OnePlus : वनप्लस 12 ची आजपासून भारतात विक्री सुरु, ‘या’ कार्डवर मिळेल 2 हजार रुपयांची सूट…

OnePlus

OnePlus : OnePlus 12 स्मार्टफोनची भारतात विक्री सुरू झाली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात जागतिक लॉन्चमध्ये OnePlus 12 सोबत OnePlus 12R आणि OnePlus Buds 3 लाँच केले. ही उपकरणे आधीच्या सीरिजच्या स्मार्टफोन्सपेक्षा जास्त महाग आहेत. नवीन वनप्लस दोन रंग पर्यायांमध्ये बाजारात आणण्यात आले आहेत. OnePlus ची विक्री OnePlus.in, Amazon.in तसेच OnePlus Store ॲप, OnePlus Experience Stores, … Read more

Mahindra Thar 5 Door या दिवशी होणार लॉन्च ! काय असणार खास? जाणून घ्या…

Mahindra Thar 5 Door

Mahindra Thar 5 Door : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांची ऑफ रोडींग एसयूव्ही थार लॉन्च केली आहे. मात्र आता कंपनीकडून थार एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल सादर केले जाणार आहे. यामध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. महिंद्राकडून त्यांच्या थार ऑफ रोडींग एसयूव्ही कारचे 5 डोअर व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. महिंद्राकडून त्यांची 5 … Read more

मोठी बातमी ! बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर, पैसा तयार ठेवा

Upcoming Electric Scooter

Upcoming Electric Scooter : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे. प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय बाजारात मोठी मागणी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याच संधीचे सोने करून अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देखील दाखवला आहे. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात भारतात आणखी … Read more

Tata Upcoming EV Cars : टाटाचा धमाका सुरूच ! एकापाठोपाठ लॉन्च करणार या 4 स्टायलिश EV कार, पहा यादी

Tata Upcoming EV Cars

Tata Upcoming EV Cars : टाटा मोटर्सकडून देशात त्यांच्या अनेक दमदार रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. टाटा मोटर्सकडून आतापर्यंत त्यांच्या चार EV कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. टाटाच्या इलेक्ट्रिक कारच्या किमती देखील कमी आहेत. टाटा मोटर्सकडून Nexon EV, Tigor EV, Tiago EV आणि पंच EV या चार कार भारतात लॉन्च केल्या … Read more

ESIC Mumbai Bharti 2024 : ESIC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित; ‘एवढा’ मिळेल पगार !

ESIC Mumbai Bharti 2024

ESIC Mumbai Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत “ज्येष्ठ निवासी, अर्धवेळ / पूर्णवेळ विशेषज्ञ, अर्धवेळ / … Read more

CEBS Mumbai Bharti 2024 : सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस अंतर्गत 37 हजाराची नोकरी…

CEBS Mumbai Bharti 2024

CEBS Mumbai Bharti 2024 : सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, इच्छुकांनी लवकरात लवकर आपले अर्ज पाठवावेत. वरील भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे सादर करायचा आहे. सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; लवकर पाठवा अर्ज !

Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधताय, तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मुंबईत अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरपोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 05 रिक्त … Read more

Ahmednagar News : तरुणावर सपासप वार करून खून, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. आता एका शेतकरी तरुणाचा सपासप वार करत निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी मध्ये घडली आहे. या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. योगेश शेळके असं मृत तरुणाचे नाव असून तो ३५ वर्षांचा असल्याची माहिती मिळाली … Read more

Bank FD : एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे 5 मोठे तोटे, तुम्हाला माहिती आहेत का? नसेल तर जाणून घ्या…

Bank FD

Bank FD : ‘गुंतवणूक’ हा असा शब्द आहे की तो ऐकल्यावर एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे FD, सहसा लोक त्यात पैसे गुंतवतात, पण त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची त्यांना कल्पना नसते. आज आम्ही तुम्हाला एफडी गुंतवणुकीचे पाच प्रमुख तोटे सांगणार आहोत. व्याजावर कर भरावा लागतो तुम्हाला एफडीवर मिळणारे व्याज थेट तुमच्या खात्यात जमा होऊ शकत नाही. … Read more

Personal Loan : ‘या’ सरकारी बँका प्रक्रिया शुल्काशिवाय देत आहेत Personal Loan, बघा ईएमआय आणि व्याजदर…

Personal Loan

Personal Loan : अचानक जेव्हा मोठ्या पैशांची गरज भासते तेव्हा लोक वैयक्तिक कर्जाची मदत घेतात. मात्र, कोणत्याही व्यक्तीने वैयक्तिक कर्जाचा पर्याय शेवटचा ठेवावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण वैयक्तिक कर्ज हे अत्यंत महाग असते. जर तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही आधी कर्जाच्या व्याजदराबद्दल माहिती काढणे गरजेचे आहे. पूर्ण माहिती घेऊनच अर्ज करणे तुमच्यासाठी … Read more

Home Loan : SBIची विशेष गृह कर्ज ऑफर लवकरच संपणार, फक्त दोनच दिवस शिल्लक…

Home Loan

Home Loan : तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्वस्त दरात गृहकर्ज घेण्याची ही शेवटची संधी असू शकते. SBI ची विशेष गृह कर्ज ऑफर लवकरच संपणार आहे. या अंतर्गत, CIBIL स्कोअरच्या आधारे गृहकर्जाच्या सामान्य व्याजदरावर 0.65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. ही विशेष गृहकर्ज ऑफर केवळ 31 जानेवारी … Read more

Senior Citizen : जेष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणूक योजना; लाखो रुपये कमवण्याची संधी, जाणून घ्या…

Senior Citizen Savings Scheme

Senior Citizen Savings Scheme : तुम्ही कुठेही गुंतवणूक करू शकता. सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्हाला जास्त परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या प्रत्येक बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज दिला जात आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक विविध योजनांमध्ये … Read more

FD Interest : ‘या’ बँकांमध्ये एफडी करून करामध्ये मिळवा घसघशीत सूट, बघा…

FD Interest

FD Interest : तुम्हीही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तुम्ही आयकराच्या विविध विभागांमध्ये गुंतवणूक करून करपात्र उत्पन्न कमी करू शकता. कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. आर्थिक वर्ष संपायला दोन महिने बाकी आहेत. यावेळी तुम्ही कर नियोजन लक्षात घेऊन गुंतवणूक केली नाही, … Read more

माना हलवणारे नंदी निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या – डॉ. अमोल कोल्हे

Ahmednagar News : ऊसतोडणी कामगार व वंचितांसाठी आपले आयुष्य वेचण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केल्याने पाथर्डी तालुक्यात आलो की त्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. स्व. बबनराव ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके फेकली अन् काळाच्या ओघात ते देशाचे ऊर्जामंत्री झाले, हा प्रवास प्रेरणादायी आहे. तुमच्या मनात प्रताप ढाकणे हे आमदार व्हावे, अशी इच्छा … Read more

Gold Silver Price Today : आज महिन्याच्या शेवटी काय आहे सोन्याचा भाव? जाणून घ्या….

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : आजच्या मंगळवारी महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. ३० जानेवारी रोजी नवीन किंमतीनुसार सोने 63000 च्या वर तर चांदीचा भाव 76000 च्या वर आहे. सराफा बाजाराने मंगळवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 30 जानेवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,950 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,200 रुपयांवर ट्रेंड … Read more

मी कर्जाला कंटाळलोय, आता काय करावे हे समजत नाही. यातून बहेर पडणे शक्य नाही… शेतकऱ्याची आत्महत्या

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील शेतकरी अरुण भानुदास कंठाळी (वय ४२), यांनी कर्जाला कंटाळूनन स्वतःच्या शेतामधील लिंबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी ही घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा सुसरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण कंठाळी यांच्याकडे सेवा सहकारी संस्था, खासगी बँकांचे व उसणवारीचे मोठे कर्ज होते. मुलांचे शिक्षण, … Read more

राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या मॅनेजरकडून १० हजारांची लाच घेणारा रंगेहाथ पकडला !

Ahmednagar News : राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या मॅनेजरकडून १० हजार रुपयांची लाच घेणारा रंगेहाथ पकडण्यात आला आहे. श्रीरामपूर कार्यालयातील वजनमापे निरीक्षक (वर्ग २) अशोक श्रीपती गायकवाड असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रवरानगर येथे सोमवारी (दि.२९) ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, आरोपीविरुद्ध लोणी पोलिस … Read more