व्‍यक्तिगत टिका करण्‍यापेक्षा विकासाच्‍या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्‍याची आवश्‍यकता – डॉ.सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही. असा संदेश देत आयोध्‍येमध्‍ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्‍या अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्‍हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. पारनेर येथे आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. या … Read more

Loksabha 2024 : नगर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. विखे पाटील

Loksabha 2024

Loksabha 2024 : मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला असून जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर येथील देहरे गावातील प्रचारसभेत ते बोलत होते. सुजय विखे पाटील आणि जिल्ह्यात आणलेला निधी आमि त्यातून झालेल्या यांनी … Read more

Ahmednagar Politics : ..आणि शरद पवारच म्हणतील अहिल्यानगर बदललय ! पवारांच्या नगर दौऱ्यावर खा. सुजय विखेंची नम्र पण ‘खास’ प्रतिक्रिया

Ahmednagar News

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (शुक्रवार) नगर दौऱ्यावर आहेत. ते दिवसभर नगरमध्ये थांबणार असून ते रात्री येथे सभा देखील घेणार आहेत. दरम्यान आता या दौऱ्याबाबत खा. सुजय विखे यांच्याशी मीडियाने संवाद साधला असता त्यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले खा. सुजय विखे पाटील शरद पवार … Read more

Ahmednagar Politics : शरद पवार अहमदनगरमध्ये मुक्काम ठोकणार ! आज सभेनंतर रात्री मुक्काम कशासाठी? काय फिरू शकतील राजकीय गणिते? पहा..

sharad pawar

Ahmednagar Politics : शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव. त्यांच्या राजकीय खेळी भल्याभल्या दिग्गजांनाही घाम फोडतात. दरम्यान आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने शरद पवार यांनी मोठी तयारी सुरु केली आहे. आपले राजकीय खेळीतले एकेक पत्ते बाहेर ते काढत आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारांच्या मतदारसंघात आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी सभा व इतर राजकीय गणिते … Read more

Ahmednagar News : शेअर ट्रेडिंगमध्ये करोडोंची फसवणूक, गुंतवणूकदार आक्रमक, लुटारूंची प्रॉपर्टी जप्त करून गुन्हे दाखल न केल्यास मतदानावर बहिष्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची करोडोंची संपत्ती घेऊन फरार होण्याच्या घटना उघडकीस आल्या. शेवगाव तालुक्यामधील सर्वाधिक प्रकार यात उजेडात आले. तालुक्यातील जवळपास आठ ते दहा व्यावसायिकांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पलायन केले असल्याचे समजते. मात्र याप्रकरणात गुन्हे दाखल न झाल्याने गुंतवणूकदारांनी आक्रमक भूमिका घेत लुटारूंची प्रॉपर्टी जप्त करून … Read more

Ahmednagar News : लेकरू शेततळ्यात पडलं..आईने ओढणी फेकली..तीही हातून निसटली अन पोटचा गोळा डोळ्यादेखत बुडाला…

Ahmednagar News

Ahmednagar News : पोटचा नऊ वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत शेततळ्यात बुडून मृत्यू पावल्याची हृदयद्रावक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील पिसोरे खांड येथे घडली आहे. असिफ चांद शेख (वय ९) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आसिफ हा मित्राबरोबर शेततळ्याकडे गेला अन् पाय घसरून पाण्यात पडला. हा प्रकार आईला समजताच ती तत्काळ शेततळ्यावर पोहोचली. तिने तिची … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंके नव्हे तर पहिल्या दिवशी आ. प्राजक्त तनपुरेंनी नेलाय खासदारकीचा अर्ज !

Ahmednagar News

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आता उमेदवारी अर्ज नेण्यास सुरवात झाली असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी २५ एप्रिल शेवटची तारीख आहे. दरम्यान पाहिल्यादिवशी (गुरुवार) महायुतीकडून सुजय विखे पाटील यांच्यासाठी अर्ज नेण्यात आला. परंतु महाविकास आघाडीकडून पहिल्या दिवशी निलेश लंके नव्हे तर आ. तनपुरे यांचा अर्ज नेण्यात आला असल्याची माहिती … Read more

अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी करणार.

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजवादी पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे म्हणाले की, अहमदनगर शहराला ५०० हून अधिक वर्षाचा इतिहास आहे. हा शहर ऐतिहासिक शहर असून हे शहर कोणाची जहागिरी व बक्षीस बहाल केलेला शहर नसून हा अहमद बादशाह याने बसवलेला शहर असून या शहराची एक ओळख आहे. परंतु काही माते फिरू आपला हित जोपासण्यासाठी व राजकीय … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो तुमच्या मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरु ! का व कशासाठी ? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे १ लाख ४० हजार मालमत्तांचे घर टू घर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मे.सी.ई. इंन्फो सिस्टीम, नवी दिल्ली या संस्थेमार्फत हे काम सुरू असून प्रायोगिक तत्त्वावर शहर व सावेडी उपनगर परिसरातील दोनशे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाकडून घेतलेल्या मोजमापांची पडताळणी करण्यात येणार … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ‘वंचित’च्या खेळीने राजकीय गणिते बदलली ! महाविकास आघाडी टेन्शनमध्ये, महायुतीही चिंतेत, पहा कुणाला बसणार फटका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण सध्या युती व आघाडीच्याच अवतीभोवती फिरत होते. विजयी कोण होणार? महायुती की महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार? याच चर्चा व्हायचा. परंतु आता ‘वंचित’ च्या एन्ट्रीने महाविकास आघाडी टेन्शनमध्ये, तर महायुतीही चिंतेत आली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिर्डीत मोठ्या घडामोडी तीन पिढ्यांपासून काँग्रेस … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ‘तुफानी’ वादळ ! घरे उडाली, जनावरे चिरले, माणसे गारांनी झोडपली, शेतीपिके जमीनदोस्त झाली…

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अवकाळीने कहर केला. पावसापेक्षा वादळाने तुफानी हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरे उडाली, जनावरे चिरले, पोल वाकले, माणसे गारांनी झोडपली अशी स्थिती निर्माण झाली होती. पाथर्डी, नगर, जामखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. नगर तालुक्यात व इतर ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने बुधवारी दुपारी चारच्या … Read more

श्रीरामपूरात खा. लोखंडेची ८० कोटींची विकासकामे

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यात ८० कोटींचा निधी देणारे खा. सदाशिव लोखंडेंचा कामाचा झपाटा पाहता त्यांना पुन्हा खासदार करण्याची गॅरंटी मतदारांनीच घेतली आहे. देशात मोदी गॅरंटी महायुतीला निश्चितपणे ४०० पार केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे … Read more

भंडारदऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा व परिसराला काल बुधवारी (दि.१७) अवकाळी पावसाने झोडपले असून अचानक आलेल्या पावसाने आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भंडारदऱ्याच्या परिसरात काल बुधवारी प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पावसाचे ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात … Read more

आला उन्हाळा चोरट्यांपासून घरे सांभाळा !

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. यापूर्वी उन्हाळ्यात केवळ आरोग्य सांभाळावे लागत होते; परंतु आता चोरट्यांपासून आपापली घरे वाचवण्याची वेळ आलेली आहे. उन्हाळ्यात रोजगार मंदावल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात शेती उपयोगी साहित्य चोऱ्यांसह शहरी भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. उन्हाळ्यातील रात्रीच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी घराचा दरवाजा उघडा ठेवाल, तर आर्थिक फटका बसू शकतो. … Read more

६२ हजार रुपयांची लाच घेताना महिला अभियंत्यास रंगेहाथ पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील पूर्ण झालेल्या कामाचे देयक अदा केल्याच्या बदल्यात ६२ हजारांची लाच स्वीकारताना श्रीमती रुबिया मोहम्मद हनिफ शेख, (वय ३५), सहाय्यक अभियंता, वर्ग १ यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी श्रीम. रुबिया मोहम्मद हनिफ शेख व श्रीमती रजनी पाटील, कार्यकारी अभियंता, वर्ग १, पाटबंधारे संशोधन विभाग, दिंडोरी रोड, नाशिक यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस … Read more

आरटीईतील पात्र शाळा चौथी, सातवीपर्यंत

Maharashtra News

Maharashtra News : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी घरांपासून एक किमी अंतरावरील शाळांची यादी अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, अपवाद वगळता मुलांना अर्ज भरण्यासाठी इयत्ता चौथी व सातवीपर्यंतच्या शाळा उपलब्ध होत आहेत. परिणामी या शाळांमध्ये आरटीईतून प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांवर पुढे शाळा बदलण्याची … Read more

Vasai Vikas Sahakari Bank Bharti : वसईच्य सहकारी बँकेत नोकरीची संधी; पदवीधर, बीटेक उमेदवारांनी करा या लिंकवर क्लीक

Vasai Vikas Sahakari Bank Bharti

Vasai Vikas Sahakari Bank Bharti : वसई विकास सहकारी बँक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी करू इच्छित असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “नेटवर्क अभियंता, शाखा व्यवस्थापक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

Pune Bharti 2024 : पुण्यातील प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती; आजच या ईमेलवर पाठवा अर्ज!

Army Institute of Technology

Army Institute of Technology Pune Bharti : आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज 24 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “वैयक्तिक सहाय्यक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more