Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी, 1 लाख रुपयांच्या FD वर मिळत आहे ‘इतका’ व्याज…

Senior Citizen

Senior Citizen : बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांचे पैसे एफडीमध्ये गुंतवणे पसंत करतात. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. आणि त्यावर निश्चित व्याज दर मिळते. अशातच तुम्हीही तीन वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय शोधत असाल, तर आज आम्ही काही बँकांच्या ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत, ज्या तीन वर्षांच्या एफडीवर जास्तीत जास्त व्याज देत आहेत. … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना बनवेल करोडपती, बघा व्याजदर…

Post Office

Post Office : सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येकजण आपापल्या कमाईतील काही भाग बचत करून ठेवतो. आणि अशा ठिकाणी गुंतवणून करू इच्छितो जिथे पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला परतावाही मिळेल. अशास्थितीत तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण येथील पैशांची हमी ही केंद्र सरकार घेते. त्यामुळे येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. म्हणूनच सध्या पोस्ट … Read more

Personal Loan : वैयक्तिक कर्ज धारकांना मोठा झटका, RBI ने जारी नवे नियम !

Personal Loan

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. RBI कडून याबाबतीत काही नियम जारी करण्यात आले आहेत. अशास्थितीत वैयक्तिक कर्ज घेताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गेल्या महिन्यात पतधोरण सादर करताना RBI ने देशातील वाढत्या वैयक्तिक कर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि बँकांनी आपापल्या स्तरावर ते कमी करण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले होते. … Read more

Home Loan : गृहकर्जधारकांना आनंदाची बातमी ! 50 लाखांच्या गृहकर्जावर सरकार देणार 9 लाख रुपये, वाचा…

Home Loan

Home Loan : केंद्र सरकारच्या ताज्या अपडेटनुसार, सरकार पुढील एक किंवा दोन महिन्यांत नवीन योजना सुरू करू शकते. या अंतर्गत सरकार 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर व्याज अनुदान देणार आहे. ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेसारखी असणार आहे. काय आहे ही योजना आणि कशी काम करेल चला पाहूया… 2024 निवडणुकीपूर्वी मोदी सरकार मध्यमवर्गीयांना मोठी भेट देण्याची तयारी … Read more

Health Benefits of Dark Chocolate : खरंच डार्क चॉकलेट खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते का?, वाचा…

Health Benefits of Dark Chocolate

Health Benefits of Dark Chocolate : सध्या खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढला आहे, खरं तर जास्त तळलेले आणि फॅटी फूड खाल्ल्याने तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. दीर्घकाळ उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोकाही काही पटींनी वाढतो. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल तयार होतात – एक म्हणजे उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) ज्याला … Read more

Kedar Rajyog 2024 : 500 वर्षांनंतर तयार होत आहे विशेष योग, तूळ राशींसह चमकेल ‘या’ लोकांचे नशीब !

Kedar Rajyog 2024

Kedar Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र, योग आणि जन्मकुंडली यांच्या संक्रमणामध्ये विशेष राजयोग तयार होतात. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने भ्रमण करतो, ज्या दरम्यान एका राशीत एकापेक्षा जास्त ग्रहांचे आगमन होते, त्यामुळे योग आणि राजयोग तयार होतात. अशातच, सुमारे 500 वर्षांनंतर, केदार राजयोग तयार झाला आहे, जो मेष, मिथुन आणि तूळ राशीच्या … Read more

Sun Mercury Conjunction : सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे 4 राशींचा सुवर्णकाळ सुरू; आर्थिक लाभासह, नोकरीतही प्रगतीचे संकेत !

Sun Mercury Conjunction

Sun Mercury Conjunction : ज्योतिषशास्त्रात बुधला ग्रहांचा राजकुमार आणि सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. जेव्हा-जेव्हा हे दोन्ही ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा शुभ संयोग आणि राजयोग तयार होतात. सध्या सूर्य आणि बुध दोन्ही मकर राशीत आहेत, अशा स्थितीत मकर राशीमध्ये सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे, जो 4 राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार … Read more

Horoscope Today : मीन आणि धनु राशीच्या लोकांना मिळेल यश तर ‘या’ लोकांना सावध राहण्याची गरज, वाचा आजचे राशिभविष्य !

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक 12 राशींचा संबंध ग्रह नक्षत्रांशी आहे. याद्वारे, एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो हे सर्व काही सहजपणे जाणून घेता येते. आज शनिवार, 3 फेब्रुवारी रोजी ग्रहांनुसार तुमचे राशिभविष्य काय सांगते चला जाणून घेऊया.. मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नये. वरिष्ठ अधिकाऱ्याशी … Read more

Ahmednagar Breaking : ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन पसार, शेअरमध्ये पैसे गुंतवले.. अहमदनगरमधील अधिकाऱ्यांच्या एजंटांचा प्रताप?

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : एजंटगिरी हा आपल्या व्यवस्थेला लागलेला एक अभिशाप आहे. आज अनेक सरकारी कार्यालयांना एजंटचा विळखा आहे असे लोक म्हणतात. आता अशाच एका एजंटगिरीचा महाप्रताप समोर आला आहे. शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने वितरित केल्या जाणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन खासगी व्यक्ती पसार झाल्याचे समोर आले आहे. परंतु यामुळे पाथर्डी तालुक्यातील १४० … Read more

माजी नगरसेवकाने ‘त्या’ रकमेतून साडेचार एकर जागा घेतली, पत्नीला बक्षीस दिली..अर्बन बँक घोटाळाप्रकरणी मोठी अपडेट

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळाप्रकरणी आता काही धागेदोरे, महत्वाच्या अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी तपासाला गती देत काही अधिकारी, संचालकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात असून या चौकशीतून अनेक महत्वाच्या अपडेट आता समोर येऊ लागल्या आहेत. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक मनेष साठे याच्या खात्यातील संशयास्पद व्यवहाराची रक्कम कामरगाव … Read more

ऑनर किलिंग ! आई-वडिलांनीच केला मुलीचा खून, शवविच्छेदनात सर्व प्रकार उघड

Maharashtra News

Maharashtra News : समाजात आता नात्याला काहीच किंमत राहिली नाही की काय असा प्रश्न पडावा अशी घटना समोर आली आहे. बदनामीच्या भीतीने आई वडिलांनीच पोटच्या मुलीचा खून केला असल्याचे समोर ल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खून केल्यानंतर या घटनेला आत्महत्यांचे स्वरूप देऊन दिशाभूल करण्यात आली होती. परंतु शवविच्छेदनातून सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत. समाजात होत … Read more

आमदार राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांना परत दुसरा धक्का

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे समर्थक असलेले अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे आमदार पावर यांना हा मोठा धक्का मानला जात असतानाच आमदार राम शिंदे यांनी कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करून दुसरा धक्का दिला आहे. यानिमित्ताने तालुक्यातील एक संस्था भाजपच्या ताब्यात आल्याने मतदार … Read more

आमदारकी लढवणारच ! घुले पाटलांनी दंड थोपटले, भाजपात जाऊन राजळेंनाच शह देणार? दोन्ही पवारांपैकी एकाची नाराजी ओढवणार? शेवगावची राजकीय गणिते बदलाच्या वाटेवर..

लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्यात, त्या झाल्या की लगेच लागणार विधानसभा. लोकसभेपेक्षा विधानसभेला इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली दिसते. अहमदनगर जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. यावेळी भाजपच्या केंद्रातील व राज्यातील वाढत्या पॉवरमुळे अहमदनगरमधील राजकीय गणिते काही वेगळी असतील यात शंका नाही. सध्या चर्चा आहे शेवगाव मतदार संघाची. आ. मोनिका राजळे या मतदार संघातील स्टँडिंग भाजप आमदार आहेत. परंतु या … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये सुजय विखेंविरोधात थेट अमीत ठाकरे ! राज ठाकरेंचा करिष्मा चालला तर विखेंना धक्का बसेलच पण नगरचे चित्रच बदलेल

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. अहमदनगरमधील राजकीय वातावरण तसे त्या दृष्टीने फिरू लागले आहे. परंतु मागील वर्षभरापासून चर्चेत असणारी नगर दक्षिण अर्थात ‘अहमदनगर’ मतदार संघाची जागा जास्त चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे विद्यमान खा. सुजय विखे. विखे घराण्याची राजकीय ताकद सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरने चिरडले ! अपघातात दोन युवक ठार

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : माजलगाव तालुक्यातील सादोळा गावानजीक असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळूने भरलेल्या ट्रक्टरने मोटारसायकला जोराची धडक दिली. त्यात राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील दोन युवक जागीच ठार झाले. मंगळवारी (दि.३०) जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मयत झालेल्या तरुणाचे विजय युवराज पगारे (वय ३५) व अमोल रावसाहेब ढोकचौळे (वय ३३, रा. रांजणखोल, … Read more

Sakari Scheme : जबरदस्त आहे ‘ही’ सरकारी योजना, दरमहा मिळेल ५००० रुपये पेन्शन !

Sakari Scheme

Sakari Scheme : जर तुम्हाला तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत. या योजनेत तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका अतिशय अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यात तुम्ही स्वतःसह तुमच्या पत्नीचेही आयुष्य सुरक्षित करू शकता. आम्ही सरकारची अटल पेन्शन योजना … Read more

Post Office : पती-पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, व्याजातूनच कमवाल लाखो रुपये !

Post Office

Post Office : जर तुम्हाला दरमहा कमाई करायची असेल तर, पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना तुम्हाला मदत करू शकते. विशेष बाब म्हणजे या स्कीममध्ये पती-पत्नी एकत्र संयुक्त खाते उघडू शकतात. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये परताव्याची हमी सरकारकडून असते. यामुळे येथे पैसे गमावण्याचा धोका नाही. आम्ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमबद्दल बोलत आहोत. या स्कीमध्ये एकदा पैसे … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मजा…! ‘या’ 2 बँका FD वर देतायेत भरघोस व्याज…

Senior Citizen

Senior Citizen : जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी महत्वाची आहे, आज आम्ही देशातल्या अशा बँका सांगणार आहोत, ज्या एफडीवर जबरदस्त परतावा देत आहेत. या बँका 7.75% पर्यंत व्याज देत आहेत. अशातच जेष्ठ नागरिकांना ही कमाई करण्याची ही उत्तम संधी आहे. आम्ही बँक ऑफ … Read more