जामखेड गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या
Ahmednagar News : जामखेड येथील गोळीबार प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा, ता. जामखेड) व कुणाल जया पवार (रा. कान्होपात्रा, नगर, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ३ मार्च २०२४ रोजी जामखेड येथील मुकादम आबेद बाबूलाल पठाण … Read more