Ahmednagar News : सुशिक्षित नोकरदारांत मोबाईलही ठरतोय घटस्फोटाचे कारण ! वर्षभरात ३०३ घटस्फोट
Ahmednagar News : जग जसजसं प्रगती करत आहे, विविध संशोधन समोर येत असताना दुसरीकडे त्यांचे दुष्परिणामही समोर येत आहेत. आता मोबाईल हा सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करणारे साधन आहे. परंतु हाच मोबाईल आता घटस्फोटाचे कारण बनत असल्याचे समोर आले आहे. मोबाइलमुळे नवरा- बायकोमध्ये वितुष्ट निर्माण होऊन कौटुंबिक वाद वाढत आहेत. मागील वर्षभरात ३०३ जणांचे घटस्फोट झाले … Read more