Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी 100 रुपयांनी वाढली, बघा आजचे नवीन दर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price Today : जर आज तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असाल तर आजचा भाव जाणून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल. आज शनिवारी पुन्हा सोन्याच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 तर चांदीचा भाव 75000 च्या वर गेला आहे.

शनिवारी सराफा बाजाराने जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 10 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,040 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,300 रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि 18 ग्रॅम 47,480 रुपयांवर ट्रेंड करत आहे. 1 किलो चांदीची किंमत 75000 रुपये आहे. नवीन किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 आणि चांदीचा भाव 75000 च्या पुढे गेला आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत ?

आज शनिवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 57,850 रुपये तर मुंबई शहरात 58,040/- रुपयांवर ट्रेंड करत आहे. पुण्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास 22 कॅरेट सोन्याच्या भाव 58,500 रुपये असा आहे.

मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ?

24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,300/- रुपये आहे. मुंबई सराफा बाजारात किंमत 63,150/- रुपये आणि पुणे सराफा बाजारात किंमत 63,820 रुपयांवर ट्रेंड करत आहे.

1 किलो चांदीची नवीनतम किंमत

आज शनिवारी, मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 75, 100/- आहे, तर पुण्यात 78,000 रुपये अशी आहे.