आगामी Oneplus Nord CE 4 मध्ये असतील ‘हे’ खास फीचर्स; भारतात या दिवशी होणार लॉन्च!

Oneplus Nord CE 4

Oneplus Nord CE 4 : स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ची गणना भारतातील टॉप ब्रँडमध्ये केली जाते. जिथे कंपनी आपल्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी एकामागून एक नवीन फोन मार्केटमध्ये आणत असते. अलीकडेच, कंपनी भारतात आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ज्याचे नाव Oneplus Nord CE 4 आहे, या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत. … Read more

Anganwadi Bharti : अंगणवाडीस ठोकले टाळे ! मदतनीसाची भरती प्रक्रिया मान्य नसल्याचा आरोप

Anganwadi Bharti

Anganwadi Bharti :  संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावा अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोळेपठार येथे रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रीया मान्य नसल्याने संतप्त महिलांनी काल मंगळवारी (दि. १९) अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकले आहे. जोपर्यंत स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत अंगणवाडीचे टाळे उघडणार नाही, असा इशारा महिलांनी दिला आहे. याप्रसंगी … Read more

श्वास गुदमरतोय ! दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी,भारत तिसऱ्या क्रमांकावर

Air pollution in India

Air pollution : भारतात वायू प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर, तर दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर ठरले आहे. १३४ देशांमध्ये सर्वात खराब वायू गुणवत्तेच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वायू प्रदूषणाच्या बाबतीत बांगलादेश पहिल्या, तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंडस्थित ‘आयक्यूएअर’च्या … Read more

संगमनेर तालुक्यातील रस्ता चार वर्षापासून प्रलंबित ! उपोषणाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील शिदोंडी ते वरवंडी या घाट रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहे. सुरूवातीला केलेले सर्व खडीकरण उखडून हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहन चालवताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था खड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा … Read more

Top 5 Stocks : छोट्या शेअरची मोठी कमाल, एका महिन्यात दुप्पट परतावा!

Top 5 Stocks

Top 5 Stocks : गेल्या काही काळापासून शेअर मार्केट गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहे. म्हणूनच मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. अशातच तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही अशा 5 शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. कोणते आहेत ते शेअर्स पाहूया… -वल्लभ स्टील लिमिटेड कंपनीचा … Read more

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने साखर गाठयांच्या दरात वाढ

Ahmednagar News

Ahmednagar News : होळीचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठ्यांना मागणी आहे. दुसरीकडे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने यावर्षी साखर गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे होळीच्या अगोदर पंधरा दिवसांपासून गाठ्या तयार करण्यास सुरुवात होते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांना मागणी असते. पूर्वी शिवरात्रीपासून पाडव्यापर्यंत महिनाभर हा व्यवसाय चालायचा, अगोदर मालाची … Read more

Unseasonal Rain : महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात पडला गारांचा पाऊस

Unseasonal Rain

Unseasonal Rain : गारपिटीमुळे पिकांची धुळधान झाली असताना मंगळवारी सायंकाळी पुन्हा वर्धा जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा झाली. विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने प्रचंड नुकसान झाले. वर्धा शहरात सायंकाळी साडेसहा वाजता वादळीवाऱ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर गारांचा पाऊस पडला व काही वेळानंतर पावसाला सुरुवात झाली सायंकाळची वेळ असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. अनेकांना गारांचा मार सहन करावा … Read more

Pune News : अटल सेतू ते पुणे प्रवास होणार सुस्साट ! प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होणार

Pune News

Pune News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात लोकार्पण करण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूच्या चिर्लेकडील जोडणी पुलाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे चिलें ते पुणे आणि पर्यायाने दक्षिण मुंबई ते पुणे प्रवास वेगाने होणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते … Read more

Side Effects of Excessive Cycling : फिट राहण्यासाठी सायकलिंग करताय?; तर वाचा ही बातमी; जाणून घ्या गंभीर तोटे…

Side Effects of Excessive Cycling

Side Effects of Excessive Cycling : लोक फिट राहण्यासाठी अनेक उपाय करतात, त्यातलाच एक म्हणजे सायकलिंग. बरेच लोक सायकलिंगला खूप महत्व देतात, पण तुम्हाला माहिती आहे का जास्त प्रमाणात सायकल चालवणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. सायकलिंग एक मनोरंजक क्रियाकलाप आहे. पण फिटनेससाठी आवश्यकतेपेक्षा जास्त काही केले तर ते … Read more

Malavya Rajyog 2024 : 10 वर्षांनंतर मीन राशीत तयार होत आहे शुभ राजयोग; ‘या’ राशी होतील सुखी!

Malavya Rajyog 2024

Malavya Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह, राशी आणि नक्षत्रांचे मोठे महत्त्व मानले जाते. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या काळात एका राशीत दोन ग्रह एकत्र आल्यानंतर योग-राजयोग तयार होतात. अशातच शुक्र 31 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे, शुक्राच्या मिन राशीतील प्रवेशाने मालव्य राजयोग तयार होत … Read more

Budh Gochar : पुढील महिन्यात चमकेल ‘या’ 4 राशींचे नशीब; प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश!

Budh Gochar

Budh Gochar : नऊ ग्रहांमध्ये बुध शुभ ग्रह मानला जातो. बुधला ग्रहांचा राजकुमार देखील म्हंटले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, गणित, हुशारी आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. तसेच हा ग्रह मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. अशातच ९ एप्रिल रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. तुमच्या माहितीसाठी … Read more

कामगार नोंदणीच्या नावाखाली फसवणूक ! कारवाई करण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कारागीर व कर्मचाऱ्यांना विविध योजना व सुविधा सुरू केलेल्या आहेत. त्या माध्यमातून कामगारांच्या अडचणी दूर होतील, ही शासनाची भूमिका आहे; परंतु या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांनी आपले हात धुवून घेतल्याचे समोर येत आहे. काही एजंटांनी अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप नागरिकांनी … Read more

‘कुकडी’ तून विसापूर धरणात सोडणार पाणी ! पाणी सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना सूचना

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीच्या आवर्तनातून विसापूर धरणातून २०० एमसीएफटी पाणी सोडून त्याखालील आठ गावांना आवर्तन सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांना दिल्या असल्याचे राज्य बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले. १ मार्चपासून सुरू असलेल्या कुकडीच्या आवर्तनातून विसापूर प्रकल्पात पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे … Read more

विसापूरखालील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी..

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे येथे संपन्न झाली होती. या बैठकीत श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला ६.५ दिवसाचं आवर्तन नियोजित होतं. परंतु ६.५ दिवसाच्या आवर्तनामध्ये विसापूर तलाव व कालवा याचे अंदाजे ५,५०० हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे … Read more

Ahmednagar News : कंटेनरवर कार आदळल्याने चालक ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव आलेली मारुती ईरटीगा कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला. ही घटना नगर सोलापूर महामार्गावर साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेलसमोर सोमवारी (दि.१८) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. मैनुद्दीन कलंदर शेख (वय ४५, रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड), असे मयताचे नाव … Read more

स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील करंडकाचे आयोजन

अहमदनगर: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित भौतिकोपचार महाविद्यालय अंतर्गत “राज्यस्तरीय स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील” करंडकाचे दि. २१ ते २३ मार्च २०२४ दरम्यान विळद घाट, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या करंडकात क्रीडा, निबंध, पोस्टर, सांस्कृतिक स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून २०० पेक्षा जास्त स्पर्धक भाग घेणार आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ … Read more

Maruti Suzuki Discount : मारुतीच्या ‘या’ कारवर मिळत आहे प्रचंड डिस्काउंट, ऑफर 31 मार्चपर्यंतच लागू!

Maruti Suzuki Discount

Maruti Suzuki Discount : मार्च महिन्यात अनेक ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांवर सूट देत आहेत. अशातच मारुती सुझुकी देखील आपल्या काही गाड्यांवर मोठी सूट ऑफर करत आहे. कपंनी कोणत्या गाड्यांवर किती सूट देत आहे जाणून घ्या. मारुती सुझुकी या महिन्यात Arena आणि Nexa प्रॉडक्ट लाइनअपवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. हे फायदे रोख सवलत, एक्सचेंज बोनस, … Read more

NHM Mumbai Bharti 2024 : NHM मुंबई अंतर्गत ‘या’ पदांकरिता नवीन भरती सुरु; वाचा…

NHM Mumbai Bharti 2024

NHM Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली आहे, या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर येथे अर्ज करू शकता.  राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत “सल्लागार एपिडेमियोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more