जिल्ह्यातील ‘या’ शिक्षीकेस राज्यस्तरीय महिला शिक्षणभूषण पुरस्कार प्रदान
अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाठी वाड्या वस्त्यावर फिरून विद्यार्थी व पालकांना आनलाईन शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थांना समाज माध्यामातून मदतीचा हात मिळवुन देत शिक्षणाची ओढ कायम ठेवणाऱ्या नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवंत शिक्षीका यांना राज्य सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय महिला शिक्षकभूषण पुरस्कार रोजी … Read more