अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या लोकनियुक्त सरपंचांचे पद रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर 5 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली होती. सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने या बाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार आज ( ता. 13 ) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले … Read more

तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली ! संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर…

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग दिला जात आहे. आशियातील सर्वात मोठं निवासी विद्यापीठ असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या जंतू विभागाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केरळ आणि ईशान्येकडे … Read more

या कारणामुळे झाली ज्योती देवरे यांची जळगावला बदली !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांची अखेर जळगावला बदली करण्यात आली. देवरे यांनी महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचा अहवाल समितीने दिला. देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींत तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला. त्यांना १४ सप्टेंबरपासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात … Read more

कुणी मंत्री न बनल्याने दु:खी, तर कुणाला खुर्ची जाण्याची भीती

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जयपूरमधील राजस्थान विधानसभेमध्ये एका संसदीय परिसंवादामध्ये भाग घेतला होता. तिथे हलक्या फुलक्या वातावरणामध्ये गडकरींनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली. कुणी मंत्री न बनल्याने दु:खी, तर कुणाला खुर्ची जाण्याची भीती वाटत आहे, असा टोला गडकरी यांनी लगावला. नितीन गडकरी यांनी राजकीय … Read more

सीएचा निकाल जाहीर : अवघे ११.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सोमवारी सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये मोरेना येथील नंदिनी अग्रवाल देशात पहिली आली आहे. तर इंदूरची साक्षी अरियन आणि बंगरुळूची साक्षी बगरेचा ही तिसरी आली आहे. जुन्या व नव्या सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ … Read more

पंचेचाळिशी नंतर नियमित व्यायाम का करायला हवा?

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-बयाच्या पंचेचाळिशीनंतर आपल्या शरीरात अनेक बदल सुरू होतात. सर्वांत जास्त परिणाम त्वचा, आरोग्य आणि क्षमतेवर पडतो. आरोग्यासंबंधी समस्यांमध्ये केस पातळ होणे, दातांमध्ये खराबी, हाडांमध्ये ठिसूळपणा, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे, मेटाबॉलिज्मची कमतरता, हृदय कमकुवत होणे, अशा समस्या वाढू लागतात. एकूणच या वयानंतर शरीराचे डी-जनरेशन सुरू होते. याला मेल मेनोपॉझ … Read more

बिग ब्रेकिंग : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर अहमदनगर जिल्ह्यातून अखेर बदली झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातुन जळगाव जिल्ह्यात ज्योती देवरे यांची नियुक्ती झाली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव ला संजय गांधी निराधार योजनेत बदली झाली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वर … Read more

माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही !

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली. त्यावरून आता चंद्राकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला आहे. “माझं नाव … Read more

अण्णा हजारे म्हणाले ‘कोणत्याही पक्षाच्या हाती देशाचे उज्ज्वल भवितव्य नाही !

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करत आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य सरकारला इशारा देणारे महत्त्वाचे वक्तव्य करणारे प्रसिध्दीपत्रक अण्णा हजारे यांनी काल काढले आहे. त्यानंतर शुक्रवारी अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायदा लागू करण्यासाठी ठाकरे सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता यादीत राधाबाई काळे महिला महाविद्यालयचे उत्तुंग यश

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९- २० मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील पदवीयुत्तर पदवीच्या वर्गातील तीन विद्यार्थिनी विद्यापीठाच्या एकूण गुणवत्ता यादीत व विषयाच्या गुणवत्ता यादीत आल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी दिली. पुणे, नाशिक … Read more

नेवासा तालुक्यातील उपसा सिंचन योजनांना गती द्या – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात अस्तित्वात असलेल्या पानसवाडी-लोहगाव-मोरेचिंचोरे, घोडेगाव-लोहगाव-झापवाडी, मांडेगव्हाण-मोरगव्हाण- झापवाडी आणि लोहगाव-मोरेचिंचोरे-धनगरवाडी या चार उपसा सिंचन योजनांना गती देण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले. मंत्रालयात श्री.गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नेवासा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांच्या सक्षमीकरणाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला जलसंधारण विभागाचे अपर आयुक्त तथा … Read more

Ahmednagar News : भंडारदरा नंतर जिल्ह्यातील ‘हे’ धरणसुद्धा भरले !

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्याला वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण रविवारी काठोकाठ भरून वाहु लागले, त्या पाठोपाठ प्रवरा नदीवरील निळवंडे धरणही आज सोमवारी भरले आहे. पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणातून 10856 क्यूसेक पाणी प्रवरा नदी पात्रात सोडले आहे. त्यामुळे प्रवरा नदी प्रथमच दुथडी भरून वाहू लागली आहे. मुळा , भंडारदरा, निळवंडे … Read more

पॅनिक अटॅक पासून दूर राहण्यासाठी काय करावे ?

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्याच्या काळात घाबरणे, भीती वाटणे या सळ्या समस्या लोकांच्या जीवनाचा भाग झालेल्या आहेत. अशावेळेस पॅनिक अटक येणं सामान्य गोष्ट झाली आहे. असं का होतं आणि यापासून बचाव करण्यासाठी काव करायला हवे, जाणून घेऊ. . . सध्या जगात सर्वत्रच स्थिती बिघडलेली आहे. अशा वेळेस दररोज काहीतरी वेगळंच ऐकू येतं. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव येथे गोदावरीच्या प्रवाहात मोहिनीराज शिवारातील बेट स्मशानभूमीजवळ अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत एका ४० ते ४५ वर्षीयस इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी ता.१३ सकाळी मोहिनीराज शिवारातील … Read more

मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी नगरसेवक अशोक बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त बडे यांना नगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.. याप्रसंगी महापौर सौ.रोहिणी शेंडगे म्हणाल्या, अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असून, … Read more

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम ‘या’ दिवशीपासून होणार सुरु

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राज्यात 2021-22 साठी ऊसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने15 ऑक्टोंबर पुर्वी ऊसाचे गाळप सुरु करतील त्या कारखान्यांच्या संचालकावर गुन्हा नोंदविण्यात येईल असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची … Read more

क्रूरता ! …संतप्त जावयाने सासूचे प्रायव्हेट पार्ट ठेचून केली हत्या

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्राची राजधानीमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुसती गुन्हेगारी वाढत नाही तर माणूस पशु पेक्षाही हिंसक आणि निर्दयी बनत चालला असल्याचे दिसून येत आहे. साकीनाका येथील घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील विले पार्ले परिसरात एका जावयानं आपल्या सासूची भयंकर पद्धतीनं हत्या केली … Read more

मुली भाव देत नाहीत म्हणून नाराज तरुणाने थेट आमदारानांच लिहीलं पत्र

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील तरुणाचे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना गर्लफ्रेण्ड असते, हे बघून जीव जळून राख होतो. मला एकही पटेना, असं पठ्ठ्याने थेट आमदारांना पत्रात लिहिल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना … Read more