IIP Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत 76 हजाराची नोकरी करण्याची जबरदस्त संधी; फक्त करा हे काम…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIP Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “संशोधन अधिकारी, कनिष्ठ संशोधन अधिकारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता MBBS/BDS/BAMS/BUMS/BHMS अशी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज पाठवायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.iipsindia.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 76,000/- इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज 

-वरील भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करून आपले अर्ज सादर करायचे आहेत.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे स्वीकारले जातील दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.

-तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेवाडवरानी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.