिबंधक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

Central Bank of India Bharti : सेंट्रल बँकेत निघाली भरती; अर्ज ‘या’ पत्त्यावर पाठवा…

Central Bank of India Bharti

Central Bank of India Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

FD Rates Hike : ‘ही’ प्रसिद्ध बँक 180 दिवसांच्या एफडीवर देत आहे बक्कळ व्याज, आजच करा गुंतवणूक…

FD Rates Hike

FD Rates Hike : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI आपल्या 180 दिवसांच्या FD वर 6.50 टक्के व्याज देत आहे. एसबीआयने नुकतेच मे महिन्यात एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली होती. आता बँक आपल्या एफडीवर 0.75 टक्के व्याज ऑफर करत आहे. बँकेने 2 कोटींवरील एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेचे व्याजदर पुढीलप्रमाणे :- स्टेट बँक ऑफ इंडिया … Read more

Cheapest Tata Best Cars : टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या वैशिष्ट्ये…

Cheapest Tata Best Cars

Cheapest Tata Best Cars : टाटा मोटर्स परवडणाऱ्या किमतीत अनेक इलेक्ट्रिक कार ऑफर करते अशातच तुम्ही स्वतःसाठी अशीच एक कार शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी खूप छान पर्याय घेऊन आलो आहोत. टाटा टियागो ही कंपनीची परवडणारी ईव्ही कार आहे. ही कार 7.99 लाख रुपये एक्स-शोरूम (tata tiago price) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही हायटेक … Read more

Samsung Galaxy : तुमचे बजेट 10,000 रुपये असेल तर ‘हा’ सॅमसंग फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : अनेकांना फोनवर जास्त खर्च करायचा नसतो. याचे कारण असे की त्यांना फोनवर अगदी प्राथमिक काम करावे लागते किंवा त्यांचे बजेट एखादे महागडे उपकरण घेण्यासाठी पुरेसे नसते. मोबाईल उत्पादक कंपन्या प्रत्येक ग्राहकाला डोळ्यासमोर ठेवून अगदी सर्व बजेटमध्ये फोन ऑफर करतात. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक ऑफर सांगणार आहोत, ज्यांतर्गत तुम्ही प्रिमियम फोन … Read more

Nav Sahyadri Education Society : आजच अर्ज करा!!! पुण्यातील नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरू आहे भरती…

Nav Sahyadri Education Society

Nav Sahyadri Education Society : नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरू आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्राचार्य” पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन … Read more

Ahmednagar News : प्रदूषण करणाऱ्या शिर्डीतील ‘त्या’ ३३५ हॉटेलना नोटिसा ; चालकांमध्ये खळबळ

Ahmednagar News : प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या शिर्डीतील ३३५ व अकोलेतील १४ हॉटेलना प्रदूषण नियामक मंडळाकडून नोटिसा बजावण्या आल्या आहेत. प्रदूषण नियामक मंडळाच्या या धडक कारवाईने हॉटेल, रेस्टॉरंट मालकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी प्रदूषण नियामक मंडळाचा परवाना आवश्यक असतो अथवा जे सुरु आहेत त्यांना प्रदूषण नियामक मंडळाचा दाखल … Read more

IISER Pune Bharti 2024 : IISER पुणे येथे नोकरीची सुर्वण संधी; दरमहा इतका मिळेल पगार…

IISER Pune Bharti 2024

IISER Pune Bharti 2024 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती केली जात आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिल्याप्रमाणे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “अध्यापन सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

SBI FD Scheme : एसबीआय बँकेच्या ‘या’ एफडी योजनेतील गुंतवणुकीवर मिळेल लाखोंचा परतावा, बघा…

SBI FD Scheme

SBI FD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया तिच्या नवीन एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना खूप चांगला व्याज देत आहे. या योजनेत बँक सर्वसामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने SBI बँक ग्रीन FD योजनेत गुंतवणूक केली तर त्याला बँकेकडून सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याजदराचा लाभ दिला जातो आहे. या योजनेत … Read more

Ahmednagar News : ‘पाण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आणि ते मिळवणारच’ ; पारनेरकरांनी केला निर्धार

Ahmednagar News : अनेक मोठमोठी व अशक्य वाटणारी कामे जनतेचा रेटा व राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण झाली आहेत. असाच आशिया खंडातील सर्वात मोठा असणारा टेंभु उपसा सिंचन प्रकल्प देखील राजकीय इच्छाशक्ती व जनतेचा रेटा यामुळेच मार्गी लागला आहे. या प्रकल्पातून तब्बल २२ टीएमसी पाणी वितरीत करण्यात येत आहे. त्या तुलनेत आपल्या तालुक्यातील पाण्याची मागणी केवळ … Read more

FD Rates : इंडसइंड बँकेने करोडो ग्राहकांना दिली भेट, वाचा सविस्तर…

FD Rates

FD Rates : देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या IndusInd बँकेने FD व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. इंडसइंड बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर ही सुधारणा केली आहे. बँक सर्वसामान्य ग्राहकांना 3.50 टक्के ते कमाल 7.99 टक्के व्याज देत आहे. तर बँक सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. ज्येष्ठ … Read more

Ahmednagar News : कोल्हे, विखें सारख्या मातब्बरांच्या हट्टापायी विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत महायुतीमध्ये फूट?

Ahmednagar News : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली आहे. दरम्यान लोकसभेला एकत्र असलेल्या तिन्ही मित्र पक्षातील अनेक मातब्बर पुढारी विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत उमेदवारीसाठी हट्ट धरून बसले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडेल कि ही निवडणूक महायुती व महाविकास आघाडी मित्रपक्षांसह एकत्र … Read more

Ahmednagar News :बनावट कागदपत्राद्वारे नगरपरिषदेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल; नगर जिल्ह्यातील प्रकार

Ahmednagar News : शेवगाव शहराच्या पाणी योजनेच्या ठेकेदाराने बँक गॅरंटी व अनुभव प्रमाणपत्राची बनावट कागदपत्रे बनवून नगरपरिषदेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संभाजीनगर येथील ठेकेदार इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालक सुनील मधुकर नागरगोजे यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत नगरपरिषदेचे लेखापाल सुग्रीव पांडुरंग फुंदे यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियनांतर्गत शेवगाव शहरासाठी … Read more

Toyota Urban Cruiser Hyryde : कमी किंमतीत अप्रतिम सुरक्षा वैशिष्ट्ये!!! टोयोटाची ‘ही’ मिनी फॉर्च्युनर तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय…

Toyota Urban Cruiser Hyryde

Toyota Urban Cruiser Hyryde : जर तुम्ही तुमच्या परिवारासाठी एक उत्तम फीचर्स असलेली कार शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक पर्याय घेऊन आलो जो तुमच्यासाठी खूपच उत्तम आहे. आज आम्ही ज्या कारबद्दल सांगणार आहोत त्या कारची वैशिष्ट्ये आणि मायलेज व्यतिरिक्त, सुरक्षा वैशिष्ट्ये देखील खूप खास आहेत. आम्ही टोयोटाच्या अर्बन क्रूझर हायराईडर या कारविषयी … Read more