Ahmednagar News : जिल्हा परिषदेत तोडफोड, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, केल्या ‘या’ मागण्या

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाची काल (18 जानेवारी) काही लोकांनी तोडफोड केली. याच्या निषेधार्थ सर्व अधिकारी कर्मचारी संघटनांनी 1 तासाचे काम बंद आंदोलन केले. आजचे कामबंद आंदोलन हे जिल्हा‍ परिषद मुख्यायलयासह सर्वच पंचायत समित्यांमध्ये झाले. काल झालेल्या तोडफोडीमुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी दहशतीखाली आहेत. अधिकारी, कर्मचारी आदींशी असभ्य वर्तनाच्या घटना … Read more

Ahmednagar Politics : खा.सुजय विखेंनी रोहित पवारांच्या मतदारसंघातला कार्यक्रम अवघ्या 10 मिनिटांतच उरकवला, कारण की…

अहमदनगर जिल्ह्यात सध्या दक्षिणेत खा. सुजय विखे हे साखर व डाळ वाटप करत आहेत. विविध तालुक्यांत हा कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान हा कार्यक्रम आ. रोहित पवार यांच्या मतदार संघात कर्जत तालुक्यातही हा कार्यक्रम पार पडला. परंतु हा कार्यक्रम विखे यांनी लवकर आटोपता घेतला. विखे यांच्या या कार्यक्रमाला भाजपचेच आमदार प्रा. राम शिंदे हे अनुपस्थित असल्याने … Read more

जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ शिदा गावोगावी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात धार्मिक स्थळाच्या कमानीचा रंग रातोरात बदलला ! पोलिसांचा फौजफाटा गावातच तैनात

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात धार्मिक स्थळासमोरील कमानीचा रंग समाजकंटकांनी रातोरात बदलण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान हे समाजकंटक पसार झाले. ही घटना राहुरी तालुक्यात घडली. वाघाचा आखाडा आणि टाकळीमियाँ दोन्ही गावच्या सीमेवरील धार्मिक स्थळासमोरील कमानीचा रंग बदलण्याचा प्रयत्न झाला आहे. अमीर दादाभाई इनामदार (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली असून या … Read more

Ahmednagar News : बिंगो जुगार पुन्हा सुरू ! युवा पिढी, या जुगाराच्या आहारी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शहरात पुन्हा बिंगो जुगार सुरू झाला असून, युवा पिढी, या जुगाराच्या आहारी जात असल्याने पालक वर्ग हवालदिल झाला आहे, त्यामुळे शहरात काही ठिकाणी चालू झालेल्या बेकायदेशीर बिगो जुगाराची पोलिस अधिक्षक यांनी दखल घेण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात बंद असलेला बिंगो जुगार सुरू झाला आहे. या जुगाराने … Read more

Ahmednagar News : सव्वाशे एकर जागा साफ, प्रत्येक गावातुन भाकरी ! असे आहे मनोज जरांगे यांच्या महामोर्चासाठी नियोजन

Ahmednagar News

Ahmednagar News : फुंदेटाकळी फाटा व आगसखांड शिवारात राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी दोन ठिकाणी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह आलेल्या मोर्चेकऱ्यांना जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची तयारी करण्यात आली आहे. सुमारे शंभर ते सव्वाशे एकर जागा गुरुवारी २३ जेसीबी यंत्रांनी साफ करण्यात आली आहे. आमदार मोनिका राजळे व सकल मराठा समाजाचे तालुक्यातील कार्यकर्ते – युवकांनी … Read more

Ahmednagar News :शेतीमालाला शाश्वत बाजारभाव मिळणे गरजेचे

Ahmednagar News

Ahmednagar News : बदलत्या काळानुसार पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आता आधुनिक पद्धतीने केली जात असून, शेतमाल उत्पादित करण्यात शेतकरी सक्षम होत आहेत ; परंतु शाश्वत बाजारभाव मिळण्याची कोणतीही हमी नसल्यामुळे शेती व्यवसाय करण्यासाठी आजचे तरुण धजावत नाहीत, असे मत कांदा उत्पादक शेतकरी क्रांती संघटनेचे सदस्य सचिन उगले यांनी व्यक्त केले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वच … Read more

Ahmednagar News : गावठी कट्टा बाळगणारा अटकेत ! ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे विना परवाना गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे बाळगणारा इसम गजाआड करण्यात आला आहे. कैलास आसाराम म्हस्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट … Read more

Ahmednagar News : अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण तलाठी कामगार संघटनेचे कामबंद आंदोलन सुरुच !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवून मंडलाधिकारी व तलाठी यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले आहे. या निर्णयाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे काल गुरूवारी (दि.१८) दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरु होते. सदरचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवारपासून जिल्हाभरामध्ये काम बंद आंदोलन सुरु … Read more

Ahmednagar News : विकासकामाचा डोंगर उभा करताना गट-तटाचे राजकारण केले नाही – शालिनीताई विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात चौथी विखे पाटील कुटुंबातील पिढी काम करत आहे. सत्ता वा नसो नागरिकांशी बांधीलकी कायम राहिली आहे. सरकारमध्ये असताना जे जे खाते मिळाले, त्याचे सोने करून विकासकामाचा डोंगर उभा करताना गट-तटाचे राजकारण केले नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील चितळी येथील राष्ट्रीय … Read more

Ahmednagar News : विकास कामांवरील स्थगिती उठवल्याने विकासकामे पूर्ववत सुरू : आमदार बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील अनेक विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवला होता. मात्र विद्यमान सरकारने या विकास कामांना स्थगिती दिली होती. ही स्थगिती उच्च न्यायालयातून उठवली असून विकासकामे पूर्ववत सुरू झाली आहे, अशी माहिती आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. तालुक्यातील कुरण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निसार बशीर शेख, … Read more

संतांनी माझ्या बळीराजावर कृपा ठेवावी : आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : आपण माझ्या बळीराजावर व माझ्या मतदारसंघातील जनतेवर कृपादृष्टी ठेवण्याचे मागणे मागावे, अशी प्रार्थना आ. आशुतोष काळे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या संत-महंतांच्या चरणी केली. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांच्या वतीने मठाधिपती रमेशगिरी महाराज, सद्गुरु रामगिरी महाराज व सद्गुरु परमानंद महाराज यांना … Read more

Ahmednagar News : रमेशगिरी महाराजांचे अयोध्येला प्रयाण ! विमानतळापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज हे काल गुरुवारी (दि.१८) अयोध्येला रवाना झाले आहे. यावेळी युवानेते विवेक कोल्हे यांनी संत पूजन केले. त्यांच्या सन्मानार्थ संत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमापासून काकडी येथील … Read more

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी जवळच्या गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपूरा पॅटर्न’- आमदार बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : विरोधकांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत मालदाड गावाच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे. विकासकामांना आडवे न जाता गावच्या विकासात साथ दिली पाहिजे. गावाच्या विकासासाठी एकोपा असणे गरजेचे असते. निळवंडे धरणाचे पाणी जवळच्या गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपूरा पॅटर्न’ राबविण्यासाठी पाठपुरावा करीत आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे आयोजित कार्यक्रमात … Read more

Ahmednagar Vibhajan : नगर जिल्हयाचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नविन जिल्हा होणार नाहीतर…

Ahmednagar Vibhajan

Ahmednagar Vibhajan : श्रीरामपूर येथील श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) सरकारने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा, या मागणीसाठी उद्या शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयासमोर, मेनरोड, श्रीरामपूर शहर येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथून निघून मेनरोड मार्गे- भगसिंग … Read more

सरपंच पॉवरफुल्ल ! थेट महसूलमंत्री विखे यांच्याविरोधातच धक्कातंत्र, ‘या’ गावची जिल्ह्यात चर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्याच्या घडीला सरपंच हा जनतेमधून निवडला जातो. त्यामुळे बऱ्याचदा सरपंच एका गटाचा व बाकी सदस्य वेगळ्या गटाचे असे घडताना दिसते. बऱ्याचवेळा सरपंचाला राजकीय नेत्यांच्या गटा-तटाच्या राजकारणाला तोंड द्यावे लागते. सध्या अशाच एका प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे व या ग्रामपंचायतमधील एका प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चा घडवून … Read more

Ahmednagar News : राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यास रात्रीच अटक ! नेमकं काय घडलं ? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये काल जिल्हा परिषद कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास फोडले गेले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रकाश पोटे यांसह पाच सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल कोतवाली पोलिसांनी पोटे यांना राहत्या घरातून अटक केली आहे. काही गावात जलजीवन योजनेची … Read more

Ahmednagar News : नगर शहरातील शेकडो घरे पाडली जाणार? साडेबारा एकर जागेचा ताबा मूळ मालकास देण्याच्या कार्यवाहीस सुरवात ! मोजणी करून ठोकल्या खुंट्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील बुरूडगाव रस्ता परिसरातील साडे बारा एकर जमिनीचा ताबा मूळ मालकांना देण्याची कार्यवाही काल (१८ जानेवारी) पासून सुरू झाली आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नगर-पुणे महामार्गावरील शिल्पा गार्डन वास्तूची मोजणी सुरू केली व हद्दीच्या खुणा स्पष्ट दाखवणाऱ्या लाकडी खुट्या जमिनीत ठोकणे सुरू केले. परिसरातील इतर शोरूम आदी वास्तूंचीही मोजणी … Read more