Surya Rashi Parivartan : एप्रिलमध्ये सूर्य चालणार नवीन चाल; ‘या’ 5 राशींचे बदलेल भाग्य; अचानक मिळेल लाभ!

Surya Rashi Parivartan

Surya Rashi Parivartan : सनातन धर्मात सर्व ग्रहांना विशेष महत्व आहे. ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम दिसून येतो. अशातच ग्रहांचा राजा म्हटला जाणारा सूर्य देव एप्रिल महिन्यात मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव देखील सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. या काळात काही राशींना फायदा होणार आहे तर काहींना नुकसान. आज आपण अशा … Read more

महाराष्ट्र सरकारची मातृवंदना : शासकीय नोंदीवर आईचे नाव लावणे बंधनकारक ! हे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील सात महत्वाचे निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : शासकीय दस्तावेज, कागदपत्रांवर यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आईचे नाव नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार १ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या … Read more

Ahmednagar Crime News : लहान मुलांच्या भांडणावरून नणंद, भावजयीला मारहाण

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरुन सात जणांनी मिळून भावजय व नणंद यांना दगड, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गयाबाई अजय जाधव, वय ५० वर्षे, या राहुरी तालूक्यातील गुहा येथे राहतात. दुपारच्या सुमारास गयाबाई जाधव … Read more

ग्रामीण रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी : आ.मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन मंडळाचा १ कोटी ४० लक्ष निधी रस्त्यांसाठी खर्च करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळविण्यात अडचणी येत होत्या; परंतु गेल्या दीड वर्षात शिंदे – फडणवीस व पवार सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वाधिक निधी आणून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यात आली असून, ग्रामीण … Read more

Guru Nakshatra Gochar : गुरूच्या कृपेमुळे उघडेल ‘या’ राशींचे नशीब, होईल धनवर्षाव!

Guru Nakshatra Gochar

Guru Nakshatra Gochar : ज्योतिषशास्त्रात गुरु हा ज्ञान, शिक्षण, भाग्य, अध्यात्म, संतती, संपत्ती, विवाह, धार्मिक कार्य, संपत्ती आणि दान यांचा कारक मानला जातो. म्हणूनच गुरूच्या हालचालीला देखील विशेष महत्व आहे. ज्यांच्या कुंडलीत गुरूची स्थिती बलवान असते त्यांना धनाची प्राप्ती तसेच अनेक फायदे होतात. दरम्यान, 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 वाजता गुरु आपली रास बदलणार आहे. … Read more

आमदार निलेश लंकेंचा खासदार सुजय विखेंवर हल्लाबोल ! विमानाने रेमडीसिवर…

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदारसंघात मी केलेल्या कामाचे कोणीही उद्घाटन करत आहे, मी कधीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाहीत. सध्या जिल्हा परिषदेत मंजूर झालेल्या प्रशासकीय मान्यता स्वतःच्या नावावर खपवल्या जात आहे. मी जे बोलतो तेच करतो, आमदार झाल्यापासून माझ्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. काही लोकांनी कोरोना काळात विमानाने रेमडीसिवर आणून धंदे केले, ते कुठे गेलेत, ते … Read more

Mutual Funds : पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणूक करत आहात का? मग लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, होणार नाही नुकसान…

Mutual Funds

Mutual Funds : आजच्या काळात, एसआयपी ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. जवळ-जवळ प्रत्येक व्यक्ती येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे. पण येथील गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक आहे. म्हणूनच येथे गुंतवणूक करताना विचारपूर्वक केली पाहिजे. जर तुम्ही प्रथमच SIP मध्ये गुंतवणूक करणार असाल तर आम्ही काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही. … Read more

Post Office : कमाई करण्याची उत्तम संधी! पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक!

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसकडे अशा अनेक बचत योजना आहेत, ज्या सर्वाधिक परतावा ऑफर करतात. जर तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही अशीच एक योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सरकारच्या लहान बचत योजना अतिशय आकर्षक आहेत. अशा अनेक बचत योजना आहेत ज्या तुम्हाला हमी परताव्याची आणि सुरक्षित गुंतवणूकीची हमी देतात. अशीच … Read more

Rajya Lokseva Hakka Aayog : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत भरती सुरु, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

Rajya Lokseva Hakka Aayog

Rajya Lokseva Hakka Aayog : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत “गट अ” पदांच्या एकूण रिक्त … Read more

SBI Scheme : SBI ची सर्वोत्तम योजना ! जेष्ठ नागरिकांना मिळेल सर्वाधिक परतावा

SBI Scheme

SBI Scheme : SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे, जी आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना ऑफर करते, या योजना ग्राहकांना खूप चांगला परतावा देतात, आज आपण SBI च्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. जी सर्वाधिक परतावा ऑफर करत आहे. SBIची WeCare FD अशा योजनांपैकी एक आहे जी सध्या जास्त परतावा ऑफर करत … Read more

Reliance Jio : 900GB पेक्षा जास्त डेटासह OTT सब्सक्रिप्शनही मोफत, बघा जिओचा ‘हा’ भन्नाट रिचार्ज प्लॅन !

Reliance Jio Cheapest Plan

Reliance Jio Cheapest Plan : टेलिकॉम कंपनी जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी एका पेक्षा एक प्लॅन ऑफर करत असते, आज आपण अशाच एका प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला OTT सब्सक्रिप्शनसह अनेक फायदे मिळतील. हा प्लॅन तुम्हाला फक्त एकदाच खरेदी करायचा आहे आणि वर्षभर तुम्हाला याचा लाभ मिळेल. जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना सर्वात स्वस्त आणि परवडणारे … Read more

Fixed Deposit : ‘ही’ बँक देतेय कमाई करण्याची उत्तम संधी, एफडीवरील व्याजदर आहेत खूपच खास…

Fixed Deposit Interest Rate

Fixed Deposit Interest Rate : वयाच्या एका टप्प्यात येऊन पोहचल्यानंतर जेष्ठ नागरिकांकडे कोणतेही उत्पन्नाचे नसते, अशास्थितीत त्यांच्याकडे असलेली बचत ही त्यांच्या कामी येते, म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने नोकरीत असतातच भविष्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे, आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जी सध्या आपल्या एफडीवर सर्वाधिक परतावा ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे असलेली सर्वात मोठी शक्ती … Read more

Maharashtra State Co-Operative Bank : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत या पदांसाठी निघाली भरती ! आजच करा अर्ज

Maharashtra State Co-Operative Bank

Maharashtra State Co-Operative Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईमध्ये सध्या विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठीची प्रक्रिया सुरु झाली असून, गरजू उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावेत. या भरती अंतर्गत कोणती आणि किती पदे भरली जाणार आहेत, जाणून घेऊया… महाराष्ट्र … Read more

Flipkart Sale : मोटोरोलाच्या ‘या’ शक्तिशाली स्मार्टफोनवर मोठी सूट, ऑफर बघाच…

Flipkart Sale

Flipkart Sale : सध्या फ्लिपकार्टवर सेल सुरु आहे, या सेल अंतर्गत ग्राहकांना मोबाईल फोन कमी किंमतीत मिळत आहेत. जर तुमचा नवीन फोन घेण्याचा विचार असेल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक जबरदस्त फोनवर डिस्काऊंट मिळत आहे, अशातच Moto G54 फोनवर देखील ऑफर देण्यात आली आहे, आज आपण या फोनवर … Read more

Tax Savigs Scheme : कर वाचविण्यासाठी ‘या’ 7 सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक! कमवाल लाखो रुपये…

Tax Savigs Scheme

Tax Savigs Scheme : निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. सध्या असे बरेच लोक आहेत जे चांगली गुंतवणूक योजना शोधत आहेत. जेणेकरून त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य चांगल्या प्रकारे चालू शकेल. परंतु प्रत्येक गुंतवणुकीचा पर्याय  सुरक्षित असेलच असे नाही.  अशा परिस्थितीत तुम्ही तुमची बचत अशा ठिकाणी गुंतवणे चांगले आहे जिथे पैसे गमावण्याची भीती … Read more

Maruti Cars Discount : मारुतीच्या गाड्या झाल्या स्वस्त! कंपनी ‘या’ कार्सवर देत आहे बंपर सूट…

Maruti Cars Discount

Maruti Cars Discount : मार्च महिन्यात अनेक कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमती कमी केल्या आहेत. अशातच मारुतीने देखील आपल्या काही मॉडेल्सवर सूट दिली आहे. जर तुम्ही सध्या कार घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे. आज आम्ही मारुतीच्या अशा  जबरदस्त कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यावर कंपनी सूट देत आहे. मारुती नेक्सा डीलरशिपद्वारे आपल्या प्रीमियम … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला महिलांची अफाट गर्दी..अजय अतुल यांच्या झिंगाट गाण्यावर सुजय विखेंनी धरला ठेका..

काल नगर तालुक्यातील नवनागापूर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे दर्शविलेल्या सहभागाने परिसर अगदी फुलून गेला होता. इतकी अफाट आणि मोजता न येणारी महिला भगिनींची संख्या पाहून एखाद्या भव्य पर्वाचीच अनुभूती सर्वांना झाली. या कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे … Read more

Personality Test : करंगळीवरून सहज ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव; जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे?

Personality Test

Personality Test : आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लोकांना भेटतो. यापैकी काही लोक आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनतात. तर असे काही लोक असतात जे आपल्याला अजिबात आवडत नाहीत. खरे तर हे सर्व घडते कारण आपल्याला काहींचे वागणे खूप आवडते तर काहींचे वागणे आपल्या समजण्याच्या पलीकडे असते. अनेकदा माणसाच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या जीवनशैलीवरून लावता येतो. … Read more