अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : कोपरगाव शहरातील बेट नाक्याजवळील नगर-मनमाड रस्त्यावर राजेंद्र रमेश सोळके हे आपल्या आईसोबत मोटारसायकलने एमएच १७ बीएन ४१६३ ने कोपरगाव-शिर्डी रस्त्यावरील संत लग्नाला जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एमएच १४ एएस ७२७५ या ट्रकने मोटारसायकलने राजेंद्र सोळके यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात सुमन रमेश सोळके या ट्रॅकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी … Read more

अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्तावाला विरोध ! चोंडी किंवा जामखेडला…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजूरीला समाजवादी पार्टीच्या वतीने विरोध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. अहमदनगर या नावाला विरोध का, याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी करून इतिहासप्रेमी आणि समाजवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ५३४ वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये. प्रशासक असलेल्या आयुक्तांनी … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत नगर जिल्हा नंबर १ ! अश्या आहेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती…

Ahmednagar News

Ahmednagar News  : अमृत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देण्यात येणार सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम पुरस्कार हा अहमदनगर जिल्ह्यास मिळाला आहे. तर द्वितीय पुरस्कार जिल्हा जळगाव व तृतीय पुरस्कार धुळे जिल्ह्यास जाहीर करण्यात आला आहे. राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट तालूका म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार जामखेड तालुका, द्वितीय पुरस्कार शेवगाव तालुका तर तृतीय पुरस्कार … Read more

Jio Recharge Plan : जिओचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन ! 5 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलसह 84 दिवसांची वैधता, पहा प्लॅन

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan : देशातील टेलिकॉम क्षेत्रामध्ये सध्या अनेक कंपन्या आहेत. मात्र रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. करोडो ग्राहक जिओची सेवा टेलिकॉम सर्व्हिसचा फायदा घेत आहेत. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन देखील स्वस्त आहेत. कमी किमतीमध्ये ग्राहकांना रिलायन्स जिओकडून शानदार प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिओकडून दररोज नवनवीन … Read more

Shrirampur News : आकारी पडीत जमिनी शेतकऱ्यांना देण्याबाबत सरकार सकारात्मक – राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील आकारी पडीत जमिनी देण्याच्या मागणीसाठी आकारी पडीत संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या वारसांच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.  यावेळी महसूलमंत्री विखे पाटील यांनी आकारी पडीत शिष्टमंडळाला राज्य सरकार आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याबाबत सकारात्मक असून लवकरच जमिनी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी सभापती … Read more

रस्त्यांच्या कामासाठी दीड कोटी मंजूर : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी व नगर तालुक्यातील विविध गावच्या रस्त्यांच्या कामासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून ३०/५४ अंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील करंजी ते दगडवाडी भोसे रस्त्याच्या कामासाठी तीस लक्ष, कामत शिंगवे रस्त्याच्या कामासाठी तीस लक्ष तर नगर तालुक्यातील बहिरवाडी … Read more

पुणे येथील मार्केटयार्ड परिसरात आडत्याकडून अहमदनगच्या शेतकऱ्यास मारहाण

Maharashtra News

Maharashtra News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शेतकरी आदिनाथ उर्फ राजेंद्र गायकवाड, यांना पुणे येथील मार्केटयार्ड परिसरात एका अडत्याकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना घडून दोन दिवस उलटले तरी आद्यपही संबंधित अडत्यावर कारवाई झालेली नाही, संबंधित अडत्यावर दोन दिवसांत कारवाई करून त्यास अटक करण्यात यावी अन्यथा पुणे मार्केटला शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोकण्याचा इशारा … Read more

दीड वर्षात ग्रामीण रस्त्यांसाठी २५० कोटींचा निधी मतदार संघात !

Maharashtra News

Ahmednagar News : मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात सरकार नसल्याने नुसत्या घोषणा केल्या गेल्या; परंतु निधी मिळत नव्हता. राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यामुळे दीड वर्षात ग्रामीण रस्त्यांसाठी २५० कोटींचा निधी मतदार संघात आला आहे. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्यात ७० कि.मी रस्ते मंजूर झाले असून, तीन राज्यमार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

Business Idea : फक्त सकाळ आणि संध्याकाळी करा हा व्यवसाय ! थोड्याच दिवसांत व्हाल करोडपती

Business Idea

Business Idea : सध्या प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी व्यस्त आहे. कोण नोकरी करून पैसे कमवत आहेत तर कोण व्यवसाय करून पैसे कमवत आहे. प्रत्येकाचे पैसे कमावण्याचे साधन वेगवेगळे आहे. पण नोकरी करून जास्त पैसे मिळत नसल्याने अनेकजण व्यवसायाच्या शोधात आहेत. तुम्हालाही व्यवसाय करू चांगले पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण तुमच्यासाठी आसा एक … Read more

भाजप सरकारमुळे मतदारसंघात विकासाला गती – आमदार मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : चितळी येथे मुख्यमंत्री सडक योजनेतील टप्पा २ च्या निधीतून चितळी-बऱ्हाणपूर, या चार कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उध्दव महाराज ढमाळ होते. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, चारुदत्त वाघ, पोपटराव कराळे, संभाजी राजळे, राधाकिसन राजळे, कृष्णा महाराज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारानंतर मारहाण आणि मृत्यू ! ‘त्या’ लोकांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव – गेवराई रस्त्यावर रविवारी झालेल्या गोळीबारानंतर मारहाण करण्यात आलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याचे नाव अर्जुन पवार रा. पुसद, जि. यवतमाळ, असे आहे. याप्रकरणी राजेश गणेश राठोड (वय-२८) रा. बजरंगनगर, ता. पुसद, जि. यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून सुरेश उर्फ पिन्या कापसे याच्यासह १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर खुनाचा प्रयत्न करणे व … Read more

अहमदनगर मनमाड मार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाल्याने प्रवासी व नागरिक वैतागून गेले होते. गॅस पाईपलाईचे खोदकाम व लग्न तिथी दाट असल्यामुळे ही गर्दी झाली . राहुरी येथील नगर- मनमाड राज्य मार्गावर काल सकाळपासून दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात शहरात … Read more

7th Pay Commission Update : खुशखबर ! या तारखेला वाढणार कर्मचाऱ्यांचा DA, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा

7th Pay Commission Update

7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी या महिन्यात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्याबाबत काम करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार असल्याची चर्चा सुरु आहे. कर्मचाऱ्यांच्या DA सोबत DR देखील वाढवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. … Read more

Vivo Mobile Phones : विवोचा ‘हा’ स्मार्टफोन झाला स्वस्त, खरेदीवर मिळणार इतकी सूट…

Vivo Mobile Phones

Vivo Mobile Phones : Vivoने नुकतीच आपल्या V29e च्या किमतीत कपात केली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केला होता आणि आता त्याच्या सर्व प्रकारांच्या किंमतींमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. या फोनमध्ये ग्लास बॅक रियरसह Vivo 29e 120Hz रिफ्रेश रेटसह 3D वक्र डिस्प्ले आहे. फोनच्या पुढील बाजूस 50-मेगापिक्सेल AF सेल्फी कॅमेरा आहे … Read more

Cheapest Tabs : जबरदस्त फीचर्स आणि मजबूत बॅटरीसह येतात हे स्वस्त टॅब, किंमत फक्त…

Cheapest Tabs

Cheapest Tabs : मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे टॅब उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करता येत नाहीत. पण बाजारात असे काही टॅब आहेत ज्यांच्या किमती 30 हजारांपेक्षा कमी आहेत. या टॅबमध्ये जबरदस्त फीचर्स आणि मजबूत बॅटरी पॅक दिला जात आहे. Apple iPad 9th Gen तुम्हालाही Apple कंपनीचा शानदार टॅब खरेदी करायचा असेल … Read more

IREL Mumbai Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांना IREL अंतर्गत मिळणार नोकरी, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

IREL Mumbai Bharti 2024

IREL Mumbai Bharti 2024 : इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “व्यापारी प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

IIP Mumbai Bharti 2024 : मुंबई भारतीय पॅकेजिंग संस्था येथे ‘या’ पदांसाठी भरती सुरु….

IIP Mumbai Bharti 2024

IIP Mumbai Bharti 2024 : भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्ही येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज कशा प्रकारे सादर करायचे ते पुढीलप्रमाणे :- वरील भरती अंतर्गत “दिग्दर्शक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी, वाचा…

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून … Read more