Flipkart Sale : फ्लिपकार्टवर सॅमसंग आणि आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा ऑफर…

Flipkart Sale

Flipkart Sale : नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी मोबाईल कंपन्या आपल्या फोनच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. अशातच शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर देखील सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्ट मोबाईल अगदी कमी किंमतीत विक्री करत आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही Apple आणि Samsung सारखे जबरदस्त फोन स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये iPhone 15 आणि … Read more

कॉपी प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर धुडगूस घालणाऱ्या कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना प्रशासनाने तत्काळ अटक करावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेच्या शनिवारी (दि. ३०) रोजी शेवगाव तहसीलदारांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता दहावीच्या भूगोलच्या … Read more

Multibagger Stocks : मल्टीबॅगर शेअरचं तुफान! गुंतवणूकदारांना एका वर्षातच केलं श्रीमंत

Multibagger Stocks

Multibagger Stocks : शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या काही काळापासून खूप चांगला परतावा दिला आहे. आज आपण अशाच एका शेअरबद्दल बोलणार आहोत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50,000 हजाराचे 1 कोटी करून दिले आहेत. आम्ही तीर्थ प्लास्टिकच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. या शेअरला 2024 चा सर्वोत्कृष्ट मल्टीबॅगर शेअर म्हटले जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये … Read more

वाढत्या उष्णतेमुळे माठांना मागणी वाढली

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत असून, एप्रिल व मे महिन्यात ती आणखी वाढणार आहे. वाढत्या तापमानामुळे थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. फिरत्या विक्रेत्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानांमध्ये माठ खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात उन्हाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर गेला … Read more

जोडीदाराला भूत, पिशाच म्हणणे क्रूरता नाही – पाटणा हायकोर्ट

Marathi News

Marathi News : विभक्त झालेल्या जोडप्याद्वारे एकमेकांविरोधात शिवराळ भाषेचा वापर करणे आणि एकमेकांना भूत, पिशाच्च म्हणणे हे क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण पाटणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. बिहारमधील एका महिलेने १९९४ साली पती व सासरच्या मंडळीविरोधात शिवीगाळ आणि हुंड्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप लावत खटला दाखल केला होता. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील … Read more

उष्माघाताकडे दुर्लक्ष नको, राज्यात १३ रुग्णांची नोंद

Maharashtra News

Maharashtra News : उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात १३ नवीन उष्माघाताच्या रुग्णांची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उष्माघाताच्या घटनांमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. तसेच अद्याप मृत्यूची नोंद झालेली नाही, तरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाचे तापमान … Read more

Shukra Gochar : चिंता सोडा…! सुरु होतोय तुमचा गोल्डन टाईम, वाचा सविस्तर…

Shukra Gochar

Shukra Gochar : ज्योतिषशास्त्रात शुक्राचे विशेष महत्त्व आहे. शुक्र हा राक्षसांचा गुरू आहे, तसेच तो वृषभ राशीचा स्वामी मानला जातो. शुक्र हा विलास, संपत्ती, कीर्ती, मालमत्ता, सौंदर्य, आकर्षण, व्यवसाय, प्रेम आणि भौतिक सुखसोयींचा कारक मानला जातो. हा ग्रह दर 26 दिवसांनी आपली हालचाल बदलतो. दरम्यान, शुक्र 31 मार्च रोजी आपली राशी बदलेल काळात शुक्र मीन … Read more

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी दिली नाही, तर कारवाई होणार

Maharashtra News

Maharashtra News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्व खासगी, शासकीय संस्था, आस्थापना, औद्योगिक, उद्योगधंद्यांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी आणि मतदारसंघातच मतदान प्रक्रिया होणार असेल, तर दोन तासांची सवलत दिली जावी, असे निर्देश आहेत. परंतु, मागील काळात आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली नाही, मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तीला … Read more

Shani Dev : ‘या’ तीन राशींवर असेल शनी देवाची नजर, काय होतील परिणाम वाचा…

Shani Dev

Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व 9 ग्रह त्यांच्या निश्चित वेळेच्या अंतराने राशी बदलतात. ज्याचा पृथ्वीसह माणसाच्या जीवनावर देखील परिणाम होतो. या काळात ग्रहांचा सर्व लोकांवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव दिसून येतो. दरम्यान, शनी देव देखील आपली चाल बदलणार आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. शनिदेव सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. त्याला … Read more

Ahmednagar Breaking : जवानाच्या पत्नीने मुलाला फाशी देत स्वतः ही संपवले जीवन…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : बीएसएफमध्ये असलेल्या लष्करी जवानाच्या पत्नीने दहा वर्षाच्या मुलाला फाशी देत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी जामखेड रोडवरील लष्करी वसाहतीत उघडकीस आली आहे. या प्रकारणी लष्करी जवान असलेल्या पतीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणी बाळकृष्ण तिकोने (वय ३०) व स्वराज … Read more

पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांची भरती सुरु; ई-मेलद्वारे करा अर्ज!

Maharashtra Education Society

Maharashtra Education Society : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्हीही जर अशा एका नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत “शिक्षक” पदाच्या 41 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे … Read more

ICT Mumbai Bharti 2024 : ICT मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी फक्त ‘या’ लिंकवर करा क्लिक…

ICT Mumbai Bharti 2024

ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी ही बातमी शेवट पर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय पदे, … Read more

Senior citizens FD : एफडी करण्यासाठी ‘या’ बँका आहेत उत्तम पर्याय; आजच करा गुंतवणूक!

Senior citizens FD

Senior citizens FD : जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही अशा बँकांची यादी घेऊन आलो आहोत, जिथे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा दिला जाईल. या बँका सध्या आपल्या एफडीवर बक्कळ व्याजदर ऑफर करत आहेत. या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 8.1 टक्के पर्यंत व्याज मिळू शकते. … Read more

Toyota Cars Prices Hike : एप्रिल महिन्यापसून महागणार टोयोटा कपंनीच्या गाड्या, वाचा कारण…

Toyota Cars Prices Hike

Toyota Cars Prices Hike : एप्रिल महिन्यापासून काही ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये Toyota कार्सचा देखील समावेश असणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 1 एप्रिलपासून त्यांच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत वाढ करणार आहे. वाहनांच्या उत्पादनामध्ये सातत्याने वाढणारा इनपुट खर्च आणि वाढत्या परिचालन खर्चामुळे कपंनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार किमतीत अंदाजे … Read more

भंडारदऱ्याच्या काच बंगल्याचे सौंदर्य हरपले : जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या भिंतीवर असणाऱ्या ब्रिटीशकालीन काच बंगल्याची वाताहात झाली आहेत. सौंदर्य हरपल्याने बंगला शेवटची घटका मोजत आहे. या बंगल्याला पुन्हा सौंदयं प्राप्त करून देण्यासाठी जलसंपदा विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण म्हणजे आशिया खंडातील सर्वात उंच असणारे दगडी धरण समजले जाते. या घरणाची निर्मिती ब्रिटीशांनी १९२६ … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केले दोन नवीन 5G फोन, 50MP सेल्फी कॅमेरासह असतील ‘ही’ खास वैशिष्ट्ये…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग कपंनीने नुकताच आपला M55 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. मात्र, कंपनीने हा हँडसेट अद्याप भारतात लॉन्च केलेला नाही. कंपनीने हा फोन ब्राझीलमध्ये लॉन्च केला आहे. Samsung चा नवीन फोन Android 14 वर आधारित One Ui 6.0 वर काम करतो. यात AMOLED डिस्प्ले आहे. यासोबतच या ब्रँडने Galaxy M15 देखील लॉन्च केला … Read more

तिसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : तिसगाव परिसरातील पारेवाडी, सोमठाणे, तिसगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळ व अवकाळी पावसाचा मढी यात्रेतील व्यावसायिकांना देखील अटक बसला. जोरदार आलेल्या वाऱ्यने येथील अनेक व्यावसायिकांचे तंब उडाले, साहित्याचे देखील नुकसान झाले त्यामुळे काही काळ यात्रा विस्कळीत झाली. भटक्यांची पंढरी … Read more

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात ‘इतके’ आहे एकूण मतदान ! शंभरी गाठलेले दोन हजार मतदार, 30 ते 40 वयोगटातील सर्वाधिक मतदान.. ‘असे’ आहे मतांचे गणित

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दोन मतदार संघ येतात. एक म्हणजे शिर्डी व दुसरा म्हणजे अहमदनगर. या दोन्ही मतदार संघातील आगामी लोकसभेसाठी उमेदवार जवळपास फायनल झाले आहेत. शिर्डीमध्ये शिंदे गटाकडून खा. सदाशिव लोखंडे व ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होईल. अहमदनगरमध्ये भाजपकडून खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत होईल. या दोन्ही लोकसभा … Read more