IPRCL Bharti 2024 : मुंबई IPRCL मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, येथे पाठवा अर्ज !

IPRCL Bharti 2024

IPRCL Bharti 2024 : इंडियन पोर्ट रेल अँड रोपेवे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, म्हणजेच अर्ज खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. इंडियन पोर्ट रेल अँड रोपेवे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “व्यवस्थापक/उप. व्यवस्थापक आणि वरिष्ठ कार्यकारी” पदांच्या एकूण 02 … Read more

PMPML Bharti 2024 : पुणे महानगर परिवहन महामंडळात 50 हजाराची नोकरी ! मुलाखतीद्वारे होणार निवड !

PMPML Bharti 2024

PMPML Bharti 2024 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे, या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अंतर्गत “विपणन … Read more

Ministry of Defence Bharti : मुंबई संरक्षण मंत्रालयात सुरु आहे भरती, दरमहा मिळेल 75 हजार पगार !

Ministry of Defence Bharti

Ministry of Defence Bharti 2024 : सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. या भरतीसंबंधित आणखी माहिती हवी असल्यास बातमी शेवटपर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत “पूर्ण वेळ … Read more

आमदार आशुतोष काळे म्हणाले चार वर्षात मतदारसंघासाठी २९०० कोटीचा निधी आणून मतदार संघ…

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांना ४० वर्षांत करता आले नाही, ते मी चार वर्षांत केले, हे जनतेने पाहिले आहे. तेव्हा जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी उगाच आकांत तांडव करू नका. जनतेची काळजी घेण्यासाठी मी सक्षम आहे. कोल्हे यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चिंता करावी, असा टोला आमदार आशुतोष काळे यांनी लगावला. शुक्रवारी (दि. ९) कोपरगाव तहसील कचेरी येथील … Read more

Senior Citizen Saving scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ 3 बचत योजना खूपच खास, आजच करा गुंतवणूक !

Senior Citizen Saving scheme

Senior Citizen Saving scheme : तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल, खरं तर 60 वयानंतर, बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्नाच्या शोधात असतात. यामध्ये बँका आणि सरकारच्या काही बचत आणि ठेव योजना तुम्हाला मदत करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम … Read more

Ahmednagar Politics : आ. आशुतोष काळेंकडून राजकीय अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाचे चिन्ह आणि अधिकार मिळाले, त्याचा साधा जल्लोषही आमदार आशुतोष काळे यांनी केला नाही, याचा अर्थ ते त्यांची राजकीय अस्वस्थता लपवत आहेत. तेव्हा कोल्हे यांच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नये, असा टोला भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी लगावला आहे. याबाबत पत्रकात पाचोरे यांनी म्हटले, की कोल्हे यांना राजकीय … Read more

Loan Interest Rates : स्वस्तात वैयक्तिक कर्ज हवंय?, ‘या’ 5 बँकांचे व्याजदर पहा

Loan Interest Rates

Loan Interest Rates : जर तुम्ही सध्या बँकेकडून लोन घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही बँका घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला स्वस्त दरात कर्ज ऑफर करत आहेत. वैयक्तिक कर्ज महाग असले तरी ते योग्य ठिकाणाहून कमी व्याजदरात घेता येते, त्यासाठी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही, अशा काही बँकांबद्दल … Read more

Ahmednagar News : सामान्य जनता हिच गडाख कुटुंबाची ताकद !

Ahmednagar News

Ahmednagar News : विकासकामांसाठी निधी मिळवताना अनेक अडचणी येत आहेत, तरी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख नेवासा तालुक्यातील विकासकामांसाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत. सामान्य जनता हिच गडाख कुटुंबाची ताकद असल्याचे प्रतिपादन जयश्रीताई गडाख यांनी केले. कुकाणा येथे आयोजित एका कार्यक्रमात गडाख बोलत होत्या. मंचावर माजी उपसभापती राजनंदिनी मंडलिक, सरपंच लताताई अभंग, ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, … Read more

आ. बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं ! निळवंडे धरणाला विरोध करणाऱ्यांना ओळखा…

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरण बांधतानाच अनंत अडचणी आणण्याचे काम झाले. एका राजकीय नेत्याने निळवंडे धरण होणार नाही, असे सांगत थट्टा केली होती; परंतु तेच नेते आता निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आघाडीवर आहेत. राहुरी परिसरातील २१ गावांमध्ये हुलगे लावण्याची वेळ आणु, अशी भाषा ज्यांनी केली होती त्यांना ओळखा, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा ‘तो’ मुलगा जेरबंद

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीगोंदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून आमिष दाखवत पळवून नेलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी कर्जत तालुक्यातील राशीन येथून ताब्यात घेतले. अमोल धनाजी गोडसे (रा. थेरवडी ता. कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील पूर्वेकडील एका गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन … Read more

अहमदनगर : शेतकऱ्याच्या लेकीची गगन भरारी; कठोर मेहनतीतून मिळवले MPSC मध्ये घवघवीत यश

Ahmednagar News : शेतकऱ्याची मुलं आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या कार्याचा आणि कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. एमपीएससी सारख्या खडतर परीक्षांमध्ये देखील आता शेतकऱ्यांच्या मुलांनी बाजी मारली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एमपीएससी क्रॅक करणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा मोठा वाटा पाहायला मिळत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या एका शेतकरी बापाच्या लेकीने … Read more

…तर रेशदुकानदारांची लाखोंची फसवणूक टळली असती !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात खाजगी व्यक्ती बसु देवु नये, यासाठी मी तिन वर्षे लढा दिला आहे. तहसीलदार पाथर्डी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मी लेखी तक्रारी केल्या आहेत. माझ्या तक्रारीची दखल घेतली असती तर पाथर्डीच्या रेशदुकानदारांची झालेली झालेली लाखो रुपयांची फसवणुक टाळता आली असती. आता दोषी असलेल्या पुरवठा शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची … Read more

साई भक्तांसाठी चिंताजनक बातमी ! शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीसोबत होतंय असं काही….

Shirdi News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक साईनगरी शिर्डीत दाखल होत असतात. श्री क्षेत्र तिरुपती बालाजीनंतर श्रीक्षेत्र साईनगरी शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. दरम्यान शिर्डी येथील साईबाबांच्या ऐतिहासिक मूर्तीसंदर्भात आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. खरेतर शिर्डीच्या ऐतिहासिक मंदिरात 1954 मध्ये साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न … Read more

शिर्डी लोकसभा निवडणूक होणार रंगतदार, शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होणार ? शिंदे आणि ठाकरे यांची जय्यत तयारी सुरू, आता…

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक सुरू होणार आहे. विशेष म्हणजे देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात दररोज वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. विविध राजकीय पक्षांनी आता आगामी निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे. एकनाथ शिंदे यांची … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची होणार चांदी, महागाई भत्त्यात आणखी चार टक्के वाढ होणार, शासन ‘या’ तारखेला जारी करणार GR

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. ही अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता संदर्भात. खरेतर महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जात असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे. विशेष म्हणजे हा महागाई भत्ता … Read more

Investment Plans : एक हजार रुपयांची एसआयपी बनवेल करोडपती, कसे? जाणून घ्या…

Investment Plans

Systematic Investment Plans : आज प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत आहे. पण नुसत्या पगारावर आपण आपले हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. जर भविष्यात मोठा निधी गोळा करायचा असेल तर गुंतवणूक फार महत्वाची आहे, तुम्ही योग्य गुंतवणुकीतून तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न आरामात पूर्ण करू शकता. आज आपण अशाच एका गुंतवणुकीबद्दल जाणून घेणार आहोत, जी … Read more

बिजनेस सुरु करताय ? मग ‘हा’ Business सुरु करा महिन्याकाठी होणार लाखोंची कमाई, लग्नसराईत तर पैशांचा पाऊसच पडणार, पहा…

Small Business Idea

Small Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला विशेष प्राधान्य दिले जात आहे. छोटा का असेना पण स्वतःचा व्यवसाय असावा अशी धारणा आता वेगाने विकसित होत आहे. नोकरी मधून एक निश्चित इन्कम होत असते. मात्र व्यवसायातून अनलिमिटेड इनकम केली जाऊ शकते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध स्टार्टअप सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हीही … Read more

Ahmednagar News : प्रॅक्टीकलच्या मार्काबाबत ब्लॅकमेल करत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केले धक्कादायक कृत्य, नगर शहरातील घटना

शिक्षक व विद्यार्थ्यांचे पवित्र नाते असते. परंतु नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार शहरात घडला आहे. ‘प्रॅक्टीकलला पैकीचे पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहितरी द्यावे लागेल, असे म्हणून शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. नगर शहरातील एका महाविद्यालयात सदरची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, … Read more