कशी गायब झाली माणसाची शेपूट ? प्रश्नाचे उत्तर मिळाले…
Marathi News : माणसाच्या पूर्वजांची शेपूट कशी गायब झाली? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. विज्ञानाच्या अभ्यासात याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. यात एका विशेष जीनमुळे असे बदल झाले असून त्यांनी एका प्रयोगात हे सिद्धही करून दाखवले. खरेच माणसाला शेपटी होती का? याचे उत्तर होय आहे आणि याबद्दलचे पुरावेही मिळाले आहेत. पण ही शेपूट गायब … Read more