Realme Smartphones : Realme चे दोन जबरदस्त फोन भारतात लॉन्च, खरेदीवर मिळणार खास गिफ्ट !

Realme Smartphones

Realme Smartphones : चीनी स्मार्टफोन निर्माता Realme ने बुधवारी देशात Realme 12 5G आणि Realme 12+ 5G लाँच केले आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे. तसेच Realme 12 5G मध्ये MediaTek Dimensity 6100 5G SoC प्रोसेसर आहे आणि Realme 12+ 5G मध्ये MediaTek Dimensity 7050 5G आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी काय खास आहे … Read more

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज !

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी काही दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या भरतीसाठी किती आणि कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत ते पुढीलप्रमाणे :- वरील पदासाठी “चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

BEL Mumbai Bharti 2024 : BEL अंतर्गत सुरु झाली भरती, पदवीधर उमेदवारांना मिळणार संधी !

BEL Mumbai Bharti 2024

BEL Mumbai Bharti 2024 : बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करा. वरील भरती अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता – I” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Pune Bharti 2024 : वायुसेना शाळा पुणे येथे नवीन पदांसाठी भरती सुरु, ईमेलद्वारे करा अर्ज !

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : हवाई दल शाळा अंतर्गत सध्या विविध पदांवर जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज 19 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. वरील पदासाठी “नियमित पोस्ट, अर्धवेळ पोस्ट, करार पोस्ट” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

LIC Policy : दरमहा नियमित पेन्शन हवी असेल तर LIC च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

LIC Policy

LIC Policy : सध्या एलआयसी लोकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे, LIC कडून अशा अनेक योजना ऑफर केल्या जात आहेत ज्या लोकांच्या भाल्यासाठी काम करत आहेत. LIC कडे आपल्या प्रतयेक ग्राहकांसाठी एका पेक्षा एक योजना आहेत, ज्यामध्ये देशातील कोणताही नागरिक गुंतवणूक करून नफा मिळवू शकतो. जर तुम्ही देखील LIC मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार … Read more

Hyundai Creta N Line या दिवशी होणार लॉन्च ! मिळणार नवीन लक्झरी फीचर्स

Hyundai Creta N Line

Hyundai Creta N Line : ह्युंदाई मोटर्सची क्रेटा लोकप्रिय एसयूव्ही कारपैकी एक आहे. अलिडकेच ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ह्युंदाई मोटर्सकडून क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आता त्यांची क्रेटा पुन्हा एकदा नवीन अवतारात सादर केली जाणार आहे. … Read more

Cibil Score : सिबिल स्कोअर खराब असला तरीही येथून मिळेल कर्ज, बघा…

Cibil Score

Cibil Score : जेव्हाही तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा CIBIL स्कोर आधी तपासला जातो. तुमचा CIBIL स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. CIBIL स्कोअर हा विश्वासार्हतेचा एक उपाय मानला जातो ज्यात तुमचा परतफेड इतिहास कसा होता हे सांगितले जाते. जर तुम्हाला कधी अशी समस्या आली आणि बँकेने तुमचा कर्ज अर्ज नाकारला … Read more

Chanakya Niti : सावधान ! चुकूनही करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण आयुष्य होईल बरबाद, जाणून घ्या सविस्तर

Chanakya Niti

Chanakya Niti : प्रत्येकजण आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करत असतो. त्यातील काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात. काही चुकांचा पच्छाताप आयुष्यभर होत असतो. आचार्य चाणक्य यांनी काही चुका करण्यापासून लांबच राहण्यास सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी सुखी जीवनाचे काही मार्ग सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून तुम्ही देखील आयुष्यात सुख शांती मिळवू … Read more

FD Interest Rates : एचडीएफडी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, वाचा…

FD Interest Rates

FD Interest Rates : जर तुम्हाला तुमचे पैसे कुठेतरी गुंतवायचे असतील तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला योग्य परतावा देखील मिळेल. आम्ही एचडीएफसी बँकेबद्दल बोलत आहोत. या बँकेत एफडी करून तुम्ही बक्कळ परतावा कमावू शकता. नुकतेच एचडीएफसी बँकेने FD वरील … Read more

कर्जत तालुक्यातील 40 बचत गटांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारीशक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडलामधील महिलांना दुरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले. कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून … Read more

Senior Citizen FD : ‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देतायेत सर्वाधिक व्याज, बघा…

Senior Citizen FD

Senior Citizen FD : जर तुम्ही सध्या एफडी करण्याचा विचार करत असाल, आणि जास्त व्याजदराची एफडी शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या काही बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षाच्या मुदत ठेवींवर 8.1 पर्यंत व्याज देत आहेत. अनेक सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका तीन वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत … Read more

यंदा लिंबू शरबतची गोडी महागणार…! निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट

Agricultural News

Agricultural News : यावर्षीच्या नैसर्गिक संकटात फळबागांना देखील चांगलाच फटका बसला असून, अनेक ठिकाणी फळगळती झाली तर अनेक भागात कमी प्रमाणात बहार आल्याने उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे संत्रा, मोसंबीसह लिंबाचे देखील उत्पादन घटले आहे. सध्या बाजारात लिंबाची आवक सुरू झाली असून उन्हाळा देखील सुरू झाला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील लिंबू सरबत, उसाची … Read more

7th Pay Commission Breaking : मोठी बातमी ! कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 नाही तर मिळणार 3 भेटवस्तू, DA वाढीसह…

7th Pay Commission Breaking

7th Pay Commission Breaking : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांनी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना 3 मोठ्या भेटवस्तू दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारकडून याबाबत काम सुरु करण्यात आले आहे. मोदी सरकारकडून देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, दरमहा कराल 10 हजारापर्यंत कमाई, बघा कोणती?

Post Office

Post Office : सध्या गुंतवणूक करण्याला विशेष महत्व दिले जाते. पोस्टाकडून देखील अनेक अशा योजना राबवल्या जातात, ज्या तुम्हाला भविष्यात चांगला परतावा देतात. आज आम्ही पोस्टाची अशी एक योजना सांगणार आहोत, जी तुम्हाला दरमहा चांगला परतावा देते. या योजनेतून तुम्ही मासिक उत्पन्न मिळवू शकता. ही एक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर दरमहा पैसे मिळतील, … Read more

मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : चंद्रशेखर घुले

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदारसंघामध्ये गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा, माणसांना पाणी व हाताला काम नाही. अशा ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जातीभेद केला जात आहे. मागील काळात मक्याचे कणीस, नारळ, असे विविध प्रकारचे चिन्ह घेणारे आता आगामी निवडणुकीत कुठले चिन्ह घेणार, आपल्याला माहित नाही, अशी टीका मा. आ. चंद्रशेखर घुले यांनी आमदार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचास अटक करण्यासाठी उपोषण ! पोलिस सोयिस्करपणे दुर्लक्ष

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्याने जात असताना पाठीमागून चारचाकी गाडीने धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद खंडू पवार यास पोलिसांनी तात्काळ अटक करावे. या मागणीसाठी दिलीप रामभाऊ कोकाटे यांनी उपोषण करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांच्यावर रस्त्याने … Read more

Cheapest CNG Cars : 7 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करा टाटा, मारुतीच्या CNG कार ! देतात 35 Kmpl सुपरहिट मायलेज

Cheapest CNG Cars

Cheapest CNG Cars : नवीन CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात मारुती आणि टाटाच्या स्वस्त CNG कारचा पर्याय उपलब्ध आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या किमती देखील 7 लाखांपेक्षा कमी आहेत. आज मुंबईमध्ये CNG च्या किमती देखील कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे CNG कार वापरणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हिंद सेवा मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ahmadnagar breaking

Ahmednagar breaking : अहमदनगर मधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, संस्थेला वकिला मार्फत नोटीस देण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषेदेत वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, हेमंत मुळे, अनिल … Read more