Fixed Deposit : 1.5 लाख रुपयांपर्यंत वाचवा इन्कम टॅक्स; पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक!

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या देशातील जवळ-जवळ सर्व नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, एफडीची सुविधा फक्त बँकांचा देत नाहीत पोस्टऑफिस देखील ग्राहकांसाठी एफडीची सुविधा ऑफर करते. बँकांपेक्षा पोस्ट ऑफिस एफडीवर जास्त सुविधा ऑफर करतात, जसे तुम्ही येथे गुंतवणूक करून कर देखील वाचवू शकता. पोस्टात तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळेल. या योजनेत पैसे गुंतवून … Read more

MP Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नगरसेवक मैदानात ! महाविकास आघाडीतील काही नेतेही विखेंचेच काम करणार असल्याचा गौप्यस्फोट

अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. परंतु खा. सुजय विखे यांनी आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पक्ष कुठलाही असला तरी त्या पक्षात विखे समर्थक असतातच असे म्हटले जाते. आता आगामी लोकसभेसाठी काँग्रेसचेच काही नगरसेवक भाजपचे उमेदवार अर्थात खा. विखे … Read more

Van Vibhag Nashik Bharti : नाशिक वन विभागात निघाली भरती; जाहिरात प्रकाशित

Van Vibhag Nashik Bharti

Van Vibhag Nashik Bharti : वन विभाग नाशिक अंतर्गत सध्या रिक्त जागेसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. यासाठी पात्रता काय असेल जाणून घ्या. वरील भरती अंतर्गत “कायदेशीर सल्लागार” पदांची 01 रिक्त जागा … Read more

ICT Mumbai Bharti 2024 : ICT मुंबई अंतर्गत लिपिक पदाकरिता भरती सुरु; पदवीधर उमेदवारांनी असा करा अर्ज!

ICT Mumbai Bharti 2024

ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “लिपिक टंकलेखक, कुक-सह-अटेंडंट” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

जिल्हाभरामधील शाळांमध्ये साजरा होणार विश्वविक्रमी “जागर लोकशाहीचा” उपक्रम लोकसभा निवडणूक- स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची संकल्पना

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,अहमदनगर यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मध्ये मतदार जनजागृतीसाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी-माध्य.जि.प.अहमदनगर)यांच्या संकल्पनेतून तसेच भास्कर पाटील(शिक्षणाधिकारी प्राथ.जि.प.अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील समस्त शाळांमध्ये मतदार जनजागृतीच्या विविध उपक्रमांचा “जागर लोकशाहीचा”हा महोत्सव 20 ते 27 मार्च 2024 या कालावधीमध्ये … Read more

NIRRCH Mumbai Bharti 2024 : ICMR-NIRRCH मुंबई येथे सुरु आहे भरती; मुलाखती आयोजित…

NIRRCH Mumbai Bharti 2024

NIRRCH Mumbai Bharti 2024 : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती … Read more

Post Office : पोस्ट ऑफिस दरमहा देत आहे 11,000 रुपये कमवण्याची संधी; ‘या’ योजनेत करा गुंतवणूक!

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक पेक्षा एक योजना आणते ज्याद्वारे तुम्ही दरमहा पैसे कमवू शकता. अशीच एक योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना, या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा कमाई करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या आश्चर्यकारक योजनेबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण या योजनेबद्दलच जाणून घेणार आहोत. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या … Read more

FD Rates : एफडीमधून जास्त कमाई करायची असेल तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक!

FD Interest Rates

FD Interest Rates : आजच्या काळात गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे एफडी. सुरक्षिततेसह एफडीमधून तुम्ही उत्तम कमाई देखील करू शकता. आज अशा अनेक बँका आहेत ज्या एफडीवर सर्वाधिक परतावा देत आहेत. या बँका 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज ऑफर करत आहेत. जर तुम्हालाही एफडीमधून कमाई करायची असेल तर तुम्ही या बँकांमध्ये गुंतवणूक करू शकता.  उज्जीवन स्मॉल … Read more

‘हेड इंज्युरी’मुळे भारतात दर वर्षी दीड लाख मृत्यू ! अपघात टाळले जाऊ शकतात…

Marathi News

Marathi News : भारतात दर वर्षी एकूण होणाऱ्या मृत्युंपैकी ६० टक्के मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. यापैकी साधारणत: दीड लाख लोक मेंदुला मार लागून मृत्युमुखी पडतात. तर १० लाख लोक गंभीर जखमी होतात. त्यामुळे हेड इंज्युरीविषयी जागृती होणे गरजेचे आहे, अशी माहिती साई संस्थानचे न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांनी दिली. जागतिक हेड इंज्युरी जागरूकता … Read more

सुजय विखेंचे अजित पवारांशी पुण्यात मनोमिलन ! निलेश लंकेंना धूळ चारण्याचा निश्चय? मोठ्या हालचाली..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभेच्या जागेचा थरार आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे खा. सुजय विखे यांनी विखे पॅटर्न राबवत सर्वाना सोबत घेत निवडणुकीबाबत कंबर कसण्यास सुरवात केली आहे. तर त्यांना प्रतिस्पर्धी शरद पवार गटाकडून आ. निलेश लंके असतील असे जवळपास निश्चित झाले आहे. आता त्यांना घेरण्यासाठी विखे यांनी देखील राजकीय रणनीती आखण्यास सुरवात केली … Read more

पोल्ट्री व्यवसायाला ऊन व महागाईचा फटका ! पशुखाद्यासह औषधांचे भाव वाढले

Maharashtra News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंद्यांपैकी एक असलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता वाढते ऊन, पाणी टंचाई व महागाईमुळे संकटात सापडला आहे. सध्या तापमानाची तीव्रता वाढत आहे. ब्रॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. महिनाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन सुरू असल्याने अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका … Read more

पाण्याअभावी पिके सुकू लागली ! शेतकरी हवालदिल

Agricultural News

 Agricultural News : उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे बोअरवेल व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाणीपातळी खाली गेल्याने तालुक्यासह तरवडी, कुकाणा, अंतरवाली, जेऊर, देवगाव, सुकळी, नांदूर, वडूले, चिलेखनवाडी, देवसडे आदी भागातील पिके सुकू लागली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील शेतात उभी असलेली मका, गहू, हरभरा हे पिके शेवटच्या पाण्यावर आली आहेत. परंतु पाणी पातळी खोल … Read more

देशात मासे खाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली ! चिकन, अंड्यांपेक्षा भारतीयांना मासे प्रिय

Maharashtra News

Maharashtra News : देशात मासे खाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाढत्या उत्पन्नामुळे, बदलत्या आहारामुळे आणि माशांची चांगली उपलब्धता यामुळे मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २००५ ते २०२१ या कालावधीत देशात मासे खाणाऱ्यांचे प्रमाण ८१ टक्क्यांनी वाढले असून, उत्पादन दुपटीने वाढले आहे. भारताचा २००५ मध्ये असलेला ४.९ किलो वार्षिक दरडोई मासळीचा वापर २०२१ मध्ये ८.८९ किलोपर्यंत … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे 28 टक्क्यांपर्यंत सूट, बघा कुठे मिळत आहे ऑफर?

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सध्या 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सॅमसंग कंपनी आपल्या एका फोनवर मोठी सूट ऑफर करत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही अगदी कमी किंमतीत हा फोन खरेदी करू शकता. सॅमसंगचा हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी करू शकता. आम्ही Samsung Galaxy M52 5G … Read more

महावितरणकडून बिलातील हप्ता सवलत बंद; सामन्यांची अडचण ! भरावे लागतेय एकरकमी बिल; सवलत सुरू करण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : थकीत बीज बिल असो किंवा जास्तीचे बिल, त्याचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून हप्ते पाडून दिले जात होते. त्यामुळे ग्राहकांना हे बिल भरण्यासाठी वेळेची सवलत मिळत होती; मात्र राज्यातील सामान्य ग्राहकांसाठी असलेली ही सवलतीची पद्धत महावितरणने फेब्रुवारीपासून बंद केली आहे. त्यामुळे गोरगरिब ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीं वाढणार आहेत. ही … Read more

Ahmednagar Crime : कामाला का गेला नाही असे विचारल्याने एकास मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : कामाचे पैसे देऊन तुम्ही कामाला का नाही गेला, येथे काय करता? असे विचारल्याचा राग आल्याने आरोपी साहेबराव जाधव याने अशोक दिवे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना दि. १८ मार्च रोजी राहुरी तालूक्यातील कणगर येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अशोक मच्छिद्र दिवे (वय ३५ वर्षे, रा. कणगर, … Read more

श्रीरामपूर च्या रिमांड होम मधील विद्यार्थी बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये राहून क.जे. सोमय्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेला सागर अशोक चिलप या विद्यार्थ्यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड होणे हि बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे यांनी केले. हिंद सेवा मंडळाच्या येथील क.जे. सोमय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सागर … Read more

Upcoming Cars 2024 : कार घेण्याची करू नका घाई…यावर्षी मार्केटमध्ये येत आहेत ‘या’ दमदार गाड्या…

Upcoming Cars

Upcoming Cars : भारतातील ऑटोमोबाईल बाजारपेठेत सध्या एकापेक्षा एक कार लॉन्च होत आहेत. रोजच या मार्केटमध्ये काही न काही हालचाल पाहायला मिळते. भारत आता हळूहळू जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनत आहे. दर महिन्याला लाखो चारचाकी वाहनांची विक्री होत आहे. हे लक्षात घेऊन कंपन्या नवीन गाड्या बाजारात आणत आहेत. 2024 मध्येही काही उत्तम गाड्या आपल्याला … Read more