अभिनेता साहिल खानला अटक, चाळीस तास पाठलाग ! 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, काय आहे प्रकरण? पहा..
सिने इंडस्ट्रीमधून एक मोठे वृत्त आले आहे. नावाजलेला अभिनेता साहिल खान याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टाने 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी याअभिनेत्यास पकडण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. आता त्याला 1 तारखेपर्यंत … Read more