विकृत लव स्टोरी ! इंस्टाग्रामवर झारखंडची पटवलेली प्रेयसी संगमनेरमध्ये येईना म्हणून केला आजोबांचा खून

mueder

Ahmednagar News : झारखंडची ती.. ‘तो’ संगमनेरचा..इंस्टाग्रामवर प्रेम झालं..याने तिला पैसेही पाठवले..पण त्यानंतर ती व तिचे कुटुंब संगमनेरमला यायला तयार होईनात.. मग हा प्रेमात पागल झाला व पोरीचा बदला घ्यायचं ठरवलं.. त्यानंतर संगमनेरमधीलच एक वयोवृद्ध माणूस हेरला.. नंतर जे झालय ते पाहून तुम्हीही शॉक होऊन जाल. त्याच झालं असं की, संगमनेर तालुक्यातील झोळे गावात पत्र्यांच्या … Read more

अहमदनगरमध्ये गोरक्षकांना टेम्पोखाली चिरडून मारण्याचा सिनेस्टाईल अघोरी थरार

gorkshak

Ahmednagar News : गोरक्षकांना टेम्पोखाली चिरडून मारण्याचा थरार शुक्रवारी रात्री रंगला. रात्री अंधारात गायींची चोरटी वाहतूक करताना आढळलेल्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केल्याने ही अघोरी घटना घडली. या गोरक्षकांच्या बाईकचा अक्षरशः फुटबॉल झाला होता. गणीमहंमद शेख व साथीदार साहील सय्यद अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निमगाव जाळी येथून जाणाऱ्या औरंगपूर-गोगलगाव … Read more

कुख्यात गुंड शरद मोहोळने मृत्युपूर्वी नगरमध्ये घेतला होता प्लॉट, आता पत्नीकडून ‘येथे’ ताबा घेण्याचा प्रयत्न

mohol

Ahmednagar News :  पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचे पुन्हा एकदा नगर कनेक्शन समोर आले आहे. तसेच त्याच्या पत्नीने देखील नगरमध्ये प्लॉटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. शरद मोहोळ याने नगरमधील नालेगाव येथे प्लॉट घेतला होता. मात्र, मूळ मालकाच्या परस्पर विक्री केलेला होता. त्यामुळे मुळ मालकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ताब्यात … Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी जेलभरो आंदोलन !

jailbharo

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा करावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, सबजेलसाठी जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. श्रीरामपूर … Read more

शेवगावातील क्लासिक ब्रिजमनी सोल्युशनविरोधात तक्रार, ठेवीदारांची १० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप !

fraud

जादा पैशांचे आमिष दाखवून शेवगाव तालुक्यातील अनेक ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी क्लासिक ब्रिजमनी सोल्युशन या गुंतवणूकदार कंपनीविरोधात शेवगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत ठेवीदारांनी ६ ऑगस्ट रोजी कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दिली. सुमारे १० कोटी रुपयांना कंपनीने फसवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तक्रारीत म्हटले आहे की, क्लासिक ब्रिजमनी सोल्युशन कंपनीत गुंतवणूक केल्यास १० … Read more

औरंगपूर- गोगलगाव रस्त्यावर बजरंग दलाच्या दोघांना टेम्पोने चिरडण्याचा प्रयत्न !

hit and run

गायींची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाला बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांनी थांबण्याचा इशारा केला असता गो-तस्करांनी त्यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील औरंगपूर- गोगलगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी रात्री राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील प्रज्वल दत्तात्रय चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ सागर विलास चौधरी … Read more

पत्रकार चौक, लालटाकी, कापड बाजार रस्ता काँक्रिटीकरणाला प्रारंभ, शहर खड्डेमुक्त करणार : आमदार जगताप !

sangram jagatap

नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने कापड बाजार, महात्मा गांधी रोड हा महत्त्वाचा असून व्यापारीकरणामुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचे काम केले जात आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या ग्राहकांच्या माध्यमातून शहराचा नावलौकिक निर्माण होऊन विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, शहरालगतची डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतील व व्यवसायीकरण वाढेल … Read more

जामखेडमधील सहा प्रख्यात गुंड तडीपार, चौघे नगर जिल्ह्यातून, एकजण तीन व दुसरा चार जिल्ह्यातून हद्दपार !

crime

जामखेड परिसरात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच अग्नी शस्त्रासारखे घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा विविध प्रकारची या आरोपींवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक असणाऱ्या सहा गुंडांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी दाखल केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, यातील चार गुंडांना नगर … Read more

अहमदनगरमधील मराठा चळवळीतील अग्रगण्य ‘त्या’ तरुणाचा वीज धक्क्याने मृत्यू

arkshan

Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील हे सोमवारी १२ ऑगस्टला अहमदनगर जिल्ह्यात येणार आहेत. शांतता रॅली शहरातून निघणार आहे. परंतु त्याआधीच मराठा आरक्षण चळवळीतील एका तरुणाबाबत दुःखद बातमी आली आहे. विजेचा धक्का बसून मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील भरत भगवान सूर्यवंशी (वय ३०) या तरुणाचे शुक्रवारी … Read more

‘मुळा’ पाणलोटात पाऊस उघडला ! पहा सर्वच धरणातील किती झालाय पाणीसाठा

dam

Ahmednagar News : मागील पंधरवाड्यात मुळा, भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस झाला. त्यामुळे धारांत देखील आवक सुरु होती. आता या क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणाकडे होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. झपाट्याने होत असलेल्या पाणीसाठा वाढीला ब्रेक लागला आहे. २६ हजार दलघफू क्षमतेच्या धरणात २२ हजार २७७ दलघफू ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाने … Read more

सोमवारी अहमदनगरमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमुळे निर्णय

maratha

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी नगर शहरातून जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी जिल्हाभरातून मराठा बांधव येणार असल्याने शहरात मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयांना एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मराठा आरक्षण जनजागृती व … Read more

‘मजा वाटायची, महिलांना गळा आवळून मारायचो..’, ११ महिलांची हत्या करणारा सायको सीरियल किलर ताब्यात

crime

समाजात विचित्र मानसिकतेचे देखील लोक पाहायला मिळतात. पण त्यांची ही विचित्र मानसिकता एका वेगळ्या थराला गेल्यानंतर मात्र त्याचे पर्यावसन भयंकर असते. अशाच भयंकर मानसिक स्थितीतील सायको किलर पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलं आहे. त्याने एकापाठोपाठ एक अशा ११ महिलांचा निर्जन ठिकाणी नेऊन गळा आवळून खून केलाय. त्याने महीलांचाच खून का केला? हे देखील त्याने सांगितलेय. … Read more

अहमदनगरमधील मोक्कातील आरोपीने घरात घुसून गुन्ह्याचे वकिलपत्र असलेल्या महिला वकिलाला मारहाण केली, त्यानंतर..

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. आता मोक्कातील संशयित आरोपीने थेट गुन्ह्याचे वकिलपत्र असलेल्या महिला वकिलाच्या घरात घुसून धुडगूस घातलाय. ही घटना नगर शहरातील काटवन खंडोबा परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालयामागे ही घटना घडली. महिला वकिलाच्या घरात घुसून या आरोपीने त्यांना मारहाण केली. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कोर्ट … Read more

आमदार ‘त्या’ दिग्गजाची भेट घ्यायला थेट बँकेत ! मागितली राजकीय मदत, अहमदनगरमध्ये चर्चांना उधाण

politics

Ahmednagar Politics : निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील अनेक भागात अनेक मतदार संघात महाविकास आघाडी व महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये अद्यापही नाराजी नाट्य, तर काही पक्षांतर्गत नाराजी नाट्य रंगलेलेच दिसते. आता याच पार्श्वभूमीवर अनके नेत्यांनी बेरजेचे राजकारण सुरु केले आहे. नाराज मंडळींना आपल्याकडे ओढून घेण्याकडे फिल्डिंग लावली जात आहे. … Read more

क्रेनमध्ये बिघाड ! जयंत पाटील, रोहिणी खडसे, अमोल कोल्हे बसलेल्या ट्रॉलीला वर हवेतच अपघात..

apghat

शिवस्वराज्य यात्रा किल्ले शिवनेरीवरून लेण्याद्रीकडे जात असताना जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पास क्रेनमधून पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर क्रेन खाली येत असताना क्रेनमध्ये बिघाड होऊन क्रेनचा पाळणा तिरका झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोल कोल्हे हे थोडक्यात अपघातातून बचावले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शरद् पवार … Read more

झोळे येथील खुनाचा तपास लागला, प्रेमात अडथळा ठरू नये म्हणून वृध्दाचा खून !

crime

संगमनेर तालुक्यातील झोळे येथील वृध्दाच्या खूनाचा तपास लावण्यात येथील पोलिसांना अखेर यश आले आहे. प्रेमात अडथळा ठरू नये म्हणून एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने या वृद्धाचा खून केल्याचे पोलीस तपासात नुकतेच निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७) यांचा मृतदेह (दि.५) ऑगस्ट रोजी पहाटेच्या … Read more

इंस्टाग्रामवर प्रेम, प्रेमात अडथळा ठरू नये म्हणून वृद्धाचा खून, अहमदनगरमधील घटना

murder

Ahmednagar News :  संगमनेर तालुक्यातील झोळे येथील वृद्धाच्या खुनाचा तपास लावण्यात येथील पोलिसांना अखेर यश आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने या वृद्धाचा खून केल्याचे पोलीस तपासात नुकतेच निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७) यांचा मृतदेह (दि.५) ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांच्या नेहमीच्या … Read more

फसवणुकी प्रकरणी जामखेडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह १९ जणांवर गुन्हा दाखल !

dnyanradha

ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व सर्व संचालकासह १९ जणांवर ठेवीदारांची १ कोटी १० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार भारतीय न्याय संहिता विएनएस 2023 नुसार 316 (2), 316 (5), 318 (4), 61(2) प्रमाणे गुन्हा दि. ७ रोजी दाखल झाला आहे. … Read more