Horoscope 4 March : सावधान ! या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी, अन्यथा….

Horoscope 4 March

Horoscope 4 March : मार्च महिना सुरु होऊन अवघे चार दिवस झाले आहेत. अशातच या महिन्यात चंद्रग्रहण देखील होणार आहे. त्यामुळे ग्रह आणि नक्षत्रांचा अनेक राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत आहे. काही राशीच्या लोकांना आज काळजी घेण्याची गरज आहे. मेष मेष राशीच्या लोकांना आज काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तुमचा कोणाशी वाद … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी दमदार पेन्शन योजना, दरमहा मिळतील 20 हजार रुपये…

Senior Citizen

Senior Citizen : जसे-जसे वय वाढते, तसे सेवानिवृत्तीचे वय जवळ येते, जेव्हा एखादा व्यक्ती सेवानिवृत्तीचे वय गाठते तेव्हा सहसा आपल्या बचतीवर जगत. अशास्थितीत चांगले आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी निवृत्त झाल्यावर मोठ्या पैशांची गरज असते. दरम्यान, आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना पोस्ट ऑफिस ज्येष्ठ … Read more

Ahmednagar Breaking ! अहमदनगर जिल्ह्यात भरदिवसा एकावर झाडल्या गोळ्या

 सध्या नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था केवळ नावाला उरलेली आहे की काय अशी अवस्था झाली आहे. भर दिवसा घरफोडी, खून दरोडे, गोळीबार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच अशा प्रवृत्ती ठेचून काढावी,अशी अपेक्षा सर्वसामान्य करत आहेत. शेवगाव शहरात भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत. या गोळीबारात … Read more

जामखेड येथील जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित भव्य कार्यक्रमास महिलांची प्रचंड गर्दी.. खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

काल जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये खळबळ ! शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांनी कोट्यावधी गुंतवले, एजेंट पैसे घेऊन पळाले

मोठा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झालेल्या घटना ताजा असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील एका घटनेच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली भरमसाट परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या रकमा गोळा करून तीन ते चार जण हे पाच दिवसांपासून पसार झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. बदनामी, चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेकजण संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल … Read more

Ahmednagar News : कुकडी नदीत लवकरच बोटिंग ! जगाला भुरळ घालणाऱ्या रांजणखळग्यांसाठी होणार ‘ही’ कामे

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड , रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहेत. हे पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येत असतात. आता याठिकाणी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कुकडी नदीत पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदी तीरावर पारनेर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला निघोज गाव … Read more

रस्त्यावर कचरा करणाऱ्यांची आता खैर नाही ; आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला हा इशारा

अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील कुठल्याच भागामध्ये कचरा दिसणार नाही यासाठी काम करावे. घंटागाडीचे नियोजन करून वेळेवर कॉलिंगमध्ये जाण्यासाठी नियोजन करावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिला आहे. मनपाच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे … Read more

Pomegranate Juice : दररोज प्या एक ग्लास डाळिंबाचा रस, आरोग्याला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे !

Pomegranate Juice

Pomegranate Juice : डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. डाळिंब खाल्ल्याने पचनशक्ती वाढते. हृदयाच्या आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे. जरी डाळिंब हे फळ म्हणून खाल्ले जाऊ शकते. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डाळिंबाचे सेवन ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता. डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. डाळिंबाचा … Read more

Ahmednagar Politics : महानाट्यावर लवकरच पडदा पडेल ! आ. निलेश लंके व लोकसभेच्या तिकिटाबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य

आगामी लोकसभेला नगर दक्षिणेत सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच आ. निलेश लंके यांनी सध्या अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या महानाट्याची चांगलीच चर्चा आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जाते. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी तुमच्याही नावाची चर्चा होत आहे, या … Read more

Horoscope Today : कसा असेल आजचा तुमचा दिवस?, वाचा 4 मार्चचे राशीभविष्य….

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कुंडलीच्या आधारे भविष्य वर्तवतो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. जन्मकुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. सोमवार, 4 मार्च 2024 हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कुंडलीतील ग्रहांच्या … Read more

Gajlaxmi Rajyog 2024 : वृषभ राशीत तयार होते आहे गजलक्ष्मी राजयोग, ‘या’ 4 राशींचे बदलेले नशीब !

Gajlaxmi Rajyog 2024

Gajlaxmi Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्र यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी बदलतो, या काळात एका राशीत दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा ग्रहांचा संयोग तयार होतो, अशातच 12 वर्षांनी असा एक संयोग तयार होतो आहे, ज्यामुळे काही राशींना खूप फायदा होणार आहे. शुक्र, राक्षसांची देवता आणि देवांचे … Read more

Mangal Shani Yuti 2024 : 30 वर्षांनंतर मंगळ आणि शनि येणार एकत्र, ‘या’ राशींना होईल फायदा तर काहींना होईल नुकसान….

Mangal Shani Yuti 2024

Mangal Shani Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. तर मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे फळ देतात. ज्याच्या कुंडलीत शनीची स्थिती बलवान असते त्याला जीवनात यश आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. जीवनात येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते. मंगळ हा भूमी, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी होणार इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी देऊन यासाठी २ कोटी ६४ लाख ३५ हजार रुपये निधीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. याबाबत आमदार काळे यांनी सांगितले, की केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात … Read more

बसस्टँडवर सोडतो म्हणत जंगलात नेऊन विनयभंग ! त्या मुलाविरोधात गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : नाशिक जिल्ह्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दि. २८ फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.०१) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घुलेवाडी येथील एका मुलाविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. स्वामी रमेश तामचीकर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे … Read more

Impact of Vaccination : कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का ?

Impact of Vaccination

Impact of Vaccination : कोरोना महामारीनंतर अचानक हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या, त्यातही खासकरून तरुणांच्या संख्येत दिसणारी वाढ पाहून अनेकांनी कोविड-१९ लसीशी त्याचा संबंध जोडला होता. या लसीमुळे हृदयविकाराची शक्यता वाढत असल्याचे मत मांडले जात होते. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी हे मत पूर्णतः खोडून काढ़ले आहे. हृदयविकाराच्या झटक्यांना कोविड-१९ लस कारणीभूत नसून, वैयक्तिक जीवनशैली … Read more

जगातील पहिले चुंबन कधी घेतले ? तब्बल ४५०० वर्षांपूर्वी ! संशोधक म्हणाले…

Marathi News

Marathi News  : जगभरात शास्त्रज्ञ इतिहासातील रहस्यमय घटनांचा सतत शोध घेत असतात. या शोधातून जुन्या प्रथा, परंपरा आणि संस्कृतीबद्दलची खूप सारी माहिती मिळते. याबरोबरच त्या काळातील लोक कसे राहत होते, समाजव्यवस्था, चालीरिती हे यातून कळते. अशाच शोधातून जगातील पहिले चुंबन कधी घेण्यात आले होते, याची माहिती समोर आली आहे. तब्बल ४५०० वर्षांपूर्वी पहिले चुंबन घेण्यात … Read more

धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस ४ महिन्यांची शिक्षा ! रेणुकामाता मल्टिस्टेट सोसायटीतील प्रकरण

Ahmednagar News

Ahmednagar News  : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस कोर्टाने ४ महिने कारावास तसेच ४६ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. रियाज अन्वर शेख असे आरोपीचे नाव आहे. अहमदनगर येथील १२ वे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एच. आर. जाधव यांनी या खटल्याचा निकाल दिला. या खटल्याची थोडक्यात हकिगत अशी की, श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपर. अर्बन क्रेडिट सोसायटीकडून … Read more