Fixed Deposit : ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना करत आहे मालामाल ! बघा व्याजदर…

Fixed Deposit

Fixed Deposit : एफडी करण्याचा विचार असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), HDFC बँक, ICICI बँक यांसारख्या मोठ्या बँकांच्या तुलनेत देशातील अनेक छोट्या वित्त बँका ग्राहकांना ठेवींवर चांगला परतावा देत आहेत. येथे एफडी करून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. या स्मॉल फायनान्स बँका बचत … Read more

ATM cash withdrawal : SBI, PNB, HDFC आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल तर वाचा ही बातमी !

ATM cash withdrawal

ATM cash withdrawal limit : UPI व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असूनही, एक मोठा वर्ग आहे जो रोख रक्कम वापरण्यास प्राधान्य देतो. म्हणूनच एटीएम मशीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत, त्यामुळे रोख उपलब्धता आता लोकांसाठी खूप सोपी झाली आहे. पण सर्व बँका एटीएममधून पैसे काढण्यावरही काही मर्यादा घालतात. याचा अर्थ तुम्ही एटीएममधून दररोज किती … Read more

‘इतके’ दिवस रिचार्ज केले नाही तर SIM बंद पडणार! तुम्हाला ‘हा’ नियम माहिती आहे का ?

Sim Card Rule : सिम कार्ड वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही एकापेक्षा अधिकचे सिम कार्ड असतील तर तुमच्यासाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. खरेतर आपल्यापैकी अनेकांकडे एकापेक्षा जास्त सिम कार्ड असतील. वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकजण दोन सिम कार्ड बाळगतात. अनेक ठिकाणी नेटवर्कचा इशू असतो, यामुळे एकापेक्षा जास्तीचे सिम कार्ड काढले जातात. तसेच काही … Read more

पारनेर तालुक्यातील ‘ह्या’ रस्त्यांसाठी २५ कोटी मंजूर – आ. निलेश लंके

राज्य शासनाच्या नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील ३६ गावांमधील १०५ किलोमिटर अंतराच्या रस्त्यांसाठी २५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली. विविध गावांमधील शेतकऱ्यांकडून शिव पाणंद रस्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत … Read more

डाळ साखरेपेक्षा विकासकामे जनतेला फायदेशीर, मी १७०० कोटींची कामे केली – आ.नीलेश लंके

आजपर्यंत पारनेरमधील जनतेसाठी १ हजार ७०० कोटी रुपयांची विकासकामे दिली. निघोजसाठी सर्वाधिक ७० कोटी ११ लाखांची विकासकामे दिली. डाळ साखर वाटप करण्यापेक्षा जनतेसाठी विकासकामे नक्कीच फायदेशीर असतात अशी टिप्पणी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत आ.नीलेश लंके यांनी केली. मंगळवार (दि.३०) सायंकाळी सात वाजता निघोज परिसरातील २० कोटी ५१ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. नीलेश लंके … Read more

Systematic Investment Plan : भविष्यात कोट्यधीश व्हायचे असेल तर येथे करा गुंतवणूक…

Systematic Investment Plan

Systematic Investment Plan : जर तुम्ही कार्यरत व्यावसायिक असाल तर तुम्हाला आतापासूनच तुमच्या सेवानिवृत्ती योजनेची तयारी करावी लागेल. पण बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठा फंड तयार करू शकत नाही. जर तुम्हाला मोठा फंड तयार करायचा असेल तर तुम्ही थोडीशी रिस्क घेतली पाहिजे. तुम्ही म्युच्युअल फंडाद्वारे भविष्यात मोठा फंड गोळा करू शकता. इथला … Read more

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचं ठरलं ! …अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण

मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात जो अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची अंमलबजावणी आजपासूनच करावी. अध्यादेशाचे त्वरित कायद्यात रूपांतर करावे, अन्यथा १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसू, अशी घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य शासनाने मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांच्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्याची अधिसूचना काढल्यानंतर मंगळवारी जरांगे-पाटील किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी … Read more

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची पोलखोल केल्यामुळे सरकारचे पितळ उघडे !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थित आयोजित जनाधिकार जनता दरबारात काल मंगळवारी (दि.३०) नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या, प्रश्न सुटल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटल्याचे दिसले. यावेळी ना. दानवे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची पोलखोल केल्यामुळे सरकारचे पितळ उघडे पडले. येथे आयोजित जनाधिकार जनता दरबारात काल मंगळवारी (दि. ३०) ४९३ अर्ज प्राप्त झाले. तर २१५ … Read more

Kopargaon News : कोपरगावात सकल हिंदू समाजाचा मोर्चा तेढ निर्माण करणारे तडीपार करण्याची मागणी; हाणामारीचे उमटले पडसाद

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर तडीपारची कारवाई करण्याची मागणी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. काल मंगळवारी (दि.३०) सकाळी मोर्चा काढुन याबाबत तहसीलदार व शहर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रजासत्ताक दिनी लहान मुलांच्या भांडणावरून झालेल्या हाणामारीचे तीव्र पडसाद कोपरगावात उमटले. शहरातील गांधीनगर भागातील त्या भागातील अनेक घरावर रात्री-अपरात्री दगडफेक करून दहशत निर्माण करणे, … Read more

राजकारण म्हणजे केवळ मतांची गोळाबेरीज नाही तर ती एक समाजसेवा – प्रतापराव ढाकणे

विकासकामे करताना आम्ही जात, पंथ, धर्म व मतांची टक्केवारी पाहत नाही. ही शिकवण आमची आहे. गेल्या पाच वर्षांत प्रभावती ढाकणे यांनी भालगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न केले. प्रत्येक गाव, वाडी, वस्तीला विकास निधी दिला. येळी ग्रामपंचायतला विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅड. प्रतापराव … Read more

Pikvima : बाजरी, मूग व कांदा उत्पादकांना विम्याचा लाभ द्या

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२०२४ च्या खरीप हंगामामधील सोयाबीन व मका, या पिकांना ज्या प्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अग्रीम रक्कम देण्यात आली, त्याचप्रमाणे बाजरी, मूग व कांदा, पीकउत्पादक शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील बाजरी, मूग व कांदा, या … Read more

तरुणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे आले पाहिजे – विवेक कोल्हे

आपल्याकडे उद्योग क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. उपलब्ध संधीचा लाभ घेत ग्रामीण भागातील तरुणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन कॉलेजच्या विकास समितीचे युवा सदस्य सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. येथील सद्गुरु गंगागीर कॉलेज मध्ये यशस्वी उद्योजक कसे व्हावे, या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते … Read more

SBI Alert : SBI ग्राहकांसाठी अलर्ट जारी, जाणून घ्या नाहीतर…

SBI Alert

SBI Alert : SBI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ने सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना एक संदेश पाठवला आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे. काय आहे तो संदेश चला जाणून घेऊया… आजच्या या डिजिटल युगात, आपण फसवणुकीच्या बातम्या दररोज ऐकतो, मग ते फसवणूक कॉल असो किंवा एसएमएस. रोज नव नवीन फसवणुकीच्या बातम्या खूप … Read more

Benefits Of Clove Ginger : वजन कमी करण्यासाठी घ्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक, काही दिवसातच जाणवेल फरक !

Benefits Of Clove Ginger

Benefits Of Clove Ginger : आज प्रत्येक जण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. अशातच बरेच जण वजन  कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. पण काहीवेळेला त्यांना यात यश येत नाही, खरं तर, वजन वाढल्यामुळे, लोकांना अनेक आजार होण्याची शक्यता असते. लठ्ठपणामुळे आज लोकांना तरुण वयात मधुमेह आणि रक्तदाब या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लठ्ठपणा हे लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल … Read more

Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या भावाची मोठी अपडेट, बघा आजचे दर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सर्वत्र लग्नसराईचा उत्साह दिसून येत आहे. या सर्व धामधुमीत सोन्या-चांदीच्या दरातही चढ-उतार होताना दिसत आहेत. अशातच जर तुमच्या घरात फेब्रुवारीमध्ये कोणतेही कौटुंबिक समारंभ किंवा लग्न असेल आणि तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जात असाल, तर आधी 31 जानेवारी रोजी म्हणजे आज सोन्याचा भाव काय आहे जाणून घ्या. आज बुधवारी सोन्या-चांदीच्या … Read more

Surya Gochar 2024 : 13 फेब्रुवारीला कुंभ राशीत सूर्याचे संक्रमण, कोणत्या राशींना होईल फायदा? जाणून घ्या…

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतात. ज्याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. अशातच सूर्य देव कुंभ राशीत संक्रमण करणार आहे, ज्यामुळे या 4 राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देव 13 फेब्रुवारीला दुपारी 03.31 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. जे या राशींना शुभ … Read more

Shirdi Airport Flights: शिर्डी विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढणार ! हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूसाठी पसंती

Shirdi Airport Flights

Shirdi Airport Flights : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करून आता १० महिने झाले तरी, परंतु वेळापत्रक आले नसल्याने तुर्तास धावपट्टीची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र आता हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूसाठी प्रत्येकी एक अशा अधिकच्या तीन विमानांच्या फेऱ्या एप्रिल महिन्यात वाढणार असून दिवसा ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या १८ … Read more

भाजपच्या महिला मोर्चाची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर ! ६ उपाध्यक्षा, ५ सरचिटणीस, १० सचिवांसह ४३ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात यांनी मंगळवारी (दि. ३०) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत ६ उपाध्यक्षा, ५ सरचिटणीस, १० सचिवांसह ४३ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षा-अश्विनी थोरात, उपाध्यक्ष मंगलताई ज्ञानदेव निमसे, रोहिणीताई अनिल फालके, मंगलताई हरिभाऊ कोकाटे, … Read more