वयाच्या 18 व्या वर्षी ‘या’ तरुणाने दोन शेळ्या घेऊन सुरू केला शेळीपालन व्यवसाय! आज वार्षिक कमवतो 5 ते 6 लाख रुपयांचा नफा
Goat Rearing Business: कुठलाही व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल किंवा यशाच्या शिखरावर न्यायचा असेल तर अगदी मोठ्या स्वरूपात सुरुवात करून काही फायदा होत नाही. उलट कुठल्याही व्यवसायाची सुरुवात जर तुम्ही छोट्या स्वरूपामध्ये केली आणि कालांतराने योग्य नियोजन आणि व्यवस्थापन ठेवून टप्प्याटप्प्याने जर व्यवसाय वाढवत गेले तर नक्कीच या माध्यमातून चांगला फायदा मिळतो. तसेच कमीत कमी … Read more