एमआयडीसीसह साकळाईची घोषणा म्हणजे केवळ चुनावी मामला, विखे पितापुत्रांवर मोठा घणाघात
Ahmednagar Politics : खासदार डाॅ.सुजय विखे पाटील हे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. खासदारकीच्या गेल्या चार साडेचार वर्षाच्या कालाखंडात त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील एमआयडीसी व श्रीगोंदा-नगर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेची आठवण झालेली नव्हती. मात्र लोकसभेच्या निवडणुका समोर आल्यानंतर साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण व एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा फसव्या घोषणा हा विखे पिता पुत्रांचा … Read more