डॉक्टर दाम्पत्याने फुलवली गच्चीवर बाग !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजनला खूप महत्त्व प्राप्त झाले. ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे मोकळ्या हवेत फिरायला जाणे, उद्यानामध्ये फिरण्यासह योग, प्राणायम, व्यायाम करून आपले आरोग्य चांगले ठेवणे, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. कोपरगावातील डॉ. रमेश सोनवणे व सुनंदा सोनवणे या डॉक्टर दाम्पत्याने तब्बल १२ वर्षांपूर्वीच स्वच्छंदातून गच्चीवर बाग फुलवली असून त्यात … Read more

Horoscope Today : वाचा बुधवारचे राशिभविष्य! काहींसाठी चांगला तर काहींसाठी वाईट असेल आजचा दिवस

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कुंडलीच्या आधारे भविष्य वर्तवतो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. कुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. बुधवार, 17 एप्रिल 2024 हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. यासह, आपण … Read more

Ahmednagar Breaking : कुस्तीच्या सरावा दरम्यान पैलवानाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कुस्तीचा सराव सुरू असताना पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना राजूर (ता. अकोले) येथे सोमवारी सकाळी ७.३० वा. घडली. पै. मच्छिद्र लक्ष्मण भोईर (वय २४, रा. देवठाणा, ता. हिंगोली), असे मयत पैलवानाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेडेगावात कुस्तीची सुविधा उपलब्ध नसल्याने आई-वडिलांनी त्याला राजूर येथील साई कुस्ती केंद्रात पाठविले होते. आपल्या मुलाला … Read more

मराठा आरक्षणाविरोधातील सुनावणी जून महिन्यात

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात सर्वच क्षेत्रांत मराठा समाज असताना सत्ताधारी आणि विरोधीपक्षांनी संगनमत करून दहशतीखाली आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे डर्टी पॉलिटिक्स आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला. मंगळवारी तिसऱ्या दिवशीही मराठा आरक्षण विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी अपूर्ण राहिल्याने पूर्णपीठाने याचिकेची सुनावणी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जून महिन्यापर्यंत … Read more

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

Maharashtra News

Maharashtra News : लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उडघकीस आली. ही घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली. सुरज राजेंद्र रायकर (२८) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. सुरजचे मंगळवारी लग्न होते. सकाळीच सुरज घराबाहेर पडला. लग्न मुहूर्त जवळ आल्यानंतर सर्वत्र सुरजची शोधाशोध सुरू झाली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य … Read more

सुसंस्कृत राजकारणामुळेच जनतेचे पाठबळ : खा. विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा. डॉ विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित … Read more

विद्यार्थी शाळेत हजर पण गुरुजीच गैरहजर !

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जिल्हा परिषदेने शाळेच्या वेळेत बदल केला असून, शाळेची वेळ सकाळी ७ ते १२ अशी केली आहे. मात्र या वेळेला विद्यार्थी शाळेत हजर राहत असून गुरूजीच उशीरा शाळेत येत आहेत. त्यामुळे या उशीरा शाळेत येणाऱ्या गुरूजींवर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्ग करत आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात उन्हाच्या वाढत्या … Read more

दोन एकरात शेतकऱ्याने घेतले टरबुजाचे चार लाखांचे उत्पादन

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या दोन एकर मोसंबीच्या बागेत मैनुद्दीन शेख यांनी आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली, या पिकास ठिबक सिंचनाव्दारे पाणी देऊन तब्बल ४ लाखांचे विक्रमी उत्पादन घेतले. एका टरबुजाचे वजन १५ ते २० किलो भरत असून, व्यापारी शफीक भाई शेख व युसुफभाई पठाण … Read more

जुलमी, हुकूमशाही राजवट ‘मशाल’ नष्ट करेल : उद्धव ठाकरे

Maharashtra News

Maharashtra News : शिवसेनेचे (ठाकरे) मशाल चिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. आता मतदारांजवळ मशाल चिन्ह घेऊन जा. चिन्हातील फरक समजावून सांगा. हे केवळ चिन्ह नसून जुलमी आणि हुकूमशाही राजवट खाक करणारी ही मशाल आहे, असा सूचक इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात ४८ जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी … Read more

ना पावसाची ना उन्हाची भीती, ‘वस्ताद’ मैदानात ! शरद पवार २२ दिवसांत घेणार ५० सभा.. पहा यादी

sharad pawar

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचणार आहे. एकीकडे उष्णतेमुळे वातावरण प्रचंड तापायला सुरवात झाली आहे. त्यात निवडणुकीच्या फीव्हरमुळे राजकीय रणांगण तापणार आहे. महायुती, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाकडून आता ठिकठिकाणी सभा, रॅली आणि बैठकांचे आयोजन सुरु आहे. पक्षाच्या महत्वपूर्ण नेत्यांचे दौरे सुरु आहेत सभा सुरू आहेत. यात आता शरद पवार देखील उतरणार आहेत. त्यांचे वय … Read more

Maharashtra Politics : पवारांच्या खेळीने ट्विस्ट ! रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार व अजित पवार उमेदवारी अर्ज भरणार, लढत नेमकी कुणात? पहा..

ajit pawar

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील अनेक लढतींपैकी बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक अत्यंत दिलचस्प बनत चालली आहे. आजवर सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार हे दोघे उमेदवारी अर्ज भरणार व त्यांच्यातच लढती होणार या अटकळी बांधल्या जात होत्या. त्याच दृष्टीने सर्व तयारी सुरु होती. दरम्यान आता यात आणखी एक ट्विस्ट आल्याने ही लढत आणखी रोचक होईल का … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील पाणीटंचाईच्या झळा तीव्र ! टँकरचा आकडा वाढणार, सध्या १८६ गावांसह ९५८ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : उष्णता प्रचंड वाढली आहे. एप्रिल महिन्याचे शेवटचे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान आता पाणीटंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे १८१ टँकरने जिल्ह्यातील १८६ गावे व ९५८ वाडीवस्तीवर पाणीपुरवठा सध्या होत आहे. परंतु उपलब्ध पाणीपुरवठा पाहता ही टंचाई अत्यंत भीषण होऊ शकते असा अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने निविदा काढून वर्षभर … Read more

IIM Mumbai Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत नोकरी करण्याचा गोल्डन चान्स, आजच करा अर्ज

IIP Mumbai Bharti 2024

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या वेगवगेळ्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. अशातच तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत तसेच यासाठी किती पगार दिला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी … Read more

IIP Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत 76 हजाराची नोकरी करण्याची जबरदस्त संधी; फक्त करा हे काम…

IIP Mumbai Bharti 2024

IIP Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “संशोधन अधिकारी, कनिष्ठ संशोधन अधिकारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा … Read more

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा अन् दुप्पट परतावा मिळवा…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : सर्वसाधारणपणे, लोक मुदत ठेवींसाठी बँकांकडे वळतात. परंतु जर तुम्हाला दीर्घ मुदतीची एफडी करायची असेल आणि उत्तम परतावा देखील हवा असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस एफडीला टाइम डिपॉझिट म्हणून देखील ओळखले जाते. येथे तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांचे FD पर्याय मिळतात. येथे कालावधी … Read more

Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंच्या प्रचारार्थ आता खुद्द पालकमंत्र्यांसह प्रदेशमंत्री उतरणार आखाड्यात ! जिल्हाध्यक्षांची माहिती, भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनाट्यावरही भाष्य

vikhe

Ahmednagar Politics : भाजपने खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आता कंबर कसली आहे. प्रत्येक वार्डनुसार बैठका, चर्चा, प्रचार सुरु आहे. विखे यांचा विजय सोपा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले. अहमदनगर येथे मंगळवार (दि.१६ एप्रिल) भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी … Read more

Upcoming Electric Cars : महिंद्रा या वर्षाच्या अखेरीस लॉन्च करत आहे दोन नवीन इलेक्ट्रिक कार, टाटाला देऊ शकते टक्कर…

Upcoming Electric Cars

Upcoming Electric Cars : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेता अनेक कंपन्यांनी आपले इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणले आहे. या सेगमेंट मध्ये सध्या टाटा मोटर्सचे वर्चस्व कायम आहे. भारतातील … Read more

OnePlus India : दुसऱ्यांदा स्वस्त झाला वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त फोन, किंमत आणि ऑफर जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

OnePlus India

OnePlus India : जर तुम्हाला स्वस्तात महागडा फोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus ने पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 11 ची किंमत कमी केली आहे. कपंनीने हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने OnePlus 11 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. … Read more