दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ते’ गुण मिळणार…

Maharashtra News

Maharashtra News : शिक्षक भारतीच्या निवेदना नंतर इयत्ता दहावीच्या विज्ञान-१ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देणे बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे पत्र आज निर्गमित झाले आहे. १८ मार्च रोजी इयत्ता दहावीचा विज्ञान-१ या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला. यात प्रश्न-१ (इ) मधील क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे … Read more

Multibagger Stocks : अनिल अंबानींचा हा शेअर सुसाट; चार वर्षातच केले मालामाल!

Multibagger Stocks

Multibagger Stocks : आज आम्ही अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने खूप चांगला परतावा दिला आहे. मागील काही दिवसांपासून अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त चार वर्षातच श्रीमंत केले आहे. शुक्रवार, 22 मार्च रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 5 टक्के पेक्षा जास्त वाढून 286.70 रुपयांवर पोहोचले आहेत. … Read more

शासकीय आश्रमशाळेत कोट्यवधींचा दूध घोटाळा ! एक लिटर दुधाचा भाव १४८ रुपये लिटर

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या दुधामध्ये तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या दुधातून कोट्यवधी रुपयांची दलाली या सरकारने मिळवली असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत केला. रोहित पवार म्हणाले, विकासाच्या नावाखाली राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या संबंधित संस्थांना दूध … Read more

Water Storage : देशभरात पाण्याचं संकट ! प्रमुख जलाशयांमध्ये अवघा ३८ टक्के पाणीसाठा

Water Storage

Water Storage : उन्हाळ्याची अद्याप सुरुवातच असताना देशातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा पाणीसाठा गेल्या दशकातील या कालावधीमधील सरासरीपेक्षा खूप कमी असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमधील जलसाठ्यात … Read more

Anjeer Benefits : उन्हाळ्यात अंजीर खाणे आरोग्यदायी आहे का?, जाणून घ्या…

Anjeer Benefits

Anjeer Benefits : अंजीरचा प्रभाव उष्ण असल्यामुळे अनेकांना ते उन्हाळयात खाण्याची भीती वाटते. अशास्थितीत लोक उन्हाळ्यात ते खाणे शक्यतो टाळतात. पण शरीराच्या अनेक आजारांवर ते फायदेशीर खूप आहे. यामध्ये असलेले अनेक पोषक तत्व आजारांशी लढण्यास मदत करतात. अंजीरमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन (बी6, के), पोटॅशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणूनच अंजीरचे सेवन खूप … Read more

अमेरिकेत सोमवारपासून राम मंदिर रथयात्रा ! ६० दिवसांत ४८ राज्यांमधून १३ हजार किमीचा प्रवास

Marathi News

Marathi News : अमेरिकेच्या शिकागो शहरातून सोमवारपासून राम मंदिर रथ यात्रेला सुरुवात होत आहे. ६० दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान ४८ राज्यांमधून १२,८७४ किमीचा प्रवास करण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान अमेरिकेतील ८५१ तर कॅनडातील १५० मंदिरांना भेट दिली जाणार आहे. अमेरिकेच्या विश्व हिंदू परिषदेतर्फे (व्हीएचपीए) या रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी टोयोटा सिएना … Read more

Shukra Dev Asta 2024 : 28 एप्रिल पासून ‘या’ राशींचा वाईट काळ सुरु, बिघडतील सर्व कामे…

Shukra Dev Asta 2024

Shukra Dev Asta 2024 : 28 एप्रिल पासून काही राशी अडचणीत सापडतील. कारण राक्षसांचा गुरु शुक्र देव या दिवशी मेष राशीत अस्त अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे सर्व 12 राशींवर याचा परिणाम दिसून येईल. हा काळ काही राशींसाठी खूप धोकादायक असेल, शुक्राची अस्त स्थिती तुमच्या आयुष्यात वाईट गोष्टी घेऊन येईल. या काळात कोणत्या राशींना सावध राहण्याची … Read more

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या स्वागताची अहमदनगर जिल्ह्यात जय्यत तयारी

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. येथील ऐतिहासिक बाजारतळावर शनिवारी, (दि. २३) मार्च रोजी दुपारी होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी तालुक्यातील विविध गावांमधून नियोजन केले जात आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात जरांगे यांच्या सभांना परवानगी मिळत नसल्याने आयोजक चिंतेत होते. मात्र, पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आयुष्यभर लष्करात नोकरी केली आणि रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली ! ‘त्या’ माजी सैनिकाने ३२ लाख गमावले

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत माजी सैनिकाची ३२ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना डिसेंबर ते मार्च दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरजकुमार नागेश्वर ठाकूर (वय ३९, रा. विजय लाइन चौक, भिंगार) असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचे … Read more

Numerology : ‘या’ तारखांना तुमचा जन्म झाला असेल तर भविष्यात आहे राजयोग, वाचा…

Numerology

Numerology : व्यक्तीच्या कुंडलीच्या आधारे त्याच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले जाते. जन्मतःच बनवलेली ही कुंडली एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, जीवन आणि भविष्य देखील सांगते. ज्याप्रकारे कुंडलीच्या मदतीने व्यक्तीचे भविष्य सांगतिले जाते, त्याचप्रमाणे जन्मतारखेच्या मदतीने देखील व्यक्तीबद्दल खूप काही कळते. ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची शाखा असलेल्या अंकशास्त्राद्वारे व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव भविष्य इत्यादी सांगितले जाते. ज्याप्रमाणे 12 राशी आहेत, … Read more

JSPM University Pune : JSPM पुणे विद्यापीठात भरती; ‘प्राध्यापक’ पदासाठी करा अप्लाय!

JSPM University Pune

JSPM University Pune : जेएसपीएम विद्यापीठ पुणे अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करा. जेएसपीएम विद्यापीठात “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 192 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

SAMEER कंपनीत ‘या’ रिक्त पदासाठी निघाली आहे भरती; आजच घ्या या सुर्वणसंधीचा लाभ!

SAMEER Mumbai Bharti

SAMEER Mumbai Bharti : SAMEER मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज  मागवले जात आहेत. हे अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने मागवले जात असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे. वरील भरती अंतर्गत ”सल्लागार (प्रशासन/खाते/खरेदी), सल्लागार (तांत्रिक)” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more

Government Schemes : सरकारकडून महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपये मिळणार, बघा ‘ही’ स्कीम!

Government Schemes

Government Schemes : सरकारकडून महिलांसाठी एकापेक्षा एक योजना चालवल्या जातात, त्यातीलच एक योजना म्हणजे लखपती दीद. ही योजना महिलांना सक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते आणि तेही कोणत्याही व्याजाशिवाय, होय म्हणूनच ही योजना खूप लोकप्रिय होत आहे. नरेंद्र मोदी सरकारची लखपती दीदी योजना (मोदी … Read more

FD Rate Hike : IDFC फर्स्ट बँकेकडून ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! होणार पूर्वीपेक्षा जास्त फायदा

FD Rate Hike

FD Rate Hike : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे, भारतातील एफडी व्याजदर आता खूपच आकर्षक झाले आहेत. मात्र, चलनविषयक धोरण समितीने गेल्या काही बैठकांमध्ये रेपो दर कायम ठेवला आहे त्यात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. तरीही काही बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीचे व्याजदर वाढवत आहेत. आता या यादीत IDFC फर्स्ट बँकेचे नावही जोडले … Read more

SUV Car : कार घ्यायची घाई झालीय? थांबा, मार्केटमध्ये येत आहेत 5 सर्वोत्तम SUV कार!

SUV Car

Best SUV Car : गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये SUV ची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. या सेगमेंटमध्ये Hyundai Creta, Tata Punch, Mahindra Scorpio आणि Tata Nexon सारख्या SUV चा पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहे. SUV सेगमेंटमध्ये या कार्सनी 50 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेचा हिस्सा ओलांडला आहे. त्याचबरोबर टाटा पंच भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत दुसऱ्या स्थानावर … Read more

Apple : सॅमसंगची सद्दी आता संपणार! ॲपल आणतोय नवीन फोल्डेबल फोन!

Apple

Apple : सॅमसंगला टक्कर देण्यासाठी ॲपल नवीन फोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. कपंनी लवकरच फोल्डेबल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनी येत्या 3 वर्षात हे उपकरण लॉन्च करू शकते. ज्यामध्ये कपंनी iPhone SE 4, foldable iPhone यासह अनेक चांगली उपकरणे सादर करणार आहे. मागील वर्षी Apple ने iPhone 15 सिरीज तसेच वॉच सिरीज 9 आणि … Read more

Pune Bharti 2024 : पुणे विद्या सहकारी बँकेत बंपर वॅकन्सी; आलीये नवीन जाहिरात!

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : विद्या सहकारी बँक लिमिटेड, पुणे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार आहेत. तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चंगली आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय असेल जाणून घ्या सविस्तर…. वरील भरती अंतर्गत “उपमहाव्यवस्थापक, कायदेशीर आणि वसुली विभाग (OSD), शाखा व्यवस्थापक, लिपिक कर्मचारी” पदांच्या एकूण … Read more

Ahilyanagar News : शिर्डीच्या खासदारांची दोर नवं मतदारांच्या हाती ! २२ हजार मतदान वाढले

Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासन निवडणुकांसाठी सुसज्ज झाले आहे. यावेळी नवीन मतदारांची संख्या व महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिर्डी व नगर दक्षिण लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. शिर्डी मतदार संघातील नेवासे मतदार संघात जवळपास २२ हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. यंदा पुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची … Read more