Shirdi Loksabha : भाजपने शिर्डीतून रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली तर काय होईल ?

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : भारतीय जनता पक्षाने शिर्डीतून रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली तर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार देण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे. निवडणुकीत भाजपच्या विरुद्ध कार्यकर्ते काम करतील एवढी तीव्र भावना आहे, असेही रिपाइंच्या प्रमुखांनी सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत रिपाइं नेते विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड यांनी ही माहिती दिली. … Read more

शिर्डीतून ठरलं ! ‘ह्या’ नेत्याला मिळणार शिवसेनेकडून उमेदवारी !

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. वाकचौरे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून विजयी होतील, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपस्थित होते. यामुळे शिर्डीतील उमेदवारीचा सस्पेन्स आता उठला असून, वाकचौरे यांच्या उमेदवारीची मुंबईतून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. … Read more

Shrigonda Accident : एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू,मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका…

Shrigonda Accident

Shrigonda Accident : श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गावर आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील डोकेवाडी फाट्यावर गुरुवारी (दि. १४) सकाळी साडेआठ वाजता एसटी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील गौतम जयवंत छत्तिसे (वय ४१, रा. छत्तिसे वस्ती, भावडी, ता. श्रीगोंदा) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदार कंपनीवर ठपका ठेवत पाच तास … Read more

Jaamkhed News : तीन दिवसांत सात मोबाइल बदलले; तरी पकडलेच ! गावकरी, पोलिसांची शोध मोहीम

Jaamkhed News

Jaamkhed News : गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हा फरार झाला होता. त्याने तीन दिवसांत सात मोबाइल बदलले. पोलिसांना चकवा देण्यात यशस्वीही होत होता. तो पुणे, सातारा येथून पळसदेव येथे पाहुण्यांकडे आला. पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांची कुणकुण लागताच तो उसाच्या शेतात पळाला. दहा तासांच्या शोध मोहिमेनंतर मोरे याला उसाच्या शेतातून … Read more

निलेश लंके यांनी शरद पवार गटातील प्रवेश का टाळला? समोर आली महत्वाची चार कारणे

आज दिवसभर राजकीय वर्तुळात एकच विषय चर्चेला होता तो म्हणजे आ. निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश. सकाळपासून सर्वच मीडियातून निलेश लंके हे शरद पवार गटात जात हाती तुतारी घेत लोकसभेचे उमेदवार घोषित केले जातील अशा स्वरूपाच्या चर्चा रंगलेल्या होत्या. परंतु आज शरद पवारांच्या हाताने मी पाहिलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन करत पत्रकार परिषद … Read more

लंकेंचे खासदारकीचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ! राधाकृष्ण विखेंचा जबर टोला

अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव फायनल झाले. त्यामुळे आता त्यांच्या नावाबाबत ज्या चर्चा सुरु होत्या त्याला फुलस्टॉप मिळाला आहे. परंतु आता चर्चा सुरु झाल्या आहेत त्या म्हणजे निलेश लंके यांच्या खासदारकीच्या उमेदवारीच्या. ते शरद पवार गटात जात खासदारकीचे तिकीट घेणार व विखे विरोधात लंके लढत होणार अशा चर्चा सध्या … Read more

Upcoming 7-Seater : यावर्षी मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला येत आहेत ‘या’ तीन 7 सीटर SUV, बघा…

Upcoming 7-Seater

Upcoming 7-Seater : जर तुम्ही सध्या 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण या वर्षी तीन नवीन कार मार्केटमध्ये येणार आहेत. या कार अगदी तुमच्या बजेटमध्ये असल्याचे बोलले जात आहे. तसेच यामध्ये तुम्हाला अनेक वैशिष्ट्ये देखील अनुभवायला मिळणार आहेत. या कार मार्केटमध्ये कधी येऊ शकतात पाहूया… Hyundai Alcazar Facelift या वर्षी … Read more

Cantonment Board Pune : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड अंतर्गत ‘या’ पदांसाठी होणार भरती, मुलाखतीचे आयोजन!

Cantonment Board Pune

Cantonment Board Pune : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे अंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. येथे विविध जागांसाठी भरती निघाली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर यासाठी पात्रता काय आहे? जाणून घेऊया… कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे अंतर्गत “सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, ऑर्थोपेडिक, Gyn आणि Obst, ENT विशेषज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, … Read more

PCMC Bharti 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरल्या जाणार जागा; बघा पात्रता

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये सध्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक” पदांच्या एकूण 327 … Read more

PNB KYC Update : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 19 मार्चपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा…

PNB KYC Update

PNB KYC Update : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही अजूनही KYC अपडेट केले नसेल तुमच्याकडे आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही बँकेचे हे काम वेळेत पूर्ण केले नाही तर तुम्हाला नुकसानीचा समान करावा लागू शकतो. बँकेचे हे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 19 मार्च 2024 पर्यंतचा वेळ आहे. आरबीआयच्या … Read more

Post Office : फक्त व्याजातूनच व्हाल श्रीमंत; पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक!

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसची एक योजना सध्या लोकांना श्रीमंत बनवण्याचे करत आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही जवळ-जवळ 4 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवू शकता. पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला उच्च व्याजदरासह कमाई करण्याची उत्तम संधी मिळते. जर तुम्हाला या योजनेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. सध्या पोस्ट ऑफिसची ही योजना ग्राहकांना 6.90 टक्के … Read more

Samsung Galaxy : आजपासून सॅमसंगच्या ‘या’ दोन फोनची विक्री सुरु, बघा किंमत!

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंगने नुकतेच आपले दोन फोन भारतातील मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीलाच हे फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. अशातच जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे पर्याय उत्तम असतील, चला या फोनच्या किंमती आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. हे दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि … Read more

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना धक्का? घड्याळऐवजी दुसरे चिन्ह वापरण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना

गेल्या महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने अजित पवार गटाला घड्याळाच्या चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह घेण्याचा … Read more

डॉ. भास्कर मोरेला भिगवण येथे अटक…! रत्नदीप मेडिकल कॉलेजची एसआयटीमार्फत चौकशी होणार : मुख्यमंत्री शिंदे

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील बहुचर्चीत रत्नदिप कॉलेज ऑफ फार्मसी संस्थेचे अध्यक्ष, डॉ. भास्कर मोरे याला भिगवन (इंदापूर) येथे अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १३) करण्यात आली. डॉ. मोरे याच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात विद्यार्थीनीचा विनयभंग व अन्य एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. डॉ. मोरे यास अटक करण्यात यावी यासाठी रत्नदिप फार्मसी कॉलेजच्या … Read more

BMC Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत मिळेल नोकरी, ‘या’ पत्त्यावर पाठवा आपले अर्ज!

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये सध्या रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. जर तुम्ही येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकता. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, इच्छुकांनी संबंधित पत्त्यावर देय तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. … Read more

Bank of Baroda Bharti 2024 : मुंबईतील बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची उत्तम संधी; भरती जाहिरात प्रसिद्ध!

Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 : जर तुम्ही मुंबईत स्थित असाल आणि बँकेत नोकरी शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या बँक ऑफ बडोदा मुंबई येथे विविध जागांसाठी भरती निघाली आहे, या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत, यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज … Read more

Senior Citizens : जेष्ठ नागरिकांनी कुठे गुंतवणूक केली पाहिजे? बघा ‘या’ जबरदस्त योजना !

Senior Citizens FD

Senior Citizens FD Interest Rates : जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल आणि गुंतवणुकीसाठी उत्तम आणि सुरक्षित योजना शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा बँकांच्या एफडी योजना घेऊन आलो आहोत, ज्या फक्त उत्तम परतावाच देत नाहीत तर पैशांची सुरक्षितता देखील प्रदान करतात, चला एक-एक करून या बँकाबद्दल जाणून घेऊया. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षात मुदत ठेवींवर … Read more

मंत्री विखेंच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात पाच कौशल्य विकास केंद्र

Ahmednagar News

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पाच चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची नुकतीच सुरुवात झाली. या पाचही केंद्रांचा प्रारंभ काल बुधवारी (दि. १३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला. नगर जिल्ह्यात नुकताच नमो महारोजगार मेळावा झाला होता. या मेळाव्यातच कौशल्य विकास केंद्राची उभारणी … Read more