…’या’ कारणामुळे साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  जगात ख्याती असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईमंदिराबाबतची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान साई संस्थानचे अध्यक्ष असलेले जिल्हा मुख्य न्यायाधीश यांचे साई मंदिराची पाहणी करत असतानाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमात व्हायरल … Read more

पशुपालकांच्या चिंतेत भर ! जनावरांना होतोय ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून लाळ्या-खुरकूत आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. यामुळे अनेक जनावरे देखील दगावली आहे. यातच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना या आजराने ग्रासले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या-खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण … Read more

धक्कादायक ! केडगावातील महिलेने दरीत उडी मारून केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर दरीत उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी (वय 57, रा.केडगाव, जि.नगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सौताडा धबधब्याच्या पाण्यात एका महिलेचे … Read more

जिल्ह्यातील तीन पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात सरकारी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे जिल्हा पोलीस दलात परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांची नागपूर परिक्षेत्रामध्ये तर शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वैभव रूपवते व राहुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांची … Read more

पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करावे; माजी महापौरांची मागणी

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लसीकरण हा सध्यातरी एक सक्षम उपाय समजला जातो आहे. मात्र लसीकरण केंद्रावर होणारी तुडुंब गर्दी व लसीचा तुटवडा यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी नगर शहराचे माजी महापौर भगवान फुलसौदर यांनी महापौर राेहिणी शेंडगे … Read more

अरे बापरे..! साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक……?

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- संपूर्ण देशात प्रसिद्धअसलेल्या साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे साई मंदिरात उपस्थित असल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल माध्यमात व्हायरल केले म्हणून संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. … Read more

बत्ती गुल ! महावितरणच्या निष्काळजीपणामुळे गाव सापडले अंधारात

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- आर्थिक वसुलीसाठी नेहमीच अग्रेसर असलेलं महावितरण विभाग सक्षम सुविधा देण्यात नेहमीच अपयशी ठरले आहे. यामुळे आजही ग्रामीण भागातील अनेक गावे अंधारात सापडली आहे. दरम्यान महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका नेवासा तालुक्यातील सलाबतपूर गावाला बसला आहे. सलाबतपूर येथे दोन आठवड्यांत तीन रोहित्रे नादुरुस्त झाल्याने अर्धे गाव अंधारात सापडले आहे. मात्र हि … Read more

निवडणुकीच्या ड्युटी करणाऱ्या पोलिसांच्या मानधनास हिरवा कंदील

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 च्या कामासाठी नियुक्त करण्यात आली होती. या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या इलेक्शन ड्युटीचे मानधनापोटी 26 कोटी 61 लाख 41 हजार 686 रुपयांची रक्कम वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ज्या पोलीस अधिकारी व … Read more

सोयाबीनचे दर गडगडल्याने बळीराजाच्या चिंतेत पडली भर. काय आहेत दर ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पिकाबाबत उत्साहाचे वातावरण होते. मात्र हा उत्साह जास्त काळ टिकू शकला नाही आहे. कारण सोयाबीनचा भाव 10 ते 11 हजारांवरून प्रतिक्विंटलला 6 हजारांपर्यंत खाली आले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष सोयाबीनच्या भावाकडे लागले आहे. पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांनी देखील सोयाबीनचे भरघोस उत्पादन … Read more

वाळू तस्करांची मुजोरी; महिला तलाठ्यास केली शिवीगाळ

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात वाळू तस्करी वाढू लागली आहे. आणि दिवसेंदिवस या वाळू तस्करांचा धुडगूस देखील वाढू लागला आहे. कायद्याला पायदळी तुडवत हे तस्कर खुलेआम आपला व्यवसाय चालवत आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा देखील यांना धाक उरलेला नाही आहे. अशीच काहीशी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रातील अवैध … Read more

कारखाना विक्री घोटाळ्याप्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला येणार

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची चौकशी व पाहणी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला भेट देणार आहेत. दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफांवर आरोप केल्यानंतर सध्या सोमय्या चर्चेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. यातच त्यांचा आता पारनेर दौरा हा विशेष चर्चेचा ठरणार आहे. … Read more

ही चिन्हे दाखवतात की बाळाचे दात बाहेर पडणार आहेत, तुम्हाला या महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- दात येणे हा कोणत्याही मुलाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असतो. जर तुमचा लहान मुलगा विनाकारण रडत असेल, सर्व काही तोंडात टाकत असेल किंवा विनाकारण अस्वस्थ असेल तर ही दात येण्याची चिन्हे असू शकतात. जेव्हा मुलांचे नवीन दात बाहेर येतात, तेव्हा ते त्यांच्यासाठी खूप वेदनादायक असतात. एवढेच नाही, दात … Read more

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात सोबा नूडल्सचा समावेश नक्की करा

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- आजकाल लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनली आहे. एका अहवालानुसार, प्रत्येक चौथा माणूस लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. हा एक अनुवांशिक रोग देखील आहे. या व्यतिरिक्त, जंक फूडच्या अतिसेवनामुळे, खराब दिनचर्या पाळणे, वर्कआउट न करणे इत्यादीमुळे वजन वाढणे सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, एकदा वजन वाढले की त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे … Read more

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सेबीने लागू केले नवीन नियम

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- म्युच्युअल फंड खूप चांगले रिटर्न देतात. जर तुम्हाला हे बघायचे असेल तर म्युच्युअल फंड योजनांच्या केवळ 3 महिन्यांचे रिटर्न पाहा. अनेक म्युच्युअल फंड योजनांनी केवळ 3 महिन्यांत बँकांच्या 1 वर्षाच्या एफडीपेक्षा दुप्पट रिटर्न दिले आहेत. याक्षणी बँका त्यांच्या 1 वर्षाच्या एफडीवर सहसा सुमारे 6% व्याज देत असतात, परंतु … Read more

LIC च्या ‘ह्या’ आहेत टॉप 5 स्कीम; मिळतील खूप पैसे आणि इतरही अनेक बेनिफिट्स

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- भारतीय जीवन विमा निगम (LIC) द्वारे विमा मिळवून अनेक फायदे मिळू शकतात. एलआयसीच्या जीवन विमा योजनेमध्ये, ‘जिंदगी के साथ और जिंदगी के बाद भी ‘ या उक्तीप्रमाणे   ग्राहक किंवा ग्राहकाच्या कुटुंबाला लाभ मिळतो. त्याचबरोबर, एलआयसीद्वारे विम्यातून कर सूट देखील मिळू शकते. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत, जास्तीत … Read more

नाशिक परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांची शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भेट ;

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सावेडी आणि केडगाव उपनगराचा विस्तार वाढला असून या भागाची लोकसंख्या देखील वाढली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची असणारी संख्या कमी आहे. यामुळे नागरिकांना पुरेशा पोलिसी सेवा मिळत नाहीत. त्यामुळे नगर शहरामध्ये स्वतंत्र सावेडी उपनगर पोलीस स्टेशन व केडगाव पोलीस स्टेशन मंजूर करण्यात यावे, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण … Read more

‘या’ग्रामपंचायतमध्ये २७ लाखांचा अपहार ..!

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 : –श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावच्या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या सुमारे २६ लाख ८८ हजार २५२ रुपयांच्या निधीचा वेळोवेळी अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा. यासाठी लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र काकडे, स्वप्नील लाटे, दादा मडके यांच्यासह ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर सोमवारी उपोषणाला बसल्याने सोमवारी रात्री उशिरा विस्तार … Read more

‘या’तालुक्यातील नागरिकांचाच महावितरण कंपनीला शॉक…!

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यात महावितरण कंपनीची परिस्थिती बिकट बनली असून, कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. नगर तालुक्यात घरगुती ग्राहक, व्यवसायिक, औद्योगिक ग्राहक तसेच शेतकऱ्यांकडे वितरण कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे बिल थकीत आहे. त्यामुळे कंपनी फारच बिकट परिस्थितीतून जात आहे. विद्युत वितरण कंपनीची तालुक्यातील सर्वाधिक थकबाकी जेऊर सेक्शनची आहे. … Read more