खा.सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं ! प्रभू श्रीराम हे कुठल्याही पक्षाचे नसून..
Ahmednagar News : आयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी या सुवर्ण दिवशी होणार असून, हा कार्यक्रम सर्व भारतीयांचा आहे. प्रभू श्रीराम हे कुठल्याही पक्षाचे नसून संपूर्ण भारत देशाचे आहेत, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. येथील श्री जगदंबा देवी भक्तनिवास येथे विविध विकास कामांचा … Read more