Naval Dockyard Mumbai : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्ण संधी; मुंबईत या ठिकाणी सुरु आहे भरती!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Naval Dockyard Mumbai : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी 8वी, 10वी पास तसेच ITI केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 16 मार्च 2023 पासून सुरु होणार आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास indiannavy.nic.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने https://dasapprenticembi.recttindia.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-उमेदवारांनी लक्षात घ्या लिंक उद्यापासून सुरु होईल, म्हणजेच अर्ज प्रक्रिया 16 मार्च पासून होईल.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

-अर्ज 16 मार्च 2023 पासून सुरु होईल, आणि 5 एप्रिल 2024 रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.