‘नगर-मनमाड’वर गांजा तस्करी ! ७६ हजारांच्या मुद्देमालासह एकजण गजाआड
Ahmednagar News : गुप्त माहितीच्या आधारे येथील राहुरी पोलीस पथकाने तालुक्यातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर सापळा लावून गांजा तस्करी करणाऱ्या एकाला गजाआड करून ७६ हजारचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास चिंचोली फाटा येथे हि कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ६.१५ वाजेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना … Read more