पाणीटंचाईचे संकट… चितळी परिसरात भूजल पातळी खालावली !
Maharashtra News : सत्ततच्या अल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पिण्याच्या पाण्याचा व पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न जटील झाला आहे. पाणी संकटावर मात करण्यासाठी व पाण्याचे स्रोत उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. यासाठी बोअरची संख्या वाढत आहे; मात्र काही वर्षांपूर्वी अवघ्या १०० ते १५० फुटांवर लागणारे पाणी आता ३०० ते ४०० फुटांवरदेखील लागत नसल्याने, … Read more