Swami Samarth : स्वामींच्या ‘या’ विचारांनी बदलून जाईल तुमचं जीवन, वाचा…

Swami Samarth

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ अकल्लकोट महाराजे हे श्री दत्त दिगंबराचे अवतार मानले जातात. आजही मोठ्या प्रमाणात लोक स्वामी महाराजांची भक्ती करताना पहायला मिळतात. प्रत्येक भक्तांना वाटतं की, स्वामी महारांजांचा कृपाशिर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर असावा. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी सदैव असतात, असा दांडगा विश्वास प्रत्येक भक्तांना आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ … Read more

March Bank Holiday : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ दिवशी बंद राहणार देशातील बँका…

March Bank Holiday

March Bank Holiday : जर तुम्ही या महिन्यात बँकेशी संबंधित काही काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मार्च महिन्यात काही दिवस बँका बंद राहणार आहेत, अशास्थितीत तुम्हाला तुमचे काम करता येणार नाही, किंवा माहिती अभावी तुम्ही बँकेला चकरा मारत राहाल. मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार आहेत पुढीलप्रमाणे :- … Read more

Relationship Tips : पत्नीला खुश करण्याचा गुरुमंत्र, नाते होईल अधिक घट्ट !

Relationship Tips

Relationship Tips : कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन्ही बाजू मजबूत पाहिजे, सर्वात महत्वाचे म्हणजे, नात्यात विश्वास पाहिजे तरच तुमचे नाते लांबपर्यंत चालते. यासोबतच, दोन्ही भागीदारांनी एकमेकांच्या गरजांची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे.  प्रत्येक नात्यात महिलांना त्यांच्या पतीकडून काही अपेक्षा असतात. अनेक वेळा पतीला ते समजत नाही त्यामुळे पत्नीला राग येतो आणि नात्यात कडवटपणा येऊ लागतो. अशास्थितीत … Read more

Kedarnath Dham : भक्तांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी उघडणार केदारनाथ धामचे दरवाजे…

Kedarnath Dham

Kedarnath Dham : जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा परिवारासोबत बाबा केदारनाथ धाम जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची वेळ निश्चित करण्यात आली असून, भक्तांच्या दर्शनासाठी आता मंदिर खुले होणार आहे. तुम्ही जर याठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही येथे कधी भेट देऊ शकता जाणून घेऊया. … Read more

Dream Astrology : जर तुम्ही स्वप्नात ‘या’ गोष्टी पहिल्या असतील तर लवकरच बदलणार आहे तुमचे नशीब…

Dream Astrology

Dream Astrology : अनेकदा आपण इतके गाढ झोपलेलो असतो की, अशा परिस्थितीत स्वप्ने पडणे स्वाभाविक आहे. यातील काही स्वप्ने अशी असतात की, सकाळी उठल्यानंतर किंवा बराच वेळ आपल्याला लक्षात असतात. तर अशी काही स्वप्ने असतात जी आठवत नाहीत. तथापि, स्वप्न विज्ञानामध्ये पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आहे जे आपल्या भविष्यात कोणत्या घटना घडू शकतात याचे … Read more

Numerology : लग्न करण्यास इच्छुक नसतात ‘या’ मुली, प्रियकरापासून लांब पाळतात…

Numerology

Numerology : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रह, कुंडली नक्षत्र महत्वाची भूमिका निभावतात, व्यक्तीच्या जन्मापासूनच कुंडली तयार केली जाते, कुंडलीच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, जशा की, वर्तमान, भविष्य, इत्यादी. त्याचप्रमाणे, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार देखील व्यक्तीबद्दल खूप काही जाणून घेता येते, ज्याप्रमाणे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते त्याचप्रमाणे, अंकशास्त्र देखील व्यक्तीबद्दल खूप काही सांगते. अंकशास्त्र, ही ज्योतिषशास्त्राची … Read more

लॅम्प लाइटिंग , शपथग्रहण , पदवी प्रदान व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

डॉ .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन,परिचर्या महाविद्यालयाने दि. ०५ मार्च २०२४ रोजी लॅम्प लाइटिंग , शपथग्रहण ,पदवी प्रदान व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रम साठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. शलिनीताई विखे पाटील या प्रमुख अतिथी होत्या तसेच मा. वसंतराव शाहूजी कापरे, विश्वस्थ, डॉ. .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, हे या कार्यक्रमाचे … Read more

Psychological Facts : महिलांशी संबंधित अशा काही गोष्टी ऐकून व्हाल थक्क, वाचा चकित करणारी मनोवैज्ञानिक तथ्ये !

Psychological Facts

Psychological Facts : मानसशास्त्र हे विज्ञानाचे एक क्षेत्र आहे जे मानसिक प्रक्रिया आणि मानवी वर्तनांचा अभ्यास करते. यामध्ये मानसिक प्रक्रिया, वर्तन, भावना आणि मानवाच्या इतर मानसिक पैलूंचा अभ्यास करते. हा अभ्यास व्यक्तीचे मानसिक आरोग्य आणि भावनिक विकास समजून घेण्यासाठी केला जातो. मानसशास्त्रीय तथ्ये ही मानसशास्त्राच्या अभ्यासातून मिळवलेली माहिती आहे. मानसशास्त्रीय तथ्ये खूप उपयुक्त आहेत कारण … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या दलालास मार्केटमध्ये कायमची बंदी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शेतकरी आदिनाथ उर्फ राजेंद्र गायकवाड या शेतकऱ्याला पुणे येथील मार्केटयार्ड परिसरामध्ये एका अडत्याकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पुणे मार्केट कमिटीला टाळे ठोकण्याचा इशारा बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष अॅड. सतीश पालवे व करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर मार्केट कमिटीच्या प्रशासनाने संबंधित … Read more

अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीलेही थिरकले!! महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

Ahmednagar News

Ahmednagar News : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, … Read more

आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश ! पुणे – नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यूच्या प्रमाणात होणार घट

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार सत्यजीत तांबेंच्या पुन्हा एकदा प्रयत्नांना यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी मिळाली आहे. २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान डोळासणे / बोटा (संगमनेर) व वावी (सिन्नर) येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली होती. आता … Read more

‘ते’ हिंद सेवा मंडळाला अडचणीत आणणारे सभासद ! भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडे…

Ahmednagar News

Ahmednagar News : हिंद सेवा मंडळाचे सभासद दीप चव्हाण, वसंत लोढा, संजय घुले, अनिल गट्टाणी व हेमंत मुळे हे मंडळाला अडचणीत आणण्यासाठी काम करणारे सभासद आहेत. गेल्या १०० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या हिंद सेवा मंडळावर खोटे आरोप करीत बदनाम करीत आहेत. त्यांनी संस्थेच्या चेंज रिपोर्टबाबत केलेला आरोप चुकीचा असून, अद्याप तो न्यायप्रविष्ट आहे. … Read more

अहमदनगरमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जमावाकडून एकाला बेदम मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी येथील तरूणाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर शहाबुद्दीन पटेल (रा. भातोडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्या जमावावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार … Read more

Gold Price : सोने दराचा नवा उच्चांक प्रति तोळा ६५८०० दर

Gold Price

Gold Price : देशभरात सोने चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरी अर्थात जळगावच्या सराफा बाजारात सोने पुन्हा वधारले असून तोळ्याने ६५ हजार ८०० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोने प्रतितोळा ६५८०० तर २२ कॅरेटचे सोने ६० हजार २७० रुपये प्रतितोळा दराची गुरुवारी नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच सोन्याच्या दराने ६५ हजारांचा टप्पा पार … Read more

Madhi Yatra Ahmednagar : मढी यात्रेस यंदा पोलिस बंदोबस्त नाही ! दुष्काळामुळे पाणी टंचाईचे सावट

Madhi Yatra Ahmednagar

Madhi Yatra Ahmednagar : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊ शकतात शासकीय कर्मचारी पोलिस प्रशासन त्या कामात गुंतवणार असल्याने यात्रेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देता येणार नाही. देवस्थान समितीने यात्रा कालावधीत ग्रामस्थांच्या सहभागातून अतिरिक्त वाढीव स्वयंसेवक यात्रा कामासाठी नियुक्त करावेत. यासाठी गरज पडल्यास अशा स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देऊ अशी माहिती प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी दिली. … Read more

Sujay Vikhe Patil : खासदार विखेंच्या सहकार्याने तालुक्यात विकासकामांचा डोंगर

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कान्हूर पठार गणासह संपूर्ण तालुक्यात सातत्याने विकासकामांचा धडाका लावत तालुक्यातील विकासाचा अनुशेष चांगल्यापैकी भरून काढला आहे. तालुक्यातील अनेक नेतृत्वांना अशक्य वाटणारी विविध विकासकामे त्यांनी अगदी सहजतेने मार्गी लावल्याने तालुक्यातील जनतेत एक हुशार, अभ्यासू व कामाचा माणूस म्हणून त्यांची छबी निर्माण झाली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप ! भाजप नेत्याचा पक्षास रामराम

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे नेवासा तालुक्यात सोनई भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व कायम निमंत्रित सदस्य दत्तत्रय काळे यांनी भाजपच्या सर्व पदाचा त्याग करत भेंडा बुद्रुक येथे आमदार शंकरराव गडाख गटात जाहीर प्रवेश केला. नेवासे तालुक्यात भाजपची तोफ समजणाऱ्या काळे यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजप … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला सर्वात स्वस्त फोन, ‘इतकी’ आहे किंमत !

Samsung Galaxy : Samsung ने Galaxy M14 4G मॉडेल भारतात लॉन्च करून धुमाकूळ घालतील आहे. Galaxy M14 ची 5G आवृत्ती भारतात आधीच उपलब्ध आहे, जी गेल्या वर्षी लॉन्च झाली होती. नवीन आवृत्ती Galaxy M14 5G मॉडेलच्या तुलनेत काही बदल आणते. Galaxy M14 4G मध्ये Snapdragon 480 प्रोसेसर आहे, जो 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत … Read more