Numerology : खूप ऐषारामात आयुष्य जगतात ‘या’ तारखांना जन्मलेली लोकं, कुटुंबावर करतात खूप प्रेम….

Numerology

Numerology : ज्योतिषशास्त्रात राशी आणि कुंडलीनुसार व्यक्तीच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तसेच अंकशास्त्रात देखील जन्मतारखेच्या आधारे, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी सर्व काही सहज सांगितले जाते. अंकशास्त्रानुसार, महिन्याच्या काही तारखांना जन्मलेले लोक धनाने समृद्ध असतात आणि त्यांचे जीवन सुख-सुविधांनी जगतात. या लोकांसाठी भौतिक सुखसोयींची कधीही कमतरता नसते. आज आपण मूलांक क्रमांक 6 असलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार … Read more

Horoscope Today : मकर राशीसह मेष राशीला मिळेल आर्थिक लाभ, वाचा महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रात 12 राशी आणि नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. या सर्व 12 राशींमध्ये नऊ ग्रहांची हालचाल सुरू असते. ग्रहांच्या बदलत्या दिशांचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. आज ग्रहांच्या स्थितीनुसार महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घेऊया… मेष आज मेष राशीचे लोक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतील. उदरनिर्वाहासाठी ते जे … Read more

Grah Gochar 2024 : महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी दोन मोठ्या ग्रहांचे संक्रमण, ‘या’ 3 राशींचे उजळेल नशीब !

Grah Gochar 2024

Grah Gochar 2024 : यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री थाटामाटात साजरी केली जाईल. दरम्यान, महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच 7 मार्चला दोन मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. या दिवशी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करतील, तर ग्रहांचा राजकुमार बुध या दिवशी मीन राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषात शुक्र … Read more

Ahmednagar News : नगर तालुक्यावर दुष्काळाचे सावट ! विहिरींनी गाठला तळ, पाणी टंचाईने फळपिके धोक्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा तसा जिल्हाभर पाऊस कमीच झाला. परंतु नगर तालुक्यात मात्र पावसाने पाठच फिरवली. तालुक्यातील बोटावर मोजण्याजोगी गवे सोडली तर बहुतांश गावात समाधानकारक पाऊस झालाच नाही. त्यामुळे आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. आता मार्च सुरु झाला असला तरी पावसाळा यायला खूप अवकाश असून आधी कडक उन्हाळा तोंडावर आहे. त्यामुळे सध्या … Read more

चर्चा तर होणारच ! मुकेश यांचा मुलगा अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात २५०० खाद्यपदार्थ, ‘अशी’ आहे तीन दिवस जय्यत तयारी

Anant Ambani

Anant Ambani : सध्या मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून सध्या त्यांच्या गुजरातमधील जामनगरमध्ये १-३ मार्च रोजी होणाऱ्या प्री-वेडिंग पार्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच राधिका मर्चटसोबत त्यांचा शाही विवाह सोहळा होणार आहे. अनंत आणि राधिका यांची प्री-वेडिंग पार्टी आजपासून तीन तारखेपर्यंत असणार आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील … Read more

Ahmednagar News : करंजीतील गर्भगिरी डोंगराला भीषण आग ! पाच तास भडका, मोठी वनसंपदा भस्मसात

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी येथील गर्भगिरी डोंगराला भीषण आग लागली. बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गवत वाळलेले असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. अनेक लहान-मोठी झाडे आगीत भस्मसात झाली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाच तासांत आग आटोक्यात आणली. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात गर्भगिरी डोंगराला आग लागते अशी तक्रार … Read more

Ahmednagar News : वाळू ६०० रुपयात ? छे छे ! शासकीय वाळूच्या दरात चौपट वाढ

शासनाने चोरट्या बाळू वाहतुकीला लगाम बसला पाहिजे व सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू मिळाली पाहिजे यासाठी नुकतेच वाळू धोरण जाहीर करून ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ठिकठिकाणी शासकीय बाळू डेपो सुरू करून मागणीनुसार वाळू पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु नव्या नवलाईचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे हे धोरण अल्पकाळ टिकले. कारण शासनाने नव्याने जी.आर. … Read more

Ahmednagar Politics : हभप भास्करगिरी महाराज राजकारणात येणार का? स्पष्टच सांगितलं ! केला मोठा खुलासा

श्री क्षेत्र देवगडचे हभप भास्करगिरी महाराज हे आगामी लोकसभा किंवा विधासनभा निवडणुकांच्या आखाड्यात उतरतील अशा चर्चा विविध माध्यमांतून आलेल्या होत्या. परंतु आता त्यांनी स्वतःच यावर खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये ‘भास्करगिरी महाराज निवडणुकीच्या आखाड्यात आदी असे वृत्त प्रसिद्ध झाले ते वाचून मन व्यथित झाले असून वैयक्तिक आमचा कुठल्याही राजकीय तथा पक्ष संघटनेची … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 150 लोकांना विषबाधा, अनेकांची प्रकृती गंभीर

अकोले : हळदी समारंभात असलेल्या जेवणातून जवळपास १५० लोकांना विषबाधा झाली आहे. अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे ही घटना घडली. यामध्ये ५४ लोकांची प्रकृती गंभीर असून बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मवेशी करवंदरा येथील एका हळदी समारंभात (दि. २७ फेब्रुवारी) दुपारी हळदीच्या कार्यक्रमात अनेकांनी जेवण केले. त्याच दिवशी संध्याकाळी व दुसऱ्यादिवशी सकाळी जेवण केलेल्या लोकांना … Read more

OPPO Smartphone : ओप्पोचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, किंमत खूपच खास, बघा…

OPPO Smartphone

OPPO Smartphone : Oppo ने भारतीय बाजारात आपला एक नवीन आणि जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ओप्पोने नुकसताच Oppo F25 Pro 5G लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 2022 मध्ये लॉन्च झालेल्या Oppo F21 Pro 5G ला रिप्लेस करेल. लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये आकर्षक डिझाइन, मीडियाटेक प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले, फास्ट चार्जिंग सपोर्ट असे अनेक खास फीचर्स … Read more

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, ‘इतका’ मिळेल पगार !

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ते पुढीलप्रमाणे :- वरील भरती अंतर्गत “सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती सुरु, लवकर करा अर्ज !

Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, तुम्ही जर एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत “कुलसचिव, संचालक, मुख्य … Read more

GAD Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, येथे सुरु आहे भरती

GAD Mumbai Bharti 2024

GAD Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही येथे अर्ज करू पाहत असाल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ही भरती कुठे आहे कोणत्या पदांसाठी होत आहे पाहूया… या भरती अंतर्गत “कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ … Read more

Maruti Swift 2024 : लोकप्रिय स्विफ्ट अवतरणार नव्या रूपात ! असणार इतकी सुरक्षित

Maruti Swift 2024

Maruti Swift 2024 : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्ट आता नवीन रूपात भारतात लॉन्च होणार आहे. स्विफ्ट कारचे नवीन जनरेशन मॉडेल भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. मारुतीकडून नवीन स्विफ्ट कार लॉन्च करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. मारुती सुझुकीची नवीन जनरेशन स्विफ्ट कार अनेकदा चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. त्यामुळे कारचे डिझाईन … Read more

Highest FD Rate : ‘या’ बँकांमध्ये एफडी करण्याचे अनेक फायदे, व्याजदरही जास्त….

Highest FD Rate

Highest FD Rate : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी वेळोवेळी फिक्स्ड डिपॉझिटवर ऑफर आणत असते. FD ही एक गुंतवणूक योजना आहे ज्यावर लोक विश्वास ठेवू शकतात. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असते, अलीकडेच काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर सामान्य गुंतवणूकदारांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांपेक्षा जास्त व्याज देतात. याचा … Read more

LIC Policy : LICची जबरदस्त पेन्शन योजना, फक्त एकदाच करावी लागते गुंतवणूक, बघा कोणती?

LIC Policy

LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहे. अशातच आज आपण एलआयसीच्या पेन्शन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळतो. तुम्हाला एलआयसीच्या या अद्भुत योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागते आणि तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होतो. … Read more

Farming Business Idea : नापीक जमिनीत करा बांबू लागवड, थोड्याच दिवसांत व्हाल लखपती सरकारही देतंय 50 टक्के अनुदान

Farming Business Idea

Farming Business Idea : अनेकजण शेती करत असताना त्यासोबत एक छोटासा व्यवसाय करण्याचा विचार करत असतात. मात्र शेतीसोबत कोणता व्यवसाय करायचा हे अनेकांना समजत नाही. मात्र तुम्ही तुमच्या नापीक जमिनीत एक भन्नाट व्यवसाय सुरु करू शकता. तुमचीही जमीन नापीक असेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या नापीक जमिनीत बांबू शेती करू शकता. सरकारकडून बांबू शेतीला … Read more

Tata Nexon CNG : मारुती, ह्युंदाईचे टेन्शन वाढले ! टाटा लॉन्च करणार Nexon CNG कार ! देणार इतके मायलेज

Tata Nexon CNG

Tata Nexon CNG : टाटा मोटर्सकडून मारुती सुझुकीच्या CNG सेगमेंटला टक्कर देण्यासाठी नवनवीन CNG कार लॉन्च करण्यात येत आहेत. टाटाकडून आता त्यांची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही Nexon चे CNG मॉडेल यावर्षी भारतात लॉन्च केले जाणार आहे. टाटा मोटर्सकडून आतापर्यंत त्यांच्या चार CNG कार भारतात लॉन्च केल्या आहेत. त्यांच्या या CNG कारलं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. … Read more