Government Schemes : देशातील महिलांना सरकार देणार 5 लाख रुपये, लागतील ही कागदपत्रे!

Government Schemes

Government Schemes : मोदी सरकार वेळोवेळी महिलांना सक्षम बनवण्यासाठी एका पेक्षा एक स्कीम आणत असते, आज आपण अशाच एका स्कीमबद्दल बोलणार आहोत. ज्या योजनेत सरकार महिलांना 5 लाखांपर्यंत फायदे देत आहे. मोदी सरकारने आपल्या भाषणात लखपती दीदी योजनेचा उल्लेख अनेकदा ऐकला असेल. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी या योजनेवर चर्चा केली होती. या … Read more

Naval Dockyard Mumbai : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्ण संधी; मुंबईत या ठिकाणी सुरु आहे भरती!

Naval Dockyard Mumbai

Naval Dockyard Mumbai : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची … Read more

Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठात ‘या’ पदांसाठी निघाली भरती; लवकर करा अर्ज!

Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, पाहुयात… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-1 (तात्पुरता)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Bharati Vidyapeeth Pune Bharti : पुणे भारती विद्यापीठात सुरु झाली भरती; जाहिरात प्रकाशित

Bharati Vidyapeeth Pune Bharti

Bharati Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “प्राचार्य” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

LIC Policy : LIC ची जबरदस्त योजना! बचतीसह मिळतील अनेक लाभ…

LIC Policy

LIC Policy : सध्या मार्केटमध्ये अनेक गुंतवणूक पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा कमवू शकता. पण त्या सर्वांमध्ये सुरक्षिततेची हमी असेलच असे नाही. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC देखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर योजना चालवते आणि या पॉलिसी सर्व वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहेत. या योजनांची खास गोष्ट म्हणजे येथे तुम्हाला सुरक्षितता मिळते. LIC … Read more

PNB Bank : पंजाब बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, आज बंद होऊ शकते तुमचे बँक खाते!

Punjab National Bank

Punjab National Bank : तुम्ही पंजाब बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, जर तुम्ही बँकेच्या या नियमाचे पालन केले नाही तर तुमचे बँक खाते बंद केले जाऊ शकते. बँकेने नुकतेच याबाबत अपडेट दिले आहे. बँक आजकाल आपल्या नियमांबाबत खूप कठोर आहे आणि ग्राहकांनी या आदेशांचे पालन करणे आवश्यक केले आहे. PNB (पंजाब … Read more

Ahmednagar News : नगर शहरात ‘या’ कॉलेजच्या परिसरात बिबट्या ! नागरी वस्तीत भीती

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहर शासकीय तंत्रनिकेतन व भवानीनगर परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. भवानीनगर परिसरातील काही रहिवासी सोमवारी सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी त्यांमधील एका तरुणाला शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज) आवारात एक बिबट्या दिसला. या तरुणाने परिसरातील नागरिक व वन विभागाला ही … Read more

OnePlus Smartphones : वनप्लसच्या नवीन फोनची विक्री सुरु, स्वस्तात करा खरेदी!

OnePlus Smartphones

OnePlus Smartphones : OnePlus ने काही दिवसांपूर्वी OnePlus 12R Genshin Impact Edition फोन भारतात लॉन्च केला होता. या फोनची विक्री आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच Amazon India आणि OnePlus Experience Store वर विक्रीसाठी उपलब्ध असेल. फोन 16 GB आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. त्याची किंमत … Read more

Hyundai Verna वर मिळत आहे बंपर सूट, ऑफर ‘या’ तारखेपर्यंत लागू!

Hyundai Verna

Hyundai Verna : जर तुम्हाला कमी किंमतीत गाडी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. कारण Hyundai आपल्या एका प्रीमियर कारवर मोठी सूट ऑफर करत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमच्या बजेटमध्ये हे वाहन घरी आणू शकता. Hyundaiची Verna भारतात लाँच केल्यानंतर या वाहनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच कंपनीने आता मार्च … Read more

Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंचा माफीनामा, पाठोपाठ मंत्री राधाकृष्ण विखेंची आ. राम शिंदेंसोबत बंद दाराआड दीड तास चर्चा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच वेगाने फिरू लागले आहे. लोकसभेच्या अनुशंघाने खा. सुजय विखे यांना तिकीट मिळाले व चर्चा सुरु झाल्या त्यांना असणारा भाजपांतर्गत विरोध. यात आघाडीवर नाव होते आ. राम शिंदे यांचे. कारण त्यांनी तिकीट वाटपाच्या आधीपासूनच विखे यांना प्रखर विरोध केला होता. तसेच आ.निलेश लंके यांच्या स्टेजवर व त्यांच्यासोबाबत अनेकदा ते … Read more

Ahmednagar Crime : जबरदस्तीने गाडीवर बसवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून चालू गाडीवर तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना दि. १४ मार्च २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील आरोपी रमेश रामदास चव्हाण याने दि. १४ मार्च २०२४ रोजी सकाळी … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट; ऑफर काही काळासाठीच मर्यादित…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : मार्च महिन्याच्या शेवटी सर्वच मोबाईल कंपन्या आपल्या उपकरणावर सूट देत आहेत, यामध्ये सॅमसंग कंपनीचा देखील समावेश आहे. सॅमसंग सध्या आपल्या काही प्रीमियम उपकरणांवर मोठी सूट ऑफर करत आहे. नुकतीच दक्षिण कोरियाच्या कंपनीने Galaxy Ultra Days Sale 2024 ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये, प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy 24 Ultra आणि Galaxy S23 … Read more

Agriculture News : फळबागांचा पीक विमा रखडला ! दुष्काळ जाहीर मग मदत कधी?

Agriculture News

Agriculture News : राहाता तालुक्यातील फळबांगाचा पीक विमा तसेच खरीप पीक विम्याची उर्वरीत रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत चालू वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विमा हिस्सा भरण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे गेल्या खरीपात हवामान … Read more

पुणे-अयोध्या हि साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याची सूचना

Maharashtra News

Maharashtra News : दौंड-मनमाड रेल्वेमार्ग पुणे रेल्वे विभागात समावेश झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्याबाबत नियोजन करावे, अशी अपेक्षा संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. येथील प्रवासी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची व सल्लागार मंडळाची येथील प्रवासी भवनमध्ये बैठक नुकतीच झाली. यावेळी अध्यक्ष रणजीत श्रीगोड अध्यक्षस्थानी होते. सचिव योगगुरू अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पुणे-दौंड रेल्वे मार्ग हा पूर्वी … Read more

Soybean Market : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत सोयाबीन घरातच ! सोयाबीनचा पेरा कमी होणार

Soybean Market

Soybean Market : सध्या सोयापेंडला चांगला दर मिळत नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडून आहे. एकीकडे सोयाबीन तेलाला मागणी आहे. मात्र दुसरीकडे सोयापेंडला उठाव नाही. त्यामुळे सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घटत आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवर भर देतात. मागील दोन ते तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत अद्याप घरात पडून असल्याची माहिती येथील भुसार मालाचे … Read more

Top 5 Share : 84 रुपयांच्या या शेअरने एका आठवड्यात दिला ‘इतका’ परतावा, बघा पैसे दुप्पट करणारे टॉप शेअर्स…

Top 5 Share

Top 5 Share : शेअर मार्केट जोखमीचे असले तरीदेखील येथील परतावा खूप जास्त आहे. म्हणूनच लोकं येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशातच जर तुम्ही चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर आम्ही या आठवड्यातील उत्तम परतावा देणारे शेअर्स सांगणार आहोत ज्यांनी खूप चांगला परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात, BSE सेन्सेक्स 1.99 टक्क्यांनी घसरला. पण आठवडाभरात पाहिले तर … Read more

Ahmednagar Breaking : नोकरीचे अमिष दाखवून महिलांची फसवणूक ! गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील जेऊर येथील अनेक महिलांना बनावट मसाला कंपनीचे नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा संशय आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ विधाते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती … Read more

घोडेगावात अवैध धंदे जोमात, पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल ते घोडेगाव येथे मटका, जुगार, गाड्यांमधून स्टिल लुट, अवैध दारू, देहविक्री व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी बीट प्रमुखांनी येथील सर्व अवैध व्यवसायाला परवाना दिला कि काय, असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल, घोडेगाव … Read more