Health News : उन्हाळ्यात ताक आरोग्यदायी…!
Health News : दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, शितपेय पिण्यावर भर दिला जातो. बाजारात विविध प्रकारचे शितपेये मिळतात, मात्र शरीरासाठी थंडाई देणाऱ्या पेयांमध्ये ताकाचे विशेष महत्व आहे. आयुर्वेदामध्ये ताकाला अमृत मानले जात असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. लो कॅलरी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी … Read more