Best Mileage Cars : जबरदस्त मायलेज देणारी टाटाची सर्वात स्वस्त कार, सुरक्षेच्या बाबतीतही अव्वल क्रमांक

Tata Tiago iCNG

Tata Tiago iCNG : महागाईच्या या जमान्यात चार चाकी गाडी चालवणे खूप महाग झाले आहे. अशातच जर तुम्ही एखादा स्वस्त पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही रॉयल एनफिल्डच्या बाइकपेक्षा कमी खर्चात चालवू शकता. बाजरात मारुती सुझुकीच्या गाड्यांचे नाव मायलेजच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येते, पण आता या कंपनीच्या … Read more

Mobile Phone Sale : सॅमसंग अन् वनप्लसच्या 5G फोनवर अप्रतिम ऑफर, होईल हजरो रुपयांची बचत…

Mobile Phone Sale

Mobile Phone Sale : जर तुम्हाला स्वस्त किंमतीत नवीन 5G फोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. Samsung आणि OnePlus चे 5G फोन Amazon वर स्वस्त किंमतीत उपलब्ध आहेत. या ऑफरमध्ये, तुम्ही सॅमसंगचा 5G फोन Galaxy M15 5G, 11,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याच वेळी, जबरदस्त बँक ऑफर आणि कॅशबॅकसह OnePlus Nord … Read more

Ahmednagar Politics : राहुरी मतदार संघात आघाडी विखे यांना की लंकेंना ? पहा नव्याने समोर आलेला उलगडा

vikhe lanke

Ahmednagar Politics : अहमदनगरसाठी १३ मे ला मतदान झाले व खा. सुजय विखे व निलेश लंके या दोघांचेही राजकीय भविष्य मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत राहुरी तालुक्यात जास्त मतदान झाले. सध्या राहुरीत चौकाचौकांत, पारावर व सोशल माध्यमांवर जो तो आपलाच उमेद्वार कसा निवडून येणार? याची मांडत असून दावे यामुळे तालुक्याच्या गणिते प्रतिदावे राजकीय वातावरणात राजकारणाचा … Read more

Milk At Night : रात्री दूध पिणे आरोग्यासाठी आहे हानिकारक, आजच ही सवय सोडा…

Milk At Night

Milk At Night : दूध आपल्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि खनिजे आढळतात, जे शरीराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये कॅल्शियमचे देखील प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचवेळी, प्रथिने रक्त निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. दूध पिणे फायदेशीर असले तरी देखील ते योग्य वेळी पिले तर ते फायदेशीर मानले जाते. अनेक … Read more

Ahmednagar News : शेण खताला सोन्याचे दाम, एका ट्रॉलीला सहा हजार रुपये भाव

shenkhat

Ahmednagar News :  शेतीला खाते आवश्यक असतातच. सध्या शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करतात. परंतु आता याचे तोटे समोर आल्याने शेतकरी पुन्हा शेणखताकडे वळल्याचे दिसते. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी तीन हजार रुपयांपर्यंत असणारी शेणखत ट्रॉली आज सहा हजारांवर गेली. त्यामुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. शेणखतामुळे जमिनीचे आरोग्य उत्तम … Read more

Dream Astrology : स्वप्नात आकाशातून वीज पडताना दिसली तर व्हा सावध, असू शकतात अशुभ संकेत…

Dream Astrology

Dream Astrology : रात्री झोपल्यानंतर, लोक अनेकदा दुसऱ्या जगात प्रवास करत असतात, ज्याला आपण स्वप्नांचे जग म्हणतो. स्वप्नांच्या या नगरीत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला कधी वाईट तर कधी चांगली स्वप्ने पडतात. तर कधी-कधी आपल्याला अशी स्वप्ने पडतात ज्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नसतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? स्वप्न विज्ञानात स्वप्नांचा थेट माणसाच्या … Read more

Ahmednagar Politics : शुगर लॉबीची आता शिक्षणक्षेत्रातही टक्कर, शिक्षक मतदार आमदारकीसाठी विखे-कोल्हे फाईट, आ.थोरातांचे भाचे विखेंना मदत करतील?

shikshak matadar

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम लोकसभेनंतर १० जून रोजी वाजले होते. पण ही निवडणुक पुन्हा स्थगित करण्यात आली. परिणामी इच्छुक उमेदवारांना त्याच्या तयारीसाठी वेळ मिळाला असून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाची चाचपणी सुरु केली असल्याची … Read more

Ruchak Rajyog 2024 : 5 राशींसाठी वरदान असतील पुढील 42 दिवस; मेष राशीत तयार होय आहे विशेष राजयोग…

Ruchak Rajyog 2024

Ruchak Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी मंगळ हा अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो. म्हणूनच मंगळाच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे. जेव्हा-जेव्हा मंगळ त्याचा मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर मोठा परिणाम दिसून येतो. अशातच आता एक वर्षानंतर, 1 जून रोजी मंगळ त्याच्या मूळ त्रिकोणाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि 12 … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ट्रॅक्टर-कंटेनरचा भीषण अपघात ! दोन अपघातात दोन ठार, चार जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रॅक्टर-कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार झाल्याची तर चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २०) घडली. अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात हॉटेल शिवशाहीसमोर रात्री एकच्या सुमारास कंटेनर व ट्रॅक्टरचा अपघात झाला. कंटेनरने क्रमांक (एमएच ४६, एएफ २२६१) छत्रपती संभाजीनगरकडून अहमदनगरकडे जात … Read more

साडेआठ कोटींचा कर्ज घोटाळ्यातील डॉक्टरांची जामीन फेटाळले

अहमदनगः बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेआठ कोटींचे कर्ज प्रकरण मंजूर करणाऱ्या डॉक्टरांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. 20) फेटाळून लावला. डॉ. राकेश कांतिलाल गांधी (रा. पाईपलाइन रस्ता, सावेडी) आणि डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर) ही जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. रेंज फौंडेशनच्या … Read more

Mahatma Gandhi Nursing College : मुंबईतील महात्मा गांधी नर्सिंग कॉलेजमध्ये निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध…

Mahatma Gandhi Nursing College

Mahatma Gandhi Nursing College : महात्मा गांधी नर्सिंग कॉलेज, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

Income Tax Pune Bharti 2024 : आयकर आयुक्त पुणे मध्ये नोकरी करायची असेल तर वाचा ही बातमी…

Income Tax Pune Bharti 2024

Income Tax Pune Bharti 2024 : आयकर आयुक्त पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. तरी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “वकील” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची … Read more

Bank Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल पश्चाताप…

Bank Loan

Bank Loan : जर तुम्ही नजीकच्या काळात वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची आहे. वैयक्तिक कर्ज तुम्हाला अत्यंत कमी कागदपत्रांसह सहज मिळून जाते. पण पर्सनल लोनची एक अडचण म्हणजे ते खूप महाग आहे. हे असुरक्षित कर्ज आहे आणि बँका ते उच्च जोखमीचे कर्ज मानतात आणि त्याचा व्याजदर उच्च ठेवतात. तथापि, … Read more

Ahmednagar News : लावणीच्या कार्यक्रमात धिंगाणा घालणाऱ्या तरुणांकडून पोलिसांवर दगडफेक, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : टाकळीमियाँ येथील यात्रा उत्सवातील लावण्याच्या कार्यक्रमात धिंगाना घालणाऱ्या तरुणांना मज्जाव केल्याने तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने १७ ते १८ तरुणांची धरपकड करून चार तरुणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री लावण्याचा कार्यक्रम सुरु असताना काही तरुण लावणीच्या ठेक्यावर नाचण्याचा प्रयत्न करीत असताना गोंधळ घालण्यास सुरवात झाली. परंतू गोंधळ … Read more

Jeeps New Suv : क्रेटा, विटारा, सेल्टोसचे मार्केट आता संपणार?, जीप लवकरच लॉन्च करत भन्नाट एसयूव्ही, जाणून घ्या काय असेल खास…

Jeeps New Suv

Jeeps New Suv : तुम्ही नजीकच्या भविष्यात एखादी नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये, Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Kia Seltos, Honda Elevate, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun या कार भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आता अमेरिकन कार उत्पादक कंपनी जीप या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग, संगमनेरात फुलवली सफरचंदाची बाग, अवघ्या २० गुंठ्यात मोठे उत्पन्न

file photo

Ahmednagar News : शेतीमधून काहीच परवडत नाही अशी एकीकडे ओरड असतानाच अहमदनगरमधील अनेक प्रयोगशील शेतकरी शेतीमधून वेगवेगळे प्रयोग करून शाश्वत उत्पन्न घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शेतीत विविध प्रयोग सुरु असतानाच आता संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने अनोखी किमया केली आहे. शेतात २० गुंठे क्षेत्रात १८० रोपांची लागवड करीत सफरचंदाची बाग फुलविली आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव … Read more

iPhone : आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी! आजच आणा घरी…

iPhone 15

iPhone : जगातील सर्वात प्रसिद्ध टेक कपंनी Apple दरवर्षी त्यांच्या iPhones ची नवीन मालिका लॉन्च करते. नवीन iPhone 16 मालिका या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात सादर केली जाऊ शकते. iPhones च्या नवीन सीरीज लाँच करण्याची वेळ जवळ येत असताना, कंपनी आपल्या जुन्या सीरीजचे iPhone कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर तुम्ही आयफोन … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील नावाजलेल्या पतसंस्था अपहार प्रकरणी संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश

District Court Ahmednagar Bharti

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील विविध पतसंस्थेबाबत घोटाळ्यांसंदर्भात माहिती समोर येत असतानाच आता अंबिका ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था, केडगावमधील ठेवींच्या अपहारप्रकरणी एक महत्वाची अपडेट आली आहे. या पतसंस्थेच्या संबंधित संचालकांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिले गेलेत. जिल्हा न्यायाधिश पी. आर. सित्रे यांनी हे आदेश दिले असल्याची माहिती फिर्यादीचे वकील राजेंद्र शेलोत यांनी दिली. ठेवीदारांना … Read more