Fixed Deposits : ज्येष्ठ नागरिकांची चांदी…! एफडी करण्यापूर्वी ‘या’ 5 बँकांचे व्याजदर पहा…

Fixed Deposits

Fixed Deposits : जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक ग्राहकांच्या श्रेणीत येत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर (FD) बंपर व्याज देत आहेत. त्याच वेळी, या बँका त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्यांच्या नियमित दरापेक्षा जास्त व्याज देत आहेत. यापैकी काही स्मॉल फायनान्स बँका (SFBs) त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच विक्रम पाटील लोढे यांचा मुलगा अविनाश लोढे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रामध्ये २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लासवन अधिकारी या पदावर निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचा बालमटाकळी येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अविनाश पाटील लोढे म्हणाले … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन सर्वात जबरदस्त सरकारी योजना, दरमहा कराल इतकी कमाई !

Senior Citizen

Senior Citizen : जर तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या वयानंतर बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्न शोधतात. बँका आणि सरकारच्या काही बचत योजना तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळते. याशिवाय तुम्हाला टॅक्समध्ये सूटही मिळते. आज … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, व्याजातूनच होईल कमाई…

Post Office Scheme

Post Office Scheme : आजच्या काळात कोणाला श्रीमंत व्हायचे नाही. पण वाढत्या महागाईमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणे फार कमी लोकांना जमते. कारण महागाईच्या तुलनेत बहुतेक लोकांचा पगार, खर्च भागवण्यासाठी कमी पडतो. त्यांनी काही प्रमाणात थोडी बचत केली तरी त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो की ते पैसे कुठे गुंतवायचे? तुमच्या याच प्रश्नाचे उत्तम आम्ही आज घेऊन … Read more

Cervical Cancer : सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? महिलांमध्ये आढळणारा हा आजार नेमका कशामुळे होतो?, वाचा सर्वकाही…

Cervical Cancer

Cervical Cancer : प्रसिद्ध मॉडेल आणि लॉकअप स्टार पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या टीमने तिचा मृत्यू सर्वायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) या गंभीर आजाराने झाल्याचे सांगते. ही बातमी जरी खोटी असली तरी देखील सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? आणि याची लक्षण काय आहेत. खरंतर … Read more

Raviwar Upay : आर्थिक संकट दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हे’ 6 उपाय, जाणवतील सकारात्मक बदल…

Raviwar Upay

Raviwar Upay : हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे आज रविवार, सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून जल अर्पण केल्याने शुभ फल प्राप्त होते. असेही मानले जाते की रविवारी काही उपाय केल्यास आर्थिक संकटातून सुटका मिळते. यासोबतच आज आपण जाणून घेणार आहोत की रविवारी भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी … Read more

Horoscope Today : सिंह राशीच्या लोकांचे चमकेल नशीब तर मीन राशीच्या लोकांना मिळेल पद, जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह किंवा नक्षत्राच्या स्थितीचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ग्रहांच्या हालचालीनुसार मानवी जीवन बदलते. व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित नऊ ग्रह त्याच्या आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल सर्व काही सांगतात. आज आपण ग्रहांच्या स्थितीच्या आधारे तुमचे आजचे म्हणजे रविवारचे राशीभविष्य काय सांगते जाणून घेणार आहोत. मेष मेष राशीच्या लोकांनी आज कोणतेही काम करू नये जे त्यांना … Read more

Grah Yuti 2024 : 75 वर्षांनंतर कुंभ राशीत तीन मोठ्या ग्रहांचा महासंयोग, ‘या’ 4 राशींचे उजळेल भाग्य !

Mangal Shukra Shani Yuti 2024

Mangal Shukra Shani Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रह विशेष आहेत. प्रत्येक ग्रहाला वेगळे महत्व आहे. राशिचक्र बदलादरम्यान, ग्रहांचा संयोग तसेच विशेष राजयोग तयार होतात. अशातच मार्च महिन्यात एका राशीत तीन ग्रह एकत्र येणार आहेत, ग्रहांचा हा महासंयोग काही राशींसाठी खूप फलदायी मानला जात आहे. तब्बल 75 वर्षांनंतर कुंभ राशीत तीन मोठे ग्रह एकत्र … Read more

रोहित पवार हा जातीयवादी चेहरा ! जातीयवादी माणसाचं पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा

अहमदनगर जिल्ह्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा सुरु आहे. यामध्ये आ. गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाला संबोधित केले. अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी अनेक मुद्यांना हात घालत घणाघात केला. त्यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा दाखला देत ज्याच्याकडे बुद्धी, बळ, चातुर्य आहे त्यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याची ताकद असते असे म्हणाले. जर सत्तेचा माज … Read more

जनजागृतीच्या नावाखाली प्रसिद्धी ! मुंबई पोलिसांनी पूनम पांडेवर कठोर कारवाई करावी – आमदार सत्यजीत तांबे

Maharashtra News

Maharashtra News : पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी हा पब्लिसिटी स्टंट ठरला. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावशाली मॉडेलचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचे गांभीर्य लक्षात न घेता संपूर्णपणे लक्ष पूनम पांडेकडे वेधले गेले. यावरून जनजागृती करण्याऐवजी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा प्रसिद्धी मिळवण्यासाठी विनोद करण्यात … Read more

Vivo Mobile Phones : Vivo चे ‘हे’ दोन 5G फोन झाले स्वस्त; लवकरच बाजारात येणार नवीन स्मार्टफोन !

Vivo Mobile Phones

Vivo Mobile Phones : चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo ने गेल्या वर्षी Y200 5G लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चे Snapdragon 4 Gen 1 SoC आणि 44 W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 4,800 mAh बॅटरी आहे. दरम्यान, नुकतीच कंपनीने हा स्मार्टफोन नवीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय Vivo Y27 4G आणि … Read more

रेशन कार्ड धारकांना मिळणार साड्या ! शासन २४ लाख साड्या वाटणार

Maharashtra News

Maharashtra News : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आली आहे. तुम्हा रेशनवर आता अन्नधान्याबरोबरच साडीही दिली जाणार आहे. होय हे खरे आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून लाभार्थ्यांना साडीवाटप केले जाणार आहे. हा लाभ अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार आहे. शासन सध्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक साडी देणार आहे. यानुसार जर … Read more

Ahmednagar Politics : आ. राम शिंदे ऍक्टिव्ह ! शब्द टाकला अन खरेदी-विक्री संघाची निवडणूक केली बिनविरोध

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आ. राम शिंदे हे कर्ज मतदार संघात चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत. विविध राजकीय गोष्टींमध्ये, निवडणुकांमध्ये आपले स्थान पक्के करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. त्यांनी त्यांचे राजकीय वजन पुन्हा सिद्ध केले आहे. कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली असून १३ संचालक बिनविरोध निवडून आलेत. … Read more

Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठातील विविध पदांसाठी भरती सुरु, ताबडतोब ‘या’ लिंकद्वारे करा अर्ज !

Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे. तरी उमेदवारांनी या भरती साठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करावेत. सावित्रीबाई फुले … Read more

Pune Bharti 2024 : पुण्यातील ‘या’ पतसंस्थेत 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी !

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : महेश नागरी सहकारी पतसंस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. म्हणजेच खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. महेश नागरी सहकारी पतसंस्था पुणे अंतर्गत “लिपिक, शिपाई, पिग्मी … Read more

TMC Bharti 2024 : मुंबई टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, अशी होणार निवड !

TMC Bharti 2024

TMC Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. कोणत्या जागांसाठी ही भरती होत आहे, आणि किती तारखेला मुलाखती घेण्यात येणार आहेत, चला जाणून घेऊया. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई … Read more

Investment Tips : कमी वेळेत नफा हवा असेल तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

Investment Tips

Investment Tips : सध्या लोकांकडे गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. ज्यामध्ये लोकांना चांगला परतावा मिळतो. पण तरीही असे बरेच लोक आहेत ज्यांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकतो. जर तुम्ही देखील अशी योजना शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. आम्ही जो गुंतवणुकीचा पर्याय सांगत आहोत, त्यात तुम्हाला दीर्घकाळ … Read more