NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखतीचे आयोजन; ‘या’ तारखेला रहा हजर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करा. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी मुलाखतीस येताना अर्ज सोबत आणा.

वरील भरती अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 27 मार्च 2024 पर्यंत हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवार ITI Pass असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 24 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी कम्युनिटी सेंटर, CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, SBI समोर, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण रोड, पुणे 411 008 या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

महत्वाची तारीख

या भरतीसाठी उमेदवारांनी 27 मार्च 2024 रोजी अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास www.ncl-india.org ला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, यासाठी मुलाखती आयोजीर करण्यात आलेल्या आहेत.

-तरी इच्छुकांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीसोबत घेवून मुलाखतीस यावे.

-मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत मुलाखतीस हजर राहावे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.