Home Loan : गृहकर्ज घेताना लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, भविष्यात येणार नाहीत अडचणी…

Home Loan

Home Loan : आजच्या काळात घर घेणे महागले आहे. घराच्या वाढत्या किंमती पाहता अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. पण बँक तुम्हाला तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतात, बँक तुम्हाला स्वतःचे घर घेणयासाठी गृहकर्ज पुरवते, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे तुम्हाला हवे ते तुमच्या स्वप्नातले घर खरेदी करू शकता. पण गृहकर्ज घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी … Read more

टेम्पोने धडक दिल्याने महिला ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यात सदर महिला ठार झाल्याची संगमनेर शहरा लगतच्या खांडगाव फाट्याजवळ नुकतीच घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगीता बाळू गायकवाड (रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत) ही महिला पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन महामार्ग ओलांडत होती. रस्ता ओलांडत असताना संगमनेरकडून … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिणेत ४६ वर्षे निवडून आले काँग्रेसचेच खासदार ! विखेंच्या ‘त्या’ खेळीनंतर काँग्रेसचा झाला सुपडासाफ.. ‘असा’ आहे रंजक इतिहास

Ahmednagar Politics : महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदार संघ असून त्यात अहमदनगर हा एक राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मतदारसंघ मानला जातो. शैक्षणिक असो, धार्मिक असो की ऐतीहासीक असो सर्वच क्षेत्रात अहमदनगर जिल्हा एक वेगळ्याच्या उंचीवर पाहायला मिळतो. त्यामुळे येथील राजकारणही असेच चर्चेत असते. वरिष्ठांची कायम अहमदनगर जिल्ह्यावर नजर असते. आता लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. अहमदनगर जिल्ह्यात … Read more

स्कोडाने कमी किंमतीत भारतात पुन्हा लॉन्च केले Skoda Superbचे नवीन लक्झरी मॉडेल!

Skoda Superb

Skoda Superb : बहुप्रतिक्षित स्कोडा सुपर्ब सेडान कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा लॉन्च झाली आहे. नकारात्मक प्रतिसादामुळे कंपनीने 2023 मध्ये हे वाहन बंद केले होते. मात्र आता स्कोडा भारतीय बाजारपेठेत आपले अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. कंपनीने या मॉडेलच्या लॉन्चसह स्कोडा सुपर्ब सेडानच्या 100 युनिट्स आणण्याची तयारी केली आहे. ज्यांची … Read more

एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची कर्जतमध्ये अफवा !

Ahmednagar News

Ahmednagar News : एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती चालकाला मिळते, जामखेडकडे जाणारी बस कर्जतमध्ये बोथरा एजन्सीसमोर थांबवली जाते, प्रवाशांना खाली उतरवले जाते, तेवढ्यात कर्जतचे पोलीसही तेथे पोहचतात, पोलिसांकडून संपूर्ण गाडीची तपासणी केली जाते व गाडीत कोणताही बॉम्ब नसल्याची खात्री होताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जिल्ह्यातील जामखेड आगाराच्या गाडी नंबर एम एच ४० ए क्यू ६२२४ … Read more

पीक कर्जावरील वसूल केलेले व्याज जिल्हा बँक परत करणार : कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील नियमित ३ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जावरील दि.१५ ते दि. ३१ मार्च२०२४ पर्यंत वसुल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत करणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली. शासनाच्या सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पीक कर्जावरील ३ … Read more

Samsung Galaxy : फोन घेण्याची घाई करू नका..! सॅमसंग चार दिवसांत लॉन्च करत आहे जबरदस्त 5G स्मार्टफोन…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांब…कारण चार दिवसांत मोबाईल मार्केटमधील आघाडीची कंपनी सॅमसंग आपले दोन नवीन फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 8 एप्रिल रोजी सॅमसंगचे दोन शक्तिशाली फोन भारतात लॉन्च करत आहे. हे फोन Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy M15 5G आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स प्रीमियम … Read more

नाष्टा सेंटरमध्ये घुसून व्यावसायिकाची सोन्याची चेन अन् रोकड पळविली

Ahmednagar News

Ahmednagar News : बोल्हेगाव येथे शितपेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका चोरट्याने दुकानदार महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याची घटना ताजी असताना नगर पुणे महामार्गावरील चास शिवारात पुन्हा अशीच घटना घडली आहे. नाष्टा सेंटर चालवणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानात जावून दोघांनी दमदाटी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि गल्ल्यातील रोकड असा ७० हजारांचा … Read more

Multibagger Stocks : रॉकेटच्या वेगाने धावत आहेत अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स, तेजी थांबेना…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर आपण शेअर बाजारावर एक नजर टाकली तर असे अनेक शेअर आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहेत. अशातच अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर देखील गेल्या काही काळापासून खूप चांगला परतावा देत आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स सध्या रॉकेटच्या गतीने पुढे जात आहेत. रिलायन्स पॉवरचा शेअर गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढून 33.43 … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंकेंबाबत महाविकास आघाडीत ख़ुशी पण पवारांचे नातू रोहित पवारांचाच दुरावा? राजकीय गणिते फिरणार? पहा..

rohit pawar with lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेसाठी आता चांगलीच रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप, नाराज लोकांची मोट बांधण्याचे कसब अगदीच जोरावर आले आहे. भाजपकडून खा. सुजय विखे व महाविकास आघाडीकडून निलेश लंके अशी लढत असल्याने आता रंग चांगलाच चढू लागला आहे. एकीकडे सुजय विखे मित्र, कार्यकर्ते व नाराज असणाऱ्यांची एकत्रित मोट बांधत पुढे चालले आहेत. … Read more

शॉर्टसर्किटने दोन एकर ऊस जळाला…! दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतात उभा असलेला आणि काढणीला आलेला दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात असलेल्या सुभाषवाडी परिसरात घडली आहे. या आगीमुळे दोघा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सारोळा कासार येथील बाळासाहेब दशरथ कडूस व त्यांचे बंधू कै. किसन दशरथ कडूस यांच्या नावावर … Read more

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?, वाचा सविस्तर…

Skin Care

Skin Care : सर्वत्र उन्हळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत, अशातच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे, आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घेतली गेली पाहिजे, उन्हळ्यात टॅनिंग होणे, डाग, त्वचा कोरडी पडणे अशा अनेक समस्या जाणवू लागतात. म्हणूनच आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे. आज बाजारात स्कीन संबंधित समस्या टाळण्यासाठी अनेक उत्पादने आहेत. परंतु कधीकधी … Read more

कळसुबाई शिखर महिलासांठी खुले, वादग्रस्त फलक हटविला

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वांत उंच समजले जाणारे कळसुबाई शिखर हे महिलासांठी कायमस्वरुपी खुले राहणार असून कळसुबाई शिखरावर महिलासंदर्भात लावलेला वादग्रस्त नामफलक तात्काळ हटविण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजले जाते. या शिखरावर काही मनुवादी विचारसरणीच्या नागरिकांनी घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात … Read more

चाळीस वर्षानतर उतरला महिलांच्या डोक्यावरील हंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कान्होबावाडी येथील महिलांना मागील ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती; परंतु करंजी ग्रामपंचायतने येथील ३० कुटुंबांना सार्वजनिक पाईपलाईन करून प्रत्येक घरी स्वतंत्र नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने कान्होबावाडी येथील महिलांचा चाळीस वर्षानंतर डोक्यावरील हंडा उतरला, अशी भावना येथील महिलांनी व्यक्त केली आहे. … Read more

Numerology : कोणालाही सहज आकर्षित करू शकतात ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली, असतात खास…

Numerology

Numerology : प्रत्येक व्यक्तीचे जीवन आणि व्यक्तिमत्त्व त्याच्या राशीनुसार जाणून घेता येते. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा उल्लेख आहे. या राशिचक्राची चिन्हे ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर आधारित व्यक्तीच्या जीवनाबद्दल सर्व काही सांगतात. ज्योतिषशास्त्र अनेक शाखांमध्ये विभागलेले आहे. यापैकी एक शाखा म्हणजे संख्याशास्त्र, ज्यामध्ये संख्यांच्या आधारे व्यक्तीबद्दल सर्वकाही जाणून घेता येता. संख्याशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून एक संख्या शोधली … Read more

Ahmednagar News : ‘रावसाहेब पटवर्धन’च्या नगरमधील ‘या’ पाच मालमत्तांची विक्री करण्यास कोर्टाकडून मान्यता ! ठेवीदारांना पैसे मिळणार का? पहा..

money

Ahmednagar News : अवसायनात निघालेल्या रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५ मालमत्तांची विक्री करण्यास येधील जिल्हा सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल खात्यातील सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत मालमत्ता विक्रीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सरकारी वकील अॅड. अर्जुन पवार यांनी दिली आहे. रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील … Read more

ट्रॅक्टरने शेती मशागत करणे परवडेना !

Maharashtra News

Maharashtra News : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. शेतकरी शेताची नांगरणी बैलजोडीने न करता ट्रॅक्टरने करून घेत आहेत. परंतु इंधन दर वाढीचा सर्वाधिक मोठा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. भाडेतत्वावर शेतीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी मशागतीच्या दरात वाढ केल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे शेती करताना नाकीनऊ येत असल्याचे … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील एका खेड्यातील शेतमजूराचा मुलगा बनला एमबीबीएस डॉक्टर !

tushar

Ahmednagar News : केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे..अशी एक म्हण आपल्याकडे आहे. परिस्थिती नसली, जास्त पैसा गाठीशी नसला फक्त चिकाटी असली तरी शून्यातून विश्व निर्माण करता येते. जणू काही याचाच मूर्तिमंत पाठ दिलाय अहमदनगर जिल्ह्यातील एका खेडेगावातील शेतमजुरी करणाऱ्याच्या मुलाने. या शेतमजुराचा मुलगा एमबीबीएस डॉक्टर बनलाय ! तुषार भोंडवे असे या डॉक्टर झालेल्या … Read more