Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदीचा विचार असेल तर तपासा आजच्या किंमती? ‘इतक्या’ रुपयांनी झाली वाढ….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price Today : जर तुम्ही लग्न किंवा समारंभासाठी सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम 3 मार्चची नवीनतम किंमत तपासा. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 64000 रुपये तर चांदीचा भाव 74000 रुपयांवर पोहोचला आहे.

आज, 3 मार्च रोजी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,900 रुपये, 24 कॅरेटची किंमत 64,240 रुपये आणि 18 ग्रॅमची किंमत 48,190 रुपये आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 73600 रुपये आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत

आज रविवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे तर दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 58,900/- रुपये तर मुंबई सराफा बाजारात 58,700/- वर ट्रेंड करत आहे, पुण्यातील किमतीबद्दल बोलायचे झाल्यास 58,750 /- रुपये असा आहे.

मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत

आज रविवारी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज दिल्ली सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 64,240/- रुपये आहे. आणि मुंबई सराफा बाजारात किंमत 64,090/- रुपये आणि पुणे सराफा बाजारात किंमत 63,820/- वर ट्रेंडिंग आहे.

1 किलो चांदीची नवीनतम किंमत

आज रविवारी मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 01 किलो चांदीची किंमत 73,600/- रुपये आहे, तर पुणे सराफा बाजारात किंमत 77,000/- रुपये आहे.